उद्यमी योजना (Udyami yojana) भारत सरकारने उद्योजकाला प्रोत्साहन देण्यासाठी योजना सुरू केली आहे.अशा अनेक योजना लोकहिताच्या आहेत. हे जनतेच्या हिताचे आहे पण जनतेला कळत नसल्यामुळे. तोपर्यंत योजनेचे लाभ मिळणे बंद झाले असते, म्हणून अलीकडेच सरकारने एक योजना आणली आहे, तिचे नाव आहे उद्यमी योजना. जे कोणतेही काम करत नाहीत आणि रोजगाराच्या शोधात आहेत.जयाना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे.या योजनांचा मधमतुन 10 लाख कर्ज देले जाईल या मधून 5 लाख कर्ज माफ केली जाईल आणि बाकी रक्कम 7 वर्ष मध्ये 80 हफ्ते मध्ये भरायची आहे.यापेक्षा चांगली योजना कोणती असू शकते, कुठे अर्ज करायचा आणि त्यासाठी कोणत्या अटी आहेत? या योजनांचा मधामातून.
परिचय
उद्योजकाला एक आर्थिक मदत व विकास कामासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे.देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत उद्योजकाला प्रोत्साहन व मदत देण्यासाठी सूक्ष्म लघु व माध्यम उद्योगांना (MSME) Udyami yojanaआर्थिक साई देण्यासाठी ही योजना अमलात आणली आहे.यापैकी एक उद्यमी योजना (Udyahmi Yojana)ही सर्वात महत्त्वाची योजना आहे.या उद्यमी योजनाचा उद्देश एवढाच आहे की नवउद्योजकांना त्यांच्या उद्योजक वाढण्यासाठी आर्थिक तांत्रिक व व्यावसायिक याच्यातून त्यांची मदत व्हावी.
उद्यामी योजना म्हणजे काय?
उद्यामी योजना (Udyahmi Yojana) ही योजना मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. भारत सरकारच्या माध्यमातून सूक्ष्म लघु आणि माध्यम उद्योजकांना एक मोठी संधी आहे.विशेषतः या योजनेचे उद्देश ग्रामीण आणि निमशेरी भागात उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण आहे.(Udyami Yojana) या योजनेचा विशिष्ट ग्रामीण भागातून व निम शहरातून जे छोटे मोठे उद्योग असतात त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक मदत देण्याचं काम करते या छोट्या उद्योजकांना त्यांची आर्थिक वाढ होण्यासाठी व तांत्रिक दृष्टीने मदत होण्यासाठी यासाठी प्रयत्न केला जातो.
उद्यामी योजनेचे उद्दिष्ट. (Udyami Yojana)
या योजनेचे उद्दिष्ट नवीन उद्योजक आहेत नवा उद्योजक सुरू करणार आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी त्यांना सर्व प्रकारचे मदतीची पुरवठा करणे.यामध्ये मुख्य उद्दिष्ट खालील प्रमाणे दिले आहे सविस्तर वाचा.
1)नवोद्योजकांना सहाय्य:
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी व मुख्य निधी व मदत उपलब्ध करून देणे.
2)व्यवसायिक तांत्रिक मदत:
तांत्रिक प्रशिक्षण व ट्रेनिंग देऊन जेणेकरून जेणेकरून व्यवसाय यशस्वी सुरू करता येईल.
3)बाजारपेठेचा विकास:
या उद्योजकांना त्यांच्या व्यवसायातील खरेदी विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
4)रोजगार निर्मिती:
या स्थानिक पातळीवरती रोजगारांची संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होईल व आर्थिक परिस्थितीला मदत होईल.
5)महिलांना उद्योजकाला प्रोत्साहन:
नव उद्योजक महिलांना व मागासवर्गीय महिलांना या योजनेतून उद्योग उभा करण्यासाठी मोठी मदत होईल.
उद्यामी योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य
या उद्यामी योजनेच्या अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीपासून ते विस्तार पर्यंत सर्व प्रकारचे सरकारकडून मदत दिली जाईल व त्यातले खालील प्रमाणे प्रमुख वैशिष्ट्य आहेत.(Udyami yojana)
1)कर्जाची मदत: नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व व स्थापना करण्यासाठी व त्यांना निधी उपलब्ध करण्यासाठी बँक व संस्थातर्फे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल हे कर्ज सवलतीच्या अंधारावर दिले जाते जेणेकरून उद्योजकांना काही अडचण येणार नाही.व त्यांना आर्थिक अडचणी वरती मात करता येईल.(Udyami yojana)
2)तीन प्रकारचं कर्ज आहेत:
- शिशु कर्ज – या मध्ये ५०,००० हजार प्र्यान कर्ज मेलू शकते
- किशोर कर्ज – या मध्ये तुम्ही ५०,००० ते ५,००,००० लाख पर्यंत कर्ज मिळू शकते.
- तरुण कर्ज – या मध्ये तुम्ही ५,००,००० ते १०,००,००० लाख पर्यंत कर्ज घेऊ शकता.
3)तांत्रिक प्रशिक्षण: नव उद्योजकाला त्यांच्या व्यवसायासाठी तांत्रिक प्रशिक्षण दिले जाईल या तांत्रिक प्रशिक्षण योजनांमध्ये त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल व्यवसाय योजना तयार करणे,उत्पादन मध्ये सुधारणा करणे,अनेक तांत्रिक गोष्टीचा वापर करणे हे सर्व गोष्टी मार्गदर्शन केले जातील.
4)मार्केटिंग करणे: उद्योजकाने त्यांचे उत्पादन केलेले व सेवांची खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठ मार्केट योजनेची मदत केली जाते.यामध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, निर्यात संधी शोधणे,व्यापार मेळावा आयोजित करण्याचे मार्गदर्शन केले जाते.
5)माहिती व संचार तंत्रज्ञ:
नऊ उद्योजकांना त्यांचे व्यवसाय मध्ये कार्यक्षमता वाढण्यासाठी व तांत्रिक ज्ञान कसं वापरावा याबाबतीत मार्गदर्शन दिले जाते.यामध्ये डिजिटल मार्केटिंग व्यवसाय कसा वाढवावा वेबसाईट डेव्हलपमेंट आणि ऑनलाईन पेमेंट सिस्टीम कसं वापरावे हे सर्व गोष्टी शिकवले जातात.
6)मानसिक सल्ला व प्रेरणा: उद्योजकांना व्यवसाय करताना येणारे नवीन अडचण व व येणारे पुढील आव्हानावर मात करण्यासाठी मानसिक व प्रेरणा सल्ला दिले जाते व त्यांना प्रोत्साहन केले जाते. या कार्यक्रम द्वारे उद्योजकांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी व सर्व गोष्टीवर मात करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.Udyami yojana
उद्यामी योजना अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे घटक.
उद्यामी योजना यशस्वी अमलात आणण्यासाठी खालील महत्वाचे घटक विचार केले जातात.
1)व्यवसाय योजना तयार करणे: उद्योजकानदांचा व्यवसाय उभा करण्यासाठी व तांत्रिक व आर्थिक मार्गदर्शन दिले जाते.
2) कर्जाची प्रक्रिया व सुलभता: उद्योजकांना आवश्यक असल्याने कर्जाची प्रक्रिया, कागदपत्र, पात्रता, या सर्व गोष्टीची मार्गदर्शन केले जाईल त्यामुळे कर्ज प्रक्रिया जलद होईल किंवा त्यांना लाभ भेटेल.
3) नियमित मार्गदर्शन: नवउद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरळीत चालवण्यासाठी व व्यवसायिक मध्ये अरे समस्या नियमितपणे सोडवण्यासाठी त्याची मार्गदर्शन केले जाते.या मार्गाच्या द्वारे उद्योजक व अवश्य लागणारे पावले ते उचलू शकतात.
उद्यामी योजनेचे फायदे?
उद्यामी योजना नऊ उद्योजकांना विविध प्रकारचे फायदे पुरवते.खालील प्रमाणे प्रमुख फायदे सविस्तर वाचा.
1)आर्थिक स्थैर्य: उद्योजकांना आर्थिक श्रेय दिल्यामुळे उद्योजक सुरळीत चालेल व आर्थिक स्थैर्य मिळेल ज्यामुळे व्यवसाय यशस्वी होण्यास मदत होईल.(Udyami Yojana)
2)उद्योग वाढ: तांत्रिक मार्गदर्शन मुळे प्रशिक्षणामुळे उद्योगांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचे संधी मिळते.त्यामुळे उद्योग वाढ होण्यास मोठी मदत होते.
3) समाजातील विविध घटकांचा विकास:
मागासवर्गीय महिला, अनुसूचित जाती जमाती महिला,या सर्व समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन दिल्यामुळे समाजातील या सर्व विविध घटकांचा मोठ्या प्रमाणात विकास होईल.त्या सर्व समाजातील कुटुंबाची आर्थिक स्थिर उंचावते.
4) स्वावलंबन: नवउद्योजकाला त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी राहण्याची संधी मिळते व त्यांचे कुटुंब आर्थिक परिस्थिती स्थिर राहू शकते.
उद्यामी योजनेचे आव्हानावर मात
उद्यामी योजना अवलंबून करतानी काही आव्हानं सामना करावा लागतो.या आव्हानावर मात करण्यासाठी विविध प्रकारचे उपयोजना केले आहेत ते आपण खाली सविस्तर वाचा.(Udyami Yojana)
1)जागरूकता वाढवणे: अनेक उद्योजकांना अनेक लोकांना ही योजना माहिती नसते त्यामुळे सरकार अनेक माध्यमातून अनेक प्रयत्नातून हा प्रचार प्रसार करत आहे.या योजनेचे जागरूकता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे.
2) कर्ज प्रक्रिया सुलभ करणे: उद्योजकाला कर्जाची काही अडचण येऊ नये म्हणून कर्ज प्रक्रिया थोडी सुलभ करण्यात आली आहे जेणेकरून लवकरात लवकर कर्ज मिळावे.Udyami yojana
उद्यामी योजनेचे भविष्यकालीन संधी
उद्यामी योजनेतून उद्योजकाच्या क्षेत्रात भविष्याचा अनेक संधी निर्माण होऊ शकतील.विशेषता डिजिटल युगात त्याची व्यवसायाची जागरूकता जागतिक स्तरावर विस्तार करण्याची संधी मिळेल.(Udyami Yojana)
उद्यामी योजनेची पात्रता
हे योजना सूक्ष्म, लघु, मध्यम, (MSME) उद्योगांसाठी सुरू केलेली योजना आहे. खालील प्रमाणे उद्यामी योजनेचे काही मुख्य अटी आहेत.
- वयाची अट: कोणीही अर्ज करणार असेल तर त्याचा वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे.
- व्यवसायाची स्थापना: अर्जदाराने नवीन उद्योग,सेवा देणारी उद्योग,उत्पादन सुरू करणारी उद्योग असावे.विद्यमान उद्योगाचे विस्तार करण्यासाठी अर्जदार पात्र ठरू शकतो.
- आर्थिक पार्श्वभूमी: अर्जदाराचे व्यवसायिक आर्थिक पार्श्वभूमी तपासले जाईल त्यामध्ये कर्ज घेण्याची क्षमता व फॅमिली आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींचा विचार केला जाईल.
- शैक्षणिक पात्रता: अर्जदाराने किमान दहावी पास शिक्षण पूर्ण केली पाहिजे.काही नियमांमध्ये उच्च शिक्षणाचे अटी असू शकतात.
- व्यवसायाची योजना: (Udyami Yojana) अर्जदाराने सादर केलेले त्याची व्यावसायिक योजना (Business Plan) स्पष्ट असायला हवी. यामध्ये आर्थिक अंदाज उत्पन्नाची माहिती यांचा समावेश असणे गरजेचे आहे.
- स्थानिकत्व: अर्जदार त्या राज्यातील किंवा त्या जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे.स्थानिक पातळीवरील उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल.https://marathipage.com/solar-yojana/
- विशेष श्रेणी: महिला उद्योजक जाती जमाती मधले व्यक्ती,दिव्यांग व्यक्तींना या सर्वांना या योजनेतून प्राधान्य देण्यात येईल.
- आर्थिक सहाय्यकाचा प्रकार: अर्जदाराने कर्ज किंवा आर्थिक सर्वात मिळालेली रक्कम स्पष्ट कारण देणे गरजेचे आहे.त्यासाठी योग्य ते कागदपत्र लागतील ते सादर करावे.
निष्कर्ष
उद्यामी योजना (Udyami Yojana) ही योजना उद्योगांना आर्थिक, तांत्रिक, व व्यावसायिक मदत पुरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.या योजनेच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना चालना मिळते व नवीन रोजगार निर्मिती होते.व त्या जिल्ह्याच्या व राज्याच्या स्थानिक पातळीवरती मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास घडू शकतो. त्यामुळे नवीन उद्योजकाला एक नवीन उद्योग सुरू करण्यासाठीया उद्यामी योजनेच्या माध्यमातून एक सुवर्णसंधी आहे.व सर्व तरुण-तरुणी ज्यांची नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे त्यांनी या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकता उद्योग क्षेत्रात तुमचा मोठा भविष्य घडवू शकता.
तुमच्या मनातील काही प्रश्न आणि उत्तर
1)उद्यामी योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील.
- रहिवासी प्रमाणपत्र
- मॅट्रिकचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- संस्थेचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- इंटरमिजिएट किंवा समतुल्य पात्रता प्रमाणपत्र
2) महिला उद्यामी योजनेसाठी अर्ज कसा करावा.
- सरकारी वेबसाईट वरून अर्ज डाऊनलोड करा किंवा जवळच्या महिला विकास महामंडळ कार्यातून अर्ज घ्या (GWEDC).फॉर्म मध्ये वैयक्ति व्यवसायिक असलेले सर्व माहिती भरून घ्या.अर्ज केलेले मागील ते सर्व कागदपत्र त्याला जोडा वेबसाईटवर अर्ज सादर करा.https://marathipage.com/yojana/sheli-palan-yojana
3) उद्या मी योजनेचा अर्ज कधीपासून भरायचा आहे.
- घोषणानुसार विभागाकडून 1 जुलै 2024 पासून उद्यामी योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी सुरुवात होईल.
4) उद्या मी योजनेसाठी कर्ज कसा घ्यायचा.
- उद्यामी योजनेसाठी कर्ज घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
- उद्योग आधार वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता.