Ration Card Online Maharashtra : रेशन कार्ड ऑनलाइन कसं करायचं किंवा रेशन कार्ड ऑनलाइन आहे की नाही हे जर माहित नसेल तर तुम्ही कुठून चेक करू शकता आणि रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी फॉर्म कसा भरायचा हे संपूर्ण माहिती असणार आहे.
तर रेशन कार्ड जर तुमचा ऑनलाईन आहे की नाही हे बघण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोअर वरती यायचे प्ले स्टोअर वरती मेरा रेशन म्हणून तुम्हाला सर्च करायचे आणि ते ॲप आहे ते तुम्हाला डाऊनलोड करायचा आहे.
1) तर जे मेरा रेशन ॲप आहे. ते ओपन केल्यानंतर तुम्हाला.ration card maharashtra online check
2) या ठिकाणी भाषा पहिले निवडून घ्यायचे या ठिकाणी हिंदीमध्ये सगळं असेल.
3) लोकेशन इनेबल करण्यासाठी येईल तर तुम्ही ते कॅन्सल करू शकता.
4) इथे जे तीन डॉट आहेत त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून तुमची जी भाषा आहे आपली मराठी ती सिलेक्ट करून घ्यायचे आणि
5) या ठिकाणी नोंदणीच्या बाजूला लाभ माहिती यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
6) तुमच्याकडे रेशन कार्ड चा नंबर म्हणजे आरसी नंबर बारा अंकी नाहीये म्हणून तुम्ही आधार कार्ड नंबर ला क्लिक करायचं. आणि
7) तुमचा जो आधार कार्ड नंबर असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर पूर्णपणे टाकून झाला की तुम्हाला
8) या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करणार त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी प्लीज वेट म्हणून येईल एक ते दोन मिनिटे घेतो हा ॲप
9) त्याच्यानंतर तुम्हाला तुमची सगळी माहिती या ठिकाणी येईल त्यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमचं रेशन कार्डचा बारा अंकी नंबर येईल पण जर असं नाही आलं.
तर असे लिहून येईल अलर्ट डेटा नॉट फाउंड असं लिहून आलं तर तुम्ही समजून जायचं की तुमच्या रेशन कार्ड ऑनलाइन नाहीये
आता या ठिकाणी यांचा रेशन कार्ड ऑनलाइन आहे म्हणून ते संपूर्ण माहिती आलेली आहे त्याचबरोबर रेशन कार्ड क्रमांकच्या समोर रेशन कार्ड नंबर आलेला आहे तोच जो 12 अंकी नंबर आहे. Ration Card Online Maharashtra त्याला आरसी नंबर आपण म्हणतो तो असला म्हणजे आपण समजून जायचं की आपल्या रेशन कार्ड ऑनलाइन झालेला आहे. आणि जर अशी माहिती आली नाही तर तुम्ही समजून जायचं की तुमचं रेशन कार्ड ऑनलाइन झालेलं नाहीये तुम्हाला ते ऑनलाईन करावा लागणार आहे.
अलर्ट म्हणून लिहून येतो आणि डेटा नोट फाउंडेशन लिहून येत मग समजून जायचं तुमचं रेशन कार्ड ऑनलाइन झालेला नाहीये तर तुम्हाला या ठिकाणी रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी काय करावे लागेल. ration card ekyc online
तर ऑफलाइन एक फॉर्म येतो त्या फॉर्म ची लिंक सुद्धा आहे. https://marathipage.com/loan/20000-loan-on-aadhar-card/

या ठिकाणी आपण फॉर्म पूर्ण कसा भरायचं ते वाचून घेऊया.Ration Card Online Maharashtra
इथे तहसील कार्यालय आहे तहसील कार्यालयाचे तुम्हाला नाव लिहायचे सगळ्यात पहिले.
त्यानंतर इथे दिनांक आहे ते दिनांक टाकून घ्यायची तुम्ही तो फॉर्म भरत असाल ती वाली.
कुटुंब प्रमुख यांचा फोटो तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे जो कुटुंबाचा प्रमुख आहे व्यक्ती त्यांचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे.Ration Card Online Maharashtra
तर या ठिकाणी इथे लिहिलेला आहे मी विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की माझे नाव जे कुटुंब प्रमुखाचे नाव आहे.
1) त्यांचे संपूर्ण नाव
2) त्यांचा गावाचं नाव
3) तालुका जिल्हा येथील रहिवाशी आहे.
4) माझी शिधापत्रिका क्रमांक तुमचा जो आरसी नंबर आहे.
तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचाय पण या ठिकाणी तुम्हाला खाली आरसी नंबर साठी दिले तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्ही तर सोडून देणार आहात तुमचा शिधापत्रिका क्रमांक तुम्हाला शिधापत्रिकेवरती असतो तो क्रमांक तुम्ही लिहू शकता येथे वरच्या रकान्यामध्ये.Ration Card Online Maharashtra
ऑनलाईन डेटा एन्ट्री करणे हे जे लिहिलेलं आहे त्यावर तुम्हाला टिकमार्क करायचे. इथे तुम्ही कुटुंबातील सदस्याचे नाव व समावेश करणे कमी करणे सुद्धा पत्रिका रद्द करण्यासाठी सुद्धा हाच फॉर्म आहे.
पण तुम्हाला सध्या तुमचा रेशन कार्ड ऑनलाइन करून घ्यायचा म्हणून ऑनलाईन डेटा एन्ट्री करण्यावर तुम्हाला टिकमार्क करून घ्यायचाय.
त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी माझी शिधापत्रिकांमुळे (APL)एपीएल आहे की (BPL)बीपीएल आहे हे तुम्हाला लिहायचे आहे.Ration Card Online Maharashtra
तर तुम्हाला जर (APL)एपीएल असेल म्हणजे केशरी असेल तर तुम्ही (APL)एपीएल या योजनेची आहे.
पिवळी असेल तर (BPL)बीपीएल या योजनेची आहे. असे लिहून घेऊ शकता आणि
खाली मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचाय.
खाली तुम्हाला आता अनुक्रमाणिका कार्ड धारकाचे नाव.Ration Card Online Maharashtra
वडिलांचे नाव
आईचे नाव
नाते असे कॉलम दिलेले आहेत.
तर सगळ्यात पहिले तुम्हाला कार्ड धारकाचे नाव म्हणजे कुटुंबप्रमुखाचे नाव लिहायचे अनुक्रमाणिका एक टाकायची कुटुंब प्रमुखाचे पूर्ण नाव लिहायचं वडिलांचे नाव आईचं नाव ते काहीच नाहीये त्यांना ते नाते मध्ये स्वतः लिहायचा.
आता तुमच्या रेशन कार्ड वरती किती व्यक्ती आहेत तर त्यांची तस खाली लिहून घ्यायचा दुसऱ्या क्रमांकावर ती कोण आहे त्याचं नाव टाकून घ्यायचं.Ration Card Online Maharashtra
त्याचं नाव कसं टाकायचं नावाने आडनाव टाकायचा म्हणजे त्याच्या वडिलांच्या नावांमध्ये त्यांचे वडिलांचे नाव येईल आईचं नाव आणि नाते जे पण मुलगा आहे. मुलगी आहे सून आहे किंवा नातू आहे काय आहे. ते तुम्हाला नाते या ठिकाणी टाकायचे.
अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या घरातल्यांची एक एक नाव व्यवस्थितपणे या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे.
जेव्हा तुम्ही नाव लिहून घेणार या ठिकाणी तुम्हाला दुसरे एक फॉर्म आहे प्रमाणपत्र म्हणून त्याला जॉईंट आहे हे तर लिहिलेलं आहे प्रमाणित करण्यात येते की अर्जदार म्हणजे जो कुटुंब प्रमुख आहे अर्जदार त्याचं नाव या ठिकाणी लिहायचे.new ration card apply online maharashtra
हे या योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजे एपीएल असेल तर केशरी या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांचा माहिती अर्ज प्रमाणे उपलब्ध ऑनलाइन करून देणे योग्य होईल करिता सहमती लिहून देत आहे. ऑनलाइन करण्यासाठी आपण हे फॉर्म भरत आहोत रास्त भाव दुकानदार मशीन नंबर असे लिहिलेल आहे.
त्या ठिकाणी तुम्ही जिथून रेशन घेता तिथल्या तुम्हाला स्टॅम्प मारून आणायचे आणि त्यांची सही घेऊन यायचे सोबत कागदपत्र कोणती जोडायचे तर मूळRation Card Online Maharashtra
शिधापत्रिकेची झेरॉक्स
कुटुंब प्रमुखाचा बँक पासबुक
कुटुंब प्रमुखाचा फोटो कार्ड
वरील सदस्यांच्या आधार कार्डची झेरॉक्सची
प्रत म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत.
त्यांचे सगळ्यांचे एकेकाची झेरॉक्स लागणार आहे आधार कार्ड
अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
जन्म दाखला अथवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड
सगळ्या सदस्यांचे तुम्ही सगळ्या सदस्यांचे मतदान कार्ड देऊ शकता आणि
जॉब कार्ड आणि बँक पासबुक हे सगळं ऑप्शनल आहे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय द्यायचे कुटुंब प्रमुखांचा बँक पासबुक त्याचा फोटो आणि तुमच्या रेशन कार्ड ची झेरॉक्स आणि सगळ्या सदस्यांचे आधार कार्डची झेरॉक्स हे कागदपत्र मांडेरी आहेत.
हे सगळे जोडून Ration Card Online Maharashtra हा फॉर्म सोबत हे सगळे कागदपत्र जोडून घ्यायचेत त्याच्यावरती तुमच्या दुकानदाराचे स्टॅम्प आणि सही घेऊन यायचं आणि हा अर्ज तुम्हाला तहसील मध्ये नेऊन द्यायचे 15 ते 20 दिवसांमध्ये ते लोक तुमचा फॉर्म पूर्ण चेक करून 20 ते 25 दिवसांमध्ये तुमचं पूर्णपणे रेशन कार्ड जे आहे. ते ऑनलाईन होऊन जातं तुम्ही नंतर रेशमी वरून तुमचं कार्ड ऑनलाइन झालंय का नाही हे सुद्धा तपासून पाहू शकता तर हा फॉर्म तुम्हाला तहसील मध्ये नेऊन द्यायचं.
ऑनलाइन महाराष्ट्र रेशन कार्डमध्ये नाव कसे जोडायचे
.
नवीन सदस्याचा नाव रेशन कार्ड मध्ये कसं नोंदवायचं त्याची प्रोसेस काय विवाहित स्त्रीची नोंदणी करायची असेल तर आधी आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे महिलांना जर पतीचा आडनाव लावायचा असेल ठरवलं असेल तर आधार कार्ड मध्ये कसा बदल करून ठेवा.
लग्न झाल्यानंतर आधार कार्ड मधला पत्ता सुद्धा बदलण्यात यावा आधार कार्ड अपडेट केल्यानंतर सुधारित आधार कार्ड च्या प्रतीसह रेशन कार्ड मध्ये नाव जोडण्यासाठी अन्न विभागाच्या Ration Card Online Maharashtra अधिकाराला अर्ज करा. घरात जर एखादा नवीन मूळ जन्माला आला असेल आणि त्याचं नाव जर रेशन कार्ड मध्ये नोंदवायचं असेल.
तर ते कसं करायचं अशा मुलांचं सर्वात आधी आधार कार्ड बनवावे लागत यासाठी मुलाचा जन्म दाखला आवश्यक आहे मुलाचे नाव जोडण्यासाठी वडिलांचे नाव आवश्यक आहे यानंतर आधार कार्ड सह तुम्ही रेशन कार्ड मध्ये मुलाचं नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता ही सगळी Ration Card Online Maharashtra प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कार्यालयात जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता याशिवाय तुम्ही ऑनलाईन फॉर्म सुद्धा करू शकता ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अन्नपुरवठा विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.
नियम (Ration Card Online Maharashtra)
तुमच्याकडे ही रेशन कार्ड आहे तर रेशन कार्डचे हे नियम तुम्हाला माहीत असले पाहिजेत रेशन कार्डधारकांनी स्वतःच्या उत्पन्नातून शंभर वर्ग मीटरचा प्लॉट किंवा घर खरेदी केला असेल त्याच्याकडे चार चाकी गाडी ट्रॅक्टर असेल बंदुकीचं लायसन्स असेल गावात वर्षाला दोन लाख आणि शहरातील लाखांहून अधिक पगार असेल अशा लोकांना त्यांचं रेशन कार्ड तहसील किंवा कार्यालयामध्ये सरेंडर करावे लागणारे या चार गोष्टींपैकी एका जरी गोष्टी दोषी आढळल्यास रेशन कार्डधारकाचे रेशन कार्ड तर रद्द होईलच पण त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल.
रेशन कार्ड च प्रकार Types Of Ration Card
सरकारची चार रंगाची रेशन कार्डच मान्यताप्राप्त आहेत ते म्हणजे केसरी निळा गुलाबी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची रेशन कार्ड निळ्या किंवा पिवळ्या रंगाची रेशन कार्ड हे ज्यांच्याकडे एलपीजी कनेक्शन नाही त्यांना मिळतं ज्या फॅमिलीचा इन्कम गावी सहा हजार चारशे किंवा शहरात 11000 आहे त्यांना गुलाबी रेशन कार्ड मिळतं केसरी रेशन कार्ड हे एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या फॅमिलीला मिळतात आणि पांढरा रेशन कार्ड हे सरकारी नोकर किंवा जे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत त्यांना मिळतं.

KYC
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळवण्यासाठी सर्व राशन कार्ड धारकांना इकेवायसी हे बंधन घालण्यात आलेले आहे अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वी त्याबद्दलचे निर्देश दिली आहेत. Ration Card Online Maharashtra
पण तरीही बहुतांश शिधापत्रिका धारकांनी इके वयक्तिक प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे जर शिधापत्रकाधारकांनी 31 ऑक्टोबर पर्यंत ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर रेशनवर धान्य त्यासोबतच या शिधापत्रिका धारकांची नावे ही रेशन कार्ड मधून वगळली जाणार आहेत आणि त्या शिधापत्रकात देखील रद्द केल्या जाणार आहेत.
BPL Ration Card
तुमचाही उत्पन्न 20000 आहे तर तुम्हालाही मिळू शकत बीपीएलचा रेशन काय म्हणजेच बीपीएल काय या रेशन कार्ड मुळे इतर रेशन कार्ड च्या तुलनेत कमी पैशात प्रेशर मिळतं दारिद्र रेषेखाली रेशन कार्ड मुळे माध्यम आतून गृहनिर्माण योजना शिष्यवृत्ती योजना अशा अनेक सरकारी योजनांचा फायदा घेता येऊ शकतो.
या रेशन कार्ड मुळे कमी पैशात सरकारी दवाखान्यात उपचार घेता येतात बीपीएल रेशन धारकांना त्यांच्या पर्सल कामासाठी सर्व बँकांकडून अत्यंत कमी व्याज Ration Card Online Maharashtra दारात कर्ज मिळतं याचा वापर करून लाभार्थी आपली उपचार कमी करतात शासकीय रुग्णालयात करून घेऊ शकतात.
घरबसल्या रेशनकार्ड
रेशन कार्ड साठी तुम्हाला सरकारी कार्यालयाचे उंबरठा भिजवण्याची गरज नाही कारण आता तुम्ही घर बसल्या रेशन कार्ड मिळवू शकता कसं महाराष्ट्र रेशन कार्ड या योजनेमुळे या योजनेतून कोणत्याही भारतीय नागरिकाला रेशन कार्ड साठी अर्ज करता येतो.
महाफुड जीओव्ही डॉट इन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकतात रेशन कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही 18 वर्षांवरील नागरिक असणं हे आवश्यक आहे त्याचबरोबर Ration Card Online Maharashtra तुमच्याकडे आधार कार्ड इलेक्शन कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला लाईट बिल आणि गॅस कनेक्शन बुक असे डॉक्युमेंट सुद्धा असणं गरजेचं आहे.
रेशन धारकांसाठी मोठी बातमी रेशन धारकांसाठी मोठी बातमी तुम्हाला जर रेशन मिळत असेल तर आता तांदूळ बंद होणार आहे तुम्हाला आता तांदूळ मिळणार नाही Ration Card Online Maharashtra आता नऊ जीवनावश्यक वस्तूचे तुम्हाला देण्यात येणार आहे त्या कोणकोणत्या वस्तू आहेत ते ..
गहू,
डाळी,
हरभरा,
साखर,
मीठ,
मोहरीचे तेल,
मैदा,
सोयाबीन,
आणि मसाले, मि