Asha worker : आशा वर्कर कोण असतात? आणि त्यांचे नेमकं काम काय असतं? याबद्दल आपण पाहणार आहोत आणि तुमच्यापैकी समजा कोणाला आशा वर्कर बनायचं असेल. तर तुमच्याकडे कोणती क्वालिफिकेशन असायला पाहिजे आणि तुम्ही आशा वर्कर कसे बनवू शकतात याबद्दल पाहणार आहोत.asha worker full form
मित्रांनो asha worker means आशा स्वयंसेविका आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील आरोग्य असे जोडलेले एक महत्त्वाचा असा घटक आपण कोरोनाच्या पार्श्वभूमी वरती सुद्धा पाहिलेले की खूप मोठ्या प्रमाणात कोरोना वारीस म्हणून या अशा सेविकाच्या माध्यमातून या पूर्ण प्रक्रियेमध्ये मोठा हातभार त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे.
मित्रांनो आपण यापूर्वी स्वतः अशा स्वयंसेवकाच्या बाबतचे जे काही महत्त्वपूर्ण (GR)जीआर आहे. याच्याबद्दल वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता Asha worker आणि याच्यामध्येच आपण माहिती घेतली होती की आशा स्वयंसेवकाच्या पगार मध्ये झालेल्या वाढीच्या (GR)जीआर संबंधात.
मित्रांनो हे माहिती घेतल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा मित्रांना या ठिकाणी विचारणा केली होती नेमकी आशा स्वयंसेवकाची निवड कशा पद्धतीने केली जाते यांची कार्य काय असतात किंवा त्यांना जे नेमून दिलेले काम आहेत.
त्या कामासाठी त्यांना दिलेल्या जे फिक्स मानधन आहे किंवा त्या कामानुसार दिलेली मानधन आहे प्रकारे त्या ठिकाणी दिल्या जातात त्या स्वयंसेविकाच्या निवडीपासून ते मानधनापर्यंत पूर्ण माहिती आपण या ठिकाणी या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
निवड प्रक्रिये: (Asha worker)
याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण आशा स्वयंसेविकेच्या निवड प्रक्रियेबद्दल जाणून घेणार आहोत. आदिवासी क्षेत्राने बिगर आदिवासी क्षेत्र अशा दोन वेगवेगळ्या भागांमध्ये या ठिकाणी आशा स्वयंसेवकाची निवड केली जाते.anganwadi asha worker
ज्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्रासाठी आपण जर पाहिलं तर 20 ते 45 वयोगटातील विवाहित महिला या आशा सेविकाच्या पदासाठी पात्र असतात त्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्रासाठी 8वी उत्तीर्ण असणं ही आत या ठिकाणी बंधनकारक आहे.
आपण जर पाहिलं तर याच्यापेक्षा उच्चशिक्षित महिला जर असतील तर अशा उच्च शिक्षित महिलांना देखील या पदासाठी या ठिकाणी पात्र किंवा प्राधान्य दिलं जातं याच प्रमाणे ज्या विवाहित महिला आहेत याच्यामध्ये घटस्फोटीत, विधवा, त्याचप्रमाणे परितक्या त्याच्याने पीडित महिला असतील तर अशा महिलांना देखील या पदासाठी प्राधान्याने निवड केली जाते.
मित्रांनो आदिवासी क्षेत्रांमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून पाच प्रस्ताव या ठिकाणी दिले जातात आणि याच पाच प्रस्तावा पैकी एका आशा सेविकेची निवड तालुका आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून केले जाते.
आदिवासी क्षेत्राने बिगर आदिवासी क्षेत्र अशा दोन वेगवेगळ्या भागांमध्ये आशा स्वयंसेवकाची निवड केली जाते. |
आदिवासी क्षेत्राने | बिगर आदिवासी क्षेत्र |
वयोगटा 20 ते 45 विवाहित महिला | वयोगटा 20 ते 45 विवाहित महिला |
8वी उत्तीर्ण | 10 उत्तीर्ण |
घटस्फोटीत | घटस्फोटीत |
विधवा | विधवा |
मित्रांनो याचप्रमाणे आदिवासी भागासाठी जर आपण पाहिलं तर प्रत्येक हजार लोकसंख्येच्या पाठीमागे एका आशा सेविकाची निवड केली जाते.
याच्यामध्ये आपण पाहिलं तर तिथून पुढे जर त्या गावाची लोकसंख्या जर हजार पेक्षा जास्त असेल तर पुढील हजार लोकसंख्येसाठी Asha worker एक आशा सेवकाची निवड केली जाते आणि अशा प्रकारे आदिवासी क्षेत्रासाठी 9523 आशा स्वयंसेविका सध्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत.
मित्रांनो याच प्रमाणे आपण जर पाहिलं तर बिगर आदिवासी क्षेत्रासाठी आशा स्वयंसेवकाची निवड करत असताना पंधराशे लोकसंख्येपर्यंत एका आशा स्वयंसेविकाची निवड केली जाते याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 10 उत्तीर्ण महिला असणं गरजेचं आहे.
हे महिला विवाहित असावे वय 25 ते 45 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर विधवा घटस्फोटीत परितात त्या किंवा अत्याचार पेटीत जा महिला असतील अशा महिलांना सुद्धा या निवडीमध्ये प्राधान्य दिले जातात.
त्याचबरोबर ज्या उच्चशिक्षित महिला असतील अशा उच्चशिक्षित महिलांना सुद्धा या निवडीमध्ये प्राधान्याने निवड केली जाते.
मित्रांनो बिगर आदिवासी Asha worker क्षेत्रांमध्ये सुद्धा ग्रामसभेच्या माध्यमातून 3 महिलांचे प्रस्ताव या ठिकाणी या आशा स्वयंसेविकेच्या निवडीसाठी दिले जातात आणि याच्यामध्येच एका प्रस्तावाची निवड तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या माध्यमातून केले जाते.
मित्रांनो बिगर आदिवासी क्षेत्रासाठी 1500 लोकसंख्येपर्यंत एक आशा स्वयंसेविका आणि तिथून पुढील प्रत्येक हजार लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविका अशा प्रकारे निवड केली जाते आणि अशा प्रकारच्या 49 हजार 766 आशा स्वयंसेविका सध्या महाराष्ट्रामध्ये बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये काम करत आहेत.
प्रशिक्षण:(asha worker qualification)
मित्रांनो अशा प्रकारे या प्राधान्य क्रमानं अशाच वेळ सेविकाची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये अशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण दिले जातं.
त्याच्यामध्ये 23 दिवसाचा पाच टप्प्यांमध्ये प्रशिक्षण आयोजित केलं जातं याच्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये 1 ते 7 दिवसाचं मूलभूत प्रशिक्षण देऊन त्यांना काही प्रशिक्षण पुस्तिकात दिल्या जातात आणि पुढे मासिक सभेच्या वेळेस किंवा जिल्हास्तरावर ते नियोजन करून चार दिवसांचे चार टप्प्यांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं जातं.
हे प्रशिक्षण देत असताना अशा सोयीसेविकांना प्रवास भत्ता दैनिक भत्ता अशा स्वरूपात 100 ते 150 रुपये पर्यंत खर्च देखील यावेळी दिला जातो मित्रांनो या अशा स्वयंसेविकेच्या कार्यप्रणालीला गती यावे याच्यासाठी जिल्हास्तरावरती तालुकास्तरावर ते जिल्हा संघटक त्याचप्रमाणे तालुका गटप्रवर्तक अशा प्रकारे काही निवडी देखील या ठिकाणी केल्या जातात.
याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जिल्हास्तरावरती एक जिल्हा संघटक त्याचप्रमाणे असेल अशा तालुकास्तरावरती किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये दहा आशय स्वयंसेवकाच्या पाठीमागे एक गट प्रवर्तक अशा गटप्रवर्तकांची सुद्धा या ठिकाणी निवड केली जाते.
मित्रांनो या गटप्रवर्तकाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आशा स्वयंसेवकांना येणाऱ्या अडचणी समजून घेणं त्यांच्या जबाबदाऱ्याची Asha worker जाणीव करून देणं त्यांची काम व्यवस्थित पार पडतात का नाही पाहत पडतायेत याचा पाठपुरावा करणे.
त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार प्रशिक्षण पुस्तिका देणे प्रशिक्षणाची उजळणी घेणे याचप्रमाणे महिन्यातून एकदा दोनदा त्या अशा सेविकांची भेट घेणं अशा प्रकारे अशा गटप्रवर्तकांची काम या ठिकाणी दिली जातात.
याचप्रमाणे आशा स्वयंसेवकाचा गाव पातळीवर समन्वय साधण्यासाठी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष यांच्या भेटी घेऊन स्वयंसेविकाची जी काही भूमिका आहेत या भूमिका विषयी कामाविषयी त्यांना माहिती देणे अशा प्रकारचे जबाबदारी या ठिकाणी या गटप्रवर्तकाच्या माध्यमातून पार पडल्या जातात आणि अशा 1425 गट प्रवर्तक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत.
भूमिका जबाबदाऱ्या.

मित्रांनो याचप्रमाणे सेवकाच्या भूमिका जबाबदाऱ्या त्यांना दिले गेलेले काम आणि याच्यासाठी मिळणारे मानधन हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात याच्यामध्ये आपण Asha worker जर पाहिलं तर ग्रामीण भागामधील ज्या काही महिला असतील आदिवासी भागातील महिला असतील असे महिलांना आरोग्य संस्थेमधील प्रसूतीमध्ये वाढ करण्यात त्याच्यासाठी परावर्तन अशा प्रकारचे भूमिका जबाबदारी या ठिकाणी अशा स्वयंसेवकांना दिली जाते.
याचप्रमाणे मलेरिया क्षयरोग असे जे काही साथीचे रोग आहेत या साथीच्या रोगांसाठी रुग्णांना उपचारासाठी मदत करणं मोफत संदर्भ सेवेचा प्रचार करणं याचप्रमाणे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया असतील किंवा कुटुंब कल्याणाचा प्रचार असेल गर्भनिरोधकांचे वाटप असेल गर्भनिरोधक गोळ्यांचा वाटप असेल अशा प्रकारचे काम सुद्धा या ठिकाणी आशा स्वयंसेविकाच्या माध्यमातून केली जातात.
याचप्रमाणे जे काही साधे किरकोळ आजार असतील ताप खोकला अशा ताप खोकल्यावरती या ठिकाणी औषधांचा वापर करणे गोळ्या देणे अशा प्रकारचे काम सुद्धा या ठिकाणी केले जातात याचप्रमाणे माता व बाल आरोग्य जे आहे याच्या संदर्भातील जे प्रबोधन असेल जनजागृती असेल अशा प्रकारचे काम सुद्धा या अशा स्वयंसेवकांच्या माध्यमातून केले जातात.
ज्याच्यामध्ये प्रसूतीपूर्व तपासणी असेल लसीकरण असेल स्तनपान असेल लोयुक्त गोळ्या असतील किंवा गरोदर महिलांचा आहार असेल किंवा प्रसूतीनंतरचा आहार असेल अशा प्रकारचा सर्व काही जनजागृती प्रबोधन या आशा सेविकांच्या माध्यमातून केले जाते.
याचप्रमाणे प्रत्येक जन्मांची उपचार मृत्यूची नोंद ठेवणं आपण केलेल्या सर्व कामांची रजिस्टरमध्ये रेकॉर्ड नोंद ठेवणं अशा प्रकारच्या जबाबदारी या ठिकाणी आशा स्वयंसेविकाच्या माध्यमातून पार पाडल्या जातात.Asha worker
मानधन (asha worker salary)
मित्रांनो अशा सेविकांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या भूमिका जबाबदाऱ्या काम करत असतानाच या कामासाठी त्यांना काही मोबदला मानधन दिल जात ज्याच्यासाठी वेगवेगळे नेत्यांची तरतूद करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता.
आदिवासी क्षेत्रामध्ये बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये ज्यांनी सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर मातांना संस्थात्मक प्रसूतीसाठी प्रवर्तन केल्यासाठी आदिवासी क्षेत्रासाठी 600 रुपये तर बिगर आदिवासी क्षेत्रासाठी 200 रुपये इतका मानधन मोबदला दिला जातो.
याचप्रमाणे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी स्त्रीला प्रवर्त्र केलेस 150 रुपये दिले जातात तर पुरुष शस्त्रक्रियेसाठी 200 रुपयांचे मानधन या ठिकाणी दिलं जातं. शेरो गेला औषधोपचार करण्यासाठी 250 रुपयापर्यंत मानधन मोबदला या ठिकाणी आशा स्वयंसेविकांना दिला जातो.
याचप्रमाणे हिवतापाचा समोर उपचार करण्यासाठी 5 रुपये 20 रुपये 50 रुपये अशा प्रकारचे मानधन मोबदला या ठिकाणी दिला जातो.asha worker job
कुष्ठरोग यासाठी सुद्धा आपण पाहू शकतो वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून 100 रुपये, 400 रुपये, 200 रुपये, अशा प्रकारचे मानधन या ठिकाणी आशा स्वयंसेविकांना दिल्या जातात. साथरोग उद्रेक नियंत्रण त्यासाठी 100 रुपयांचं मानधन मोबदला या ठिकाणी आशा स्वयंसेवकांना दिला जातो.
HIV एचआयव्ही तपासण्यासाठी 20 रुपये, HIV एचआयव्ही बाधित मातेची प्रसूतीसाठी 750 रुपये तर प्रसूती तर HIV एचआयव्ही बाधित मातेची सावली Asha worker आठवड्यामध्ये सहाव्या महिन्यामध्ये 18 व्या महिन्यामध्ये तपासणी करण्यासाठी 500 रुपयांचा मोबदला या ठिकाणी दिला जातो.
ग्रामपंचायत लसीकरण साठी 75 रुपये, बाह्य संपर्क लसीकरण त्रैमासिक सभा वर्षातून 4 वेळा याच्यासाठी 75 रुपये मोबदला मानधन दिल जात.
कामाचा प्रकार | आशा स्वयंसेविका चा मोबदला किंवा पगार |
प्रसूतीसाठी प्रवर्तन (आदिवासी क्षेत्रासाठी ) | 600 रुपये |
साथरोग उद्रेक नियंत्रण | 100 रुपये |
HIV एचआयव्ही तपासण्यासाठी | 20 रुपये |
HIV एचआयव्ही बाधित | 500 रुपये |
शौचालय बांधकामासाठी प्रवर्त | 50 रुपये |
जन्माची नोंदणी करण्यासाठी | 25 रुपये |
वार्षिक लासिकरण्या साठी | 1000 रुपये 750 रुपये |
मृत्यूचे सुचनासाठी | 75 रुपये |
15 ते 49 वयोगटातील महिलेच्या मृत्यूच्या | 10 रुपये |
याचप्रमाणे शौचालय बांधकामासाठी प्रवर्त करण याच्यासाठी 50 रुपये जन्माचे सूचना 10 रुपये जन्माची नोंदणी करण्यासाठी 25 रुपये शून्य ते पाच वयोगटातील मृत्यूचे सुचनासाठी 75 रुपये, 15 ते 49 वयोगटातील महिलेच्या मृत्यूच्या सुट्ट्यासाठी 10 रुपये आणि 15 ते 49 वयोगटातील महिला बौद्धमात असल्यास अशा मातेच्या मृत्यूच्या सुटण्यासाठी 500 रुपये मानधन.
याच प्रमाणे वार्षिक लासिकरण्या साठी 1000 रुपये 750 रुपये गंभीर आजारांची बालकास संदर्भ सेवा आदिवासी भागामध्ये दिल्यास 50 रुपये नियंत्रण Asha worker कार्यक्रमांमध्ये अमरावती, धुळे, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जळगाव, रायगड, या जिल्ह्यासाठी आपण जर पहिल्यांदा प्रत्येक ग्रामसभा 50 रुपये प्रति बैठक 40 रुपये प्रकारे मानधन मोबदला दिला जातो.
सरकारने घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय.

अनेक आरोग्य केंद्रच नाही तर आज एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता
आमच्या ज्या आरोग्य सेविका आमच्या ज्या आशाताई खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये माता मृत्यू बालमृत्यू कुपोषण अशा सगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या Asha worker सरकारच्या योजना या सामान्य माणसापर्यंत पोहोचवतात आज त्यांच्या कामामध्ये सुकरता यावी या दृष्टीने आपण हा निर्णय केला की आपल्या जिल्ह्यामध्ये जो खनिज विकास निधी आहे त्या खनिज विकास निधीच्या माध्यमातून
त्या खनिज विकास निधीच्या माध्यमातून आपण त्यांना चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड मोबाईल दिला पाहिजे जेणेकरून त्यांना ज्या नोंदी घ्यावा लागतात त्या नोंदी सुकरतेने झाल्या पाहिजेत.
त्यांना जो त्या ठिकाणी डेटा कलेक्ट करावा लागतो तो डेटा नीट कलेक्ट करता आला पाहिजे त्यांना ज्या प्रकारचे रेकॉर्ड ठेवावे लागतात त्याच्यामध्ये सुकरता आली पाहिजे त्यांचा जनतेशीय जो काही संबंध येतो त्वरित सुकरतेने आला पाहिजे आणि यासोबत ज्या काही आपल्या योजना आहेत.
त्या योजना राबवत असताना त्यांच्यापर्यंत योग्य संदेश पोहोचलो व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विविध पद्धतीतून त्यांना एक प्रकारे अपडेट ठेवता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढली पाहिजे.
अशा प्रकारच्या भूमिकेतून खर म्हणजे हा निर्णय आपण घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्या मोबाईलचं वाटप जवळपास 1900 पेक्षा जास्त आमच्या आशा सेविकांना या ठिकाणी आपण करतोय
मला हे सांगताना या गोष्टीचा देखील आनंद वाटतो की मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि अशा सेविकांच्या मानधनांमध्ये त्या ठिकाणी आपण भरघोस अशा प्रकारची वाढ केली.
अनेक वर्षांची जी मागणी आमच्या अशा सेविकांची होती. इथून करायची आहे आजच्या अजून जीआर निघाला अजून मिळाले नाही तुम्हाला ठीक आहे. Asha worker या महिन्यापासून मिळतील काळजी करू नका मला खासदार म्हणाले होते पण मला वाटलं मिळाले आहे पण जीआर निघालाय या महिन्यापासून तुम्हाला मिळतील आणि
दुसरा तुमच्या करता एक चांगला निर्णय परत आम्ही घेतला आहे 10 लाखापर्यंतचा इन्शुरन्स आमच्या अशा सेविकांकरता घेण्याचा निर्णय हा देखील आपण कालच घेतलेला आहे. आणि त्या संदर्भातही निश्चितपणे आपण जे काम आहे ते करणार आहोत.
एक अजून महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला की तुम्ही मोबाईल तर दिला पण रिचार्ज कसा करायचा ते मी आजच घोषणा करतो मोबाईलच्या रिचार्ज करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधी मधनं देऊ कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही.
महाराष्ट्र सरकार.
आज या निमित्ताने सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकारमध्ये विशेषता आपण महिला केंद्रित धोरण हे हातामध्ये घेतलेला आहे यामध्ये लाडकी बहीण Asha worker सारखी योजना आहे की ज्या योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आमच्या अडीच कोटी भगिनींना पंधराशे रुपये पर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला मदत देतो आहोत.
एवढाच नाही तर आमच्या ज्या सगळ्या मुली आहेत ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचाय आतापर्यंत प्राथमिक माध्यमिक शिक्षण आपण मुलींकरता मोफत केलं होतं पण आता आमच्या मुलींकरता उच्च शिक्षण देखील आपण मोफत केलेला आहे.
आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील त्यांची जी काही फी आहे ती खाजगी कॉलेजमधली 507 कोर्सेस मध्ये इंजिनिअरिंग आहे मेडिकल आहे त्याच्यामध्ये बीएससी आहे त्याच्यामध्ये नरसिंग आहे. त्याच्यामध्ये एमबी आहे अशा वेगवेगळ्या 507 कोर्सेस मध्ये आमच्या मुलींना पूर्ण शिक्षण जे आहे. https://marathipage.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-news/guillain-barre-syndrome/
ते मोफत देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला त्याचप्रमाणे आपल्या महिलांकरता जी काही बस आहे त्या बसमध्ये एसटीमध्ये आपण 50% कन्सेशन Asha worker देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेतल्याचा फायदा असा झाला की आमच्या महिला मोठ्या प्रमाणात एसटीमध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करायला लागल्या तर त्यांच्या प्रवासामुळे 50% कन्सेशन देऊ नये आमची एसटी फायद्यामध्ये आली.
जी तोट्यामध्ये होते त्याच्यामुळे महिलांची ताकद काय आहे हे याच्यातून आपल्याला पाहायला मिळालं एवढंच नाही तर आता आपण महिलांकरता त्या ठिकाणी तीन गॅस सिलेंडर हे देखील मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे.
आणि यासोबत वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना कशाप्रकारे रोजगार आपल्याला देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आहे आज एक अजून चांगला कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला.
आणि मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजनेनंतर आता मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप योजना आपण सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून Asha worker आपण दहा लाख तरुणांना त्या ठिकाणी प्रशिक्षण देणार आहोत आणि त्या प्रशिक्षण कालावधीमध्ये अप्रेंटिसशिप कालावधीमध्ये त्यांचा महिन्याला दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकारच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देणार आहोत.
आत्ताच त्यातल्या काही लोकांना आपण त्याचे नियुक्तीपत्र दिलेला आहे आणि मी तर जिल्हाधिकारी आता पुढे dpdc मीटिंग करता गेलेत त्यांनाही माझ्या सूचना आहेत आमच्या सी ओ नाही माझ्या सूचना आहेत जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातल्या माझ्या सूचना आहेत.
जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातल्या तरुणाईला या संदर्भात आपल्याला कशाप्रकारे काम देता येईल आणि आता मोठ्या प्रमाणात ज्या काही इंडस्ट्री आहे त्या देखील तयार आहेत कारण त्यांच्यावरचा जो भार आहे तो भार हा मोठ्या प्रमाणात आपण कमी करतात.
त्यांनी प्रशिक्षण त्यांनी जर त्यांना कामावर घेतलं तर दहा हजार रुपयापर्यंतचा पगार हा राज्य सरकार देणार आहे आणि त्यांचा अप्रेंटिसचा कालावधी संपल्यानंतर Asha worker एक तर त्यांना त्याच ठिकाणी नोकरी मिळेल आणि नाही मिळाली तर त्यांना शासनाच्या विविध योजनांमध्ये स्वयंरोजगारा करता देखील त्या ठिकाणी कर्ज देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. Asha worker
आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांच्या हाताला काम कसं देता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे.https://marathipage.com/business/part-time-work-from-home-jobs/
आशा वर्कर्सचा तुमच्या समुदायातील आरोग्य सुधारण्यात मोठा वाटा आहे. त्यांना सहकार्य करा आणि आरोग्य सेवांचा लाभ घ्या!