(Gharkul Yojana) 4.5 लाख रुपये मिळणार?घरकुल योजना.

Gharkul Yojana: घर प्रत्येकाच्या स्वप्नात घर म्हणजे एक जगण्याचा एक सहारा आहे.घर म्हणजे एक आधार आहे.आपल्या भारत देशामध्ये असे बरेच लाखो कुटुंब आहे की ज्यांना घर नाही आहे.अशा गरीब कुटुंबातील व्यक्तींचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी घरकुल योजना सरकारने राबवली आहे.या योजनेच्या माध्यमातून सरकार एक निवारा उपलब्ध करून देणार आहे.या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहराच्या गरजू लोकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक मदत करणार आहे.


घरकुल योजना म्हणजे काय?

घरकुल योजना हे आपल्या राज्याचे म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने महत्त्वाची योजना सुरू केली आहे.आपल्या राज्यामध्ये जे ग्रामीण व शहरी भागांमध्ये बेघर असलेले बरेचसे कुटुंब आहेत त्या कुटुंबासाठी एक आर्थिक मदत म्हणून त्यांना घर बांधण्यासाठी सरकार मदत करणार आहे.gharkul yojana 2024

या योजनेमध्ये उद्देश फक्त घर बांधून देणे नवे ज्यांचे घर खराब आहे ते दुरुस्ती करण्यासाठी ज्यांच्या घरामध्ये पत्रे आहेत ते दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा ही योजना तुम्हाला फायदेशीर आहे.या योजनेचे उद्देश एवढेच आहे की गोरगरीब लोकांना जगण्याचा एक अधिकार मिळवून देण्यावर काम करत आहे.


घरकुल योजनेसाठी निधी किती मिळते

या योजनेअंतर्गत शहरी भागासाठी दोन लाख पन्नास हजार रुपयांची निधी दिली जात आहे आणि ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपयांची निधी दिली जात आहे. आता एक लाख वीस हजार रुपयांची जी निधी आहे.

सर्वसाधारण घटकासाठी म्हणजेच ग्रामीण भागामध्ये जे सर्वसाधारण घटक आहेत अशा घटकासाठी 1 लाख 20 हजार रुपयांचे निधी दिली जाते आणि जे डोंगराळ भाग आहेत अशा घटकासाठी 1 लाख 30 हजार रुपयांची निधी दिली जात आहे यामध्ये बघा शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार आणि ग्रामीण भागासाठी 1 लाख 20 हजार म्हणजे दोन्हीचा जर फरक पाहायला गेला तर जवळपास अर्धा आहे.

म्हणून अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारंवार मागणी करण्यात येत होते की शहरी भागामध्ये 2 लाख 50 हजार रुपयांचे निधी दिली जाते त्याच पद्धतीने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सुद्धा दिली गेला पाहिजे दिली जायला पाहिजे.

याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा सध्या आपण ग्रामीण भागातला जरी लाभार्थी एखादा वस्तू खरेदी करायला गेला सिमेंट असेल रेती असेल वीट असेल किंवा मिस्तरीचा खर्च असेल एक समान आहे शहरी भागासाठी सुद्धा एक समान आहे.

आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा एकसमान आहे या दोन्हीमध्ये तपावत नसायला पाहिजे म्हणून अनेक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागणी करण्यात येत होती परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून यामध्ये जो बजेट आहे अजून वाढ करण्यात आलेलं नाही. (Gharkul Yojana)

त्यानंतर जे काही विविध असेल यामध्ये योजना यशवंत वजन असेल अशा ज्या योजना आहेत या योजनेअंतर्गत सुद्धा बजेट या ठिकाणी तेवढाच दिला जात आहे परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून काही योजनेसाठी यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये बजेट वाढ करण्यात आलेला आहे आता कधी बजेट ही वाढ होणार आहे.


घरकुल योजनेसाठी निवड कशी केली जाते.

ग्रामीण भागामध्ये वास्तव्य असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी आवास प्लस प्रणाली वरती नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टम द्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी याचप्रमाणे जिल्हा निवड समितीने शिफारस केलेल्या लाभार्थी असे लाभार्थी योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असणार आहेत.

लाभार्थ्यांना किमान 269 चौरस फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे या योजनेच्या अंतर्गत आवश्यक असणारे इतर मागास प्रवर्गातील निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत निवड करण्यात येईल.

गटविकास अधिकारी यांच्यामार्फत करून घरकुलाच्या प्रस्ताव जिल्हास्तरीय निवड समितीकडे पाठवल्या जातील आणि निवड समिती मार्फत निकषानुसार लाभार्थ्याचे निवड केली जाणार आहे. (Gharkul Yojana)

याच्यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता आपण जर पाहिलं तर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील (Gharkul Yojana) वास्तव्य किमान 15 वर्षाचा असावा लाभार्थ्यांचा वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये पेक्षा जास्त नसावं लाभार्थ्याचे स्वतःच्या अथवा कुटुंबीयांच्या मालकीचे राज्यामध्ये पक्के घर नसावे लाभार्थ्याकडे स्वतःची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे.

आत्महत्याचे स्वतःच्या कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल लाभार्थी कुटुंबांना महाराष्ट्र राज्यामध्ये अन्य कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

त्या जमिनीचा सातबारा उतारा मालमत्ता नोंद पत्र ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राचे शासन घेत प्रत आधार कार्ड स्वच्छ ने दिलेल्या आधार कार्डची प्रत रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र विद्युत बिल आणि मनरेगा जॉब कार्ड मनरेगा जॉब कार्ड जर असेल.

तर त्या ठिकाणी लाभार्थ्याला (Gharkul Yojana) अंतर्गत रोजगार देखील उपलब्ध करून दिला जातो लाभार्थ्यांच्या स्वतःच्या नावे वापरत असलेल्या बचत खात्याच्या बँक पासबुकचे छायांकित प्रत अशा प्रकारचे कागदपत्र याच्यासाठी लागणार आहेत मित्रांनी योजनेचा लाभ देत असताना लाभार्थ्याची निवड करत असताना.

जे प्राधान्य असेल याच्यामध्ये कोणतेही घरामध्ये व्यक्ती कमवत नाही अशा प्रकारच्या विधवा पर्यटक त्या महिला महिला कुटुंब प्रमुख त्याचप्रमाणे पूरग्रस्त क्षेत्रामध्ये लाभार्थी पीडित लाभार्थी जातीय दंगल्यामुळे घराचा नुकसान झालेले लाभार्थी ज्याच्यामध्ये आग असेल किंवा इतर तोडफोड झालेल्या व्यक्ती असतील.

नैसर्गिक आपत्तीमधील व्यक्ती असतील तर दिव्यांग व्यक्तीसाठी योजनेच्या अंतर्गत पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आलेला आहे घरकुल योजनेच्या अंतर्गत राज्यशास्त्र घोषित केलेल्या डोंगराळ(Gharkul Yojana) दुर्गम भागामध्ये घरकुल बांधकामा करता प्रति घरकुल 1 लाख 30 हजार रुपये आणि सर्व क्षेत्रात क्षेत्रासाठी प्रति घरकुल एक लाख वीस हजार रुपये एवढा अर्थसहाय्यक देण्यात येईल.

तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेप्रमाणेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मटरेगाच्या अंतर्गत अनुदेय असलेला अनुदान 90 ते 95 दिवस आकुशल मजुरीच्या स्वरूपामध्ये अनुदय असेल त्याचप्रमाणे शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असलेल्या 12 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानात देखील लाभार्थी पात्र असेल तर अशा लाभार्थ्याला ते अनुदान देखील देण्यात येईल.

मित्रांनो याप्रमाणे या ओबीसी ज्या इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्याकडे स्वतःचे घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल अशा लाभार्थ्याला घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी करता पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या अंतर्गत पन्नास हजार रुपयापर्यंत जागा खरेदीसाठी अनुदान सुद्धा या योजनेच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेले.


पात्रता नियम व अटी (Gharkul Yojana)

  • योजनेअंतर्गत राज्य सरकारने काही नियम अटी व पातळ ठेवली ती म्हणजे.
  • लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जमातीच्या पर्वर्गातील असलेले आवश्यक आहे.
  •  त्यानंतर अर्जदार व्यक्तीचे वास्तव हे महाराष्ट्र राज्यात किमान 15 वर्षे पासून रहिवाशी असता आवश्यक आहे.
  • तो महाराष्ट्राचा रहिवाशी असता आवश्यक आहे.(Gharkul Yojana)
  • त्यानंतर अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे चांगले पक्के घर असता कामा नये.
  • त्यानंतर अर्जदाराकडे घर बनवण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन किंवा राज्य सरकारकडून शासनाकडून दिलेली जमीन त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.gharkul yojana 2024
  • त्यानंतर अर्जदार व्यक्तीने कोणत्याही शासकीय योजनेचा घर बांधण्यासाठी लाभ घेतलेला नसावा.
  • त्यानंतर अशा प्रकारे जी लाभ घेण्यासाठी तुम्ही शासनाच्या नियम अटी आहेत.

लागणारी कागदपत्रे

मित्रांनो घरकुल योजनेचे लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे.gharkul yojana list

1) बघा आधार कार्ड, पॅन कार्ड
2) मित्रांनो सातबाराच्या उतारा
3) उत्पन्नाच्या दाखला
4) जात प्रमाणपत्र
5) रहिवासी दाखला
6) रेशन कार्ड तर मित्रांनो
7) मनरेगा जॉब कार्ड तर
8) लाईट बिल म्हणजे मित्रांनो विज बिल
9) बँक पासबुक झेरॉक्स दावा
10) दोन फोटो पासवर्डआणि मित्रांनो
11) ग्रामपंचायत प्रमाणपत्र (Gharkul Yojana)

मित्रांनो जर तुमच्याकडे ही 11 प्रकारची कागदपत्रे असेल तर तुम्ही शंभर टक्के घरकुल योजनेचे लाभ घेऊ शकतात आणि मित्रांनो घरकुल योजना 2024 साठी कुठे अर्ज करायच्या तर बघा मित्रांनो घरकुल योजना 2024 साठी अर्ज हा तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन करावा लागेल. (Gharkul Yojana)

त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन एक अर्जाची प्रत घेऊन त्या अर्जासोबत वरील 11 प्रकारचे कागदपत्रे जोडून तो अर्ज ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे तुम्हाला द्यावे लागेल व योजनेच्या लाभ तुम्हाला मिळेल तर मित्रांनो हे अकरा प्रकारचे कागदपत्रे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे हा योजनेचा लाभ घेऊ शकतात.


घरकुल योजनेचे उद्दिष्ट.

गरीबांसाठी निवारा: महाराष्ट्र राज्यामध्ये अशी खूप सारे कुटुंब आहेत त्यांना घर नाही व सरकारने या गरीब कुटुंबासाठी स्वस्तात घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण भागाचा विकास: (Gharkul Yojana) या योजनेमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो.ग्रामीण भागातील जे बेघर कुटुंब आहेत त्यांनाही घर मिळण्याचा स्वप्न पूर्ण होऊ शकतो.

शहरीकरणातील गरजूंसाठी मदत: ग्रामीण सोबत शहरातील बरेचसे गरीब कुटुंब राहतात जे झोपडपट्टी व निवासना शोधत असतात अशाही कुटुंबाला या योजनेच्या माध्यमातून मदत होईल.

सामाजिक न्याय: अशा  गरीब कुटुंबांना एक समाजात जगण्याचा एक अधिकार व हक्क मिळतो.(Gharkul Yojana)


4.5 लाख रुपये घरकुल योजनेमध्ये कोणाला मिळणार.

चार लाख 50 हजार कोणत्या लाभार्थ्याला दिले जाणार आहे कोणते लाभार्थी साडेचार लाख रुपये पात्र असणार आहेत ते आपण पाहूया.(Gharkul Yojana)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला होता ग्रामीण भागातून लाभार्थी अनेक कामगार होते मग आशा लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपयांच्या घरकुल बजेटमध्ये त्यांचं घरकुल पूर्ण होत नव्हतं म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून या घरकुल योजनेमध्ये आता दोन योजना जोडण्यात आलेले आहेत.gramin gharkul yojana

जे लाभार्थी कामगार आहेत अशा कामगार लाभार्थ्यांना आता घरकुल साठी चार लाख 50 हजार रुपये दिले जाणार आहे यामध्ये दोन योजना कोणते असणार आहेत.

मित्रांनो साडेचार लाख रुपये कोणत्या कामगारांना दिले जाणारे. यामध्ये कोणकोणते कामगार असायला पाहिजे 4.5 लाख रुपयासाठी कोणत्या दोन योजना आहेत..gharkul yojana maharashtra

जे हात दुसऱ्यांच्या घरासाठी विटा उचलतात त्यांनाही देवेंद्रजी हक्काचे घर देतात आता यामध्ये तुम्हाला वाटत असेल की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत जे लाभार्थी मिस्तरी आहे किंवा जे कामगार मिस्तरी आहेत.

अशाच कामगारांना हे अनुदान दिले जात मित्रांनो एक ध्यानात ठेवा यामध्ये सुतार काम करणारी असतील वेल्डर असतील प्लंबर असेल इलेक्ट्रिक मेकानिक (Gharkul Yojana) असतील गवंडी असतील हेल्पर असतील पेंटर असेल.

अटल आवास योजना बांधकाम मंजुरांना घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे दोन लाख रुपये अर्थसाह्य दिले जातात आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून म्हणजेच मोदी सरकारचे 2 लाख 50 हजार रुपये राज्य शासन.

आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून एकूण चार लाख 50 हजार रुपये दिले जातात मित्रांनो या योजनेमधून लाभार्थ्यांना अडीच हजारापासून ते पाच लाख रुपयापर्यंत शंभर टक्के फ्री मध्ये मदत दिली जाते आजपासून अर्ज सुरू.


निष्कर्ष

घरकुल योजना गरिबांसाठी फक्त निवारा उपलब्ध करून देण्यासाठी नाहीतर समाजामध्ये त्यांचा एक स्थान मिळावा याच्यासाठी ही प्रयत्न आहे.अशा गोरगरीब कुटुंबांना (Gharkul Yojana) त्यांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही एक आशाचे किरण आहे.जास्तीत जास्त गोरगरीब कुटुंबांना घर मिळाण्यासाठी सरकार या योजनेची मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे.https://marathipage.com/yojana/bima-sakhi-yojana/