परिचय
प्रत्येकाला भारतातील प्रत्येक नागरिकाला मिळणार सोलर घरासाठी सोलर सिस्टिम (Solar Yojana) आणि प्रत्येक नागरिक अगदी मोफत पणे लाईट वापरू शकणार आणि झिरो रुपये लाईट बिल आत लाईट लाईट (Solar Yojana) वापरू शकणार अगदी मोठा सामान्य माणसाचा खर्च इथून पुढे झिरो होणार आहे.तुम्ही याची डिटेल माहिती घेऊ शकता याचा अर्ज करू शकता आणि सहजपणे 94 हजार रुपयापर्यंत रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये सरकार कडून मिळू शकतात.
सोलर योजनेची (Solar Yojana) गरज
आपल्या देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.आणि त्यानुसार विजेची मागणी वाढत आहे.कोळसा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू हे एक पारंपरिक ऊर्जा निर्मिती करायची सूत्र आहेत,जे की हे सर्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
यासाठी शाश्वत ऊर्जा निर्मिती करण्याचे भर देणे आवश्यक आहे.सौर ऊर्जा हे असे प्रकारचे ऊर्जा आहे जो पर्यावरणाला घातक नाही व सहजपणे वीज निर्मिती करू शकतो.सरकारच्या या सोलार योजना (Solar Yojana) यामुळे सौर ऊर्जा वापरण्याचे प्रमाण खूप वाढत आहे.
सोलार योजनेची उद्दिष्टे
या सोलार योजनेच्या माध्यमातून आपला भारत सरकार अनेक महत्त्वाचे उद्दिष्टेची पूर्ती करत आहे.
1) पर्यावरण संरक्षण: सौर ऊर्जा निर्मिती होत असताना कोणते प्रदूषण होत नाही ज्यामुळे पर्यावरणाला कसलीही अडचण नाही.
2) ऊर्जा सुरक्षेची पूर्तता: सौर ऊर्जा वापरल्याने स्वावलंबी होण्याचे साध्य आहे.
3) ग्रामीण विकास: ग्रामीण भागात सुरळीत वीज पुरवठा करणे रोजगार निर्मिती करणे.
4) नवीन तंत्रज्ञानाचा वापर: सौर तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील ऊर्जा क्षेत्रात नवीन एक ऊर्जा मिळेल.
सोलर योजनेचा अंतर्गत योजनेचा आढावा.
भारत सरकारने सोलर योजनेच्या अंतर्गत अनेक योजना अमलात आणली आहेत.(Solar Yojana)या सौर ऊर्जेच्या माध्यमातून देशात विविध भागांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे आहे.काही प्रमुख योजना सविस्तर खाली वाचा.
1) PM रूफटॉप योजनेच्या (Solar Yojana) अंतर्गत घर शाळा कार्यालय हॉस्पिटल कंपनी दुकान अपारमेंट या सर्वांचे इमारती वरती सोलर पॅनल बसू शकतो.या योजनेअंतर्गत वीज बिल कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचा धोका टाळण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे.या रूफटॉप सोलर योजनेचे सर्वांनी वापर करावा यासाठी सरकार सौर पॅनल बसण्यासाठी अनुदान देत आहे.https://marathipage.com/lakhpati-didi-yojana/
2)PM कुसुम योजना: या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा वापरण्याचे प्रोत्साहन देण्यात येत आहे.याच्यामध्ये शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळणार आहे.या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी सरकार अनुदान देणार आहे.हे सौर ऊर्जा पंप विजेवर चालणाऱ्या पंपा पेक्षा अधिक पावरफुल असणार आहेत.यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल.
3)सोलर पार्क योजना: मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा उत्पादन करण्यासाठी सोलर पार्कची स्थापना केली.याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोलर पॅनलचे वापर करून,ऊर्जा निर्मिती केली जाते.
4)सोलार ऊर्जा उद्दामिता योजना: या योजनेच्या माध्यमातून उद्दामिता प्रोत्साहन देणे आहे. सोलार वर आधारित असणारे सर्व उद्योग स्टार्टप्स,आणि संशोधन व विकास क्षेत्रात चालना देण्यासाठी सरकार अनुदान व सवलतीची मदत करणार आहे.
सोलार पॅनल्सचे खर्च
- मोनोक्रिस्टलाइन सोलार पॅनल्स खर्च
- 3Kw – 1,80,000 ते 1,90,000
- पॉलीक्रिस्टलाइन सोलार पॅनल्स खर्च
- 5Kw – 2,90,000 ते 3,00,000
- बायफेशियल सोलार पॅनल्स खर्च
- 3Kw – 1,90,000 ते 2,00,000
सरकार 2Kw ते 10Kw चा सोलार पॅनल ला 78,000 रुपया अनुदान देली जाईल.
सोलर योजनेचे फायदे.
सोलर योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापरण्याचे अनेक फायदे आहेत ते खाली सविस्तर वाचा.
1) विजबिल कमी होणे: जर आपण सोलार वापरला तर वीज बिल्ला मध्ये मोठ्या प्रमाणात कपात होईल विशेषता म्हणजे ज्या भागात किंवा ज्या घरात विजेचा वापर सर्वात जास्त आहे त्यांच्यासाठी खूप लाभदायक आहे.
2) पर्यावरणपूरक: या सौर ऊर्जेच्या उत्पादनामुळे पर्यावरण साठी कुठलेही प्रदूषण होत नाही व कुठलेही धोका नाही.
3) रोजगार निर्मिती: सोलार पॅनल चा सेटअप पूर्ण झाल्यानंतर त्या सोलापूर करण्यासाठी व स्वच्छता ठेवण्यासाठी व तांत्रिक संबंधित बिघाड झाल्यावर त्याला रिपेअर करण्यासाठी असे या सर्व गोष्टींसाठी रोजगार लागेल त्यामुळे या कामासाठी रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
4) ग्रामीण विकास: ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग चा प्रॉब्लेम आहे.या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा सुधारता येतो.
सोलार योजनेच्या आव्हानावर मात.
सोलर योजनेची (Solar Yojana) यशस्वी सेटअप करताना काही आव्हाने समोर येतील.यामध्ये आर्थिक असेल तांत्रिक असेल सामाजिक आव्हान आहेत.या सर्व आव्हानाचा विचार करता सरकारने विविध उपयोजना केले आहेत काही प्रमुख खालील प्रमाणे दिलेले आहे ते सविस्तर वाचा.
1)सोलर पॅनलची किंमत कमी करणे: या विविध प्रकारच्या सोलर पॅनल ची किंमत कमी करण्यासाठी भारत सरकार विविध प्रकारचे अनुदान सवलती व कर लाभ घेत आहे.
2)तांत्रिक मदत: या सोलार तांत्रिक मदत साठी सरकारने विविध केंद्र आणि संस्थेची स्थापना केली आहे ज्यामुळे सोलर पॅनल्स बसवताना व स्थापना करताना देखभाल करणे शक्य आहे.
3)जागरूकता वाढवणे: सोलार ऊर्जा (Solar Yojana) वापरण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढण्यासाठी सरकार विविध प्रकारचे अनुदान देत आहे व प्रचार करत आहे यामुळे लोकांमध्ये सोलार बसण्याचा कल वाढेल.लार योजनेच्या भविष्यकालीन संधी या सोलार योजनेच्या माध्यमातून देशाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत आहे काही प्रमुख संधी कमी प्रमाणे दिले आहेत सविस्तर वाचा.
1)अधिक सोलार पार्कची योजना: याच्यामध्ये सोलार पार्कची संख्या वाढवून अधिक सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आहे त्यामुळे ऊर्जा स्वावलंबन करणे शक्य होईल.
2) आंतरराष्ट्रीय सहकार्य: आंतरराष्ट्रीय सहकार कडून सोलार ऊर्जा क्षेत्रामध्ये देवाणघेवाण आणि संशोधनाची संधी निर्माण होऊ शकते.
3)नवीन तंत्रज्ञानाचा वापर: या योजनेमध्ये सोलारचे नवीन तंत्रज्ञान येऊ शकतात व वापरू शकतो अधिक कार्यक्षमता उर्जा उत्पादन होण्याची शक्यता ही होईल.
4)ग्रामीण भागात सोलार ऊर्जा (Solar Yojana) केंद्र:ग्रामीण व खेड्या भागामध्ये सोलर ऊर्जा केंद्र स्थापना करू शकता व वीज पुरवठा सुरळीत करण्याची योजना आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला अधिक विकास कामाचा गती मिळेल.
सोलर पॅनल्स कसे बसवावे
सोलर पॅनल बसवायचे एक तांत्रिक व योजनाबद्ध प्रक्रिया आहे सोलर पॅनल बसवण्यासाठी खालील प्रमाणे सविस्तर वाचा.
1) साईट निवडा:
• उघड्या जागेची निवड: सोलार पॅनल बसवण्यासाठी अशी जागा निवडा जिथे दिवसभर सोलार पॅनलवरती सूर्याचा प्रकाश पडतो.
• सावली टाळा: कोणते झाडाच्या इमारतीच्या किंवा इतर अडथळ्याच्या ठिकाणी पॅनल बसू नका.सोलार पॅनल वर सावली पडणार नाही याची खात्री करा.
2) लोड विश्लेषण:
• विजेची गरज समजून घ्या: तुमच्या घरी किंवा व्यावसायिक ठिकाणी तुम्हाला वीज किती लागतो ते आधी ठरवा त्यानंतर मग किती पॅनल ची गरज आहे ते पॅनल सिलेक्ट करून बसवून घेऊ शकता.(Solar Yojana)
3) सोलार पॅनल ची निवड:
• पॅनल चा प्रकार: मोनो क्रिस्ट लाईन, ठीन फिल्म पॅनल्स,पॉलीक्रिस्टललाईन या पॅनल्स पैकी तुम्ही कोणतेही पॅनल ठरवू शकता.
• क्षमता: पॅनलची क्षमता लक्षात घेऊन वीज उत्पन्नावर परिणाम करते.
4) इन्वर्टरची निवड:
• इन्वर्टर प्रकार: सोलार पॅनल मधून जे वीज निर्माण होणारी DC वीज AC विजेत रूपांतर करण्यासाठी योग्य ते इन्व्हर्टर निवडा जे की तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही.
5) माउंटिंग स्ट्रक्चर:
• माउंटिंग स्ट्रक्चर: सर्व सोलार पॅनल माउंटिंग करण्यासाठी टिकाऊ मजबूत माउंटिंग स्ट्रक्चर निवडा.
• कोणाची निवड: सोलार पॅनल्स बसवण्यासाठी योग्य ते कोणा निवडा जेणेकरून सूर्यप्रकाश जास्तीत जास्त सोलार पॅनल वरती पडेल.
6) इन्स्टॉलेशन:
• तज्ञाची मदत: सोलार पॅनल बसवण्यासाठी तज्ञाची मदत घ्या जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही व सोलार योग्यरिती बसवण्यात येईल.
• कनेक्शन: सोलर पॅनल्सचे कनेक्शन इन्वर्टर ला योग्यरिती कनेक्ट करणे व त्यानंतर तसेच तेच कनेक्शन घरच्या विजेच्या नेटवर्कमध्ये जोडणे.
7) वायरिंग आणि सुरक्षा:
• योग्य प्रकार वायरिंग: इन्व्हर्टर आणि पॅनल्स यांच्यामध्ये योग्य वायरिंग करून घेणे करा वायरिंग मुळे नुकसान होऊ शकते त्याची काळजी घेणे.
• सुरक्षा: सोलर पॅनल सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व नियमाचे पालन करा.
8) देखभाल:
• नियमित साफसफाई: सोलर पॅनल्स वरती धूळ पाणी व इतर कोणत्याही कचरा नियमितपणे साफ करा.जेणेकरून पॅनल खराब होणार नाहीत व सूर्यप्रकाश ठीक ठाक पडेल.व पॅनलची कार्यक्षमता ही वाढेल.
• वार्षिक तपासणी: पॅनल्स आणि इन्व्हर्टर जर वर्षी तपासून घ्या जेणेकरून त्याची कार्यक्षमता वाढेल व चांगला बॅकअप देईल.
9) अनुदान व मदत:
• सरकारी अनुदान: सरकारच्या सोलार योजनेची माहिती घ्या व त्याचा पूर्णपणे लाभ घ्या.
• बँक कर्ज: सोलार पॅनल सिस्टीम बसवण्यासाठी बँकेमध्ये कर्ज उपलब्ध आहेत त्याची माहिती घेऊन त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
10) लोकरंजन: सोलार (Solar Yojana) करायचे मदतीने मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करू शकता व अतिरिक्त वीज स्थानिक वीज पुरवठा कंपनीला विकू शकता व उत्पन्न मिळू शकतात. सोलार पॅनल चे फायदे अनेक आहेत.सोलार पॅनल वापरल्यामुळे तुम्ही स्वतःची वीज निर्माण करू शकता. सोलार पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला फक्त एकदा खर्च येतो.व सर्व सोलार पॅनल्स 25 वर्षांपर्यंत टिकतात.पण त्यानंतर तुमचे अनेक वर्ष वीज बिलाची बचत होते.
निष्कर्ष
सोलार पॅनल (Solar Yojana) बसवणे हे शाश्वत निर्णय आहे.योग्य नियोजन व तांत्रिक नियंत्रणाच्या मदतीने हे सर्व काम होईल.आपल्या विजेच्या बिलामध्ये सर्वात जास्त बचत होईल.सोलार पॅनल्स हा एक पर्यावरण पूरक व शाश्वत ऊर्जा निर्मिती करण्याचाउत्तम पर्याय आहे.या योजनेचा उपयोग करून आपण आर्थिक बचत करू शकतो.या योजनेमुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एक मोठा क्रांतिकारक बदल घडेल.या सर्व गोष्टीमुळे सोलार पॅनल्स चा वापर करणे अत्यावश्यक व भविष्यदर्शी पाऊल ठरेल.https://marathipage.com/lakhpati-didi-yojana/