भारतातील लोकांना ओळखण्यासाठी एक महत्त्वाचा कार्ड म्हणजेच आधार कार्ड(aadhar card update).भारतातील प्रत्येक लोकांना एक ओळख देण्यासाठी हा कार्ड आहे.आणि प्रत्येक सरकारी कामासाठी व सरकारमध्ये काम करण्यासाठी व सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हा आधार कार्ड खूप महत्त्वाचा आहे.
आधार कार्ड वर तुमची माहिती जन्मतारीख नाव ओळख पत्ता हे सर्व योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे.आधार कार्ड नसेल तर तुम्ही भारतीय आहात का नाही याचीही शंका होईल. आधार कार्ड आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे.अनेकदा आधार कडून माहिती चुकीची असू शकते किंवा जन्मतारीख चुकीचा असू शकतो चुकीच्या टायपिंग मुळे व ती बदलण्याची आवश्यकता असते म्हणजेच त्याला अपडेट करण्याची आवश्यकता आहे.
या आधार कार्ड वरची चुकीची माहिती बदलण्यासाठी सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.आपण किती वेळा अपडेट करू शकतो किती वेळा जन्मतारीख बदलू शकतो किती वेळा पत्ता बदलू शकतो हे आपण सविस्तर खालील प्रमाणे पाहणार आहोत.
आधार कार्ड अपडेट म्हणजे नेमकं काय.(aadhar card update)
- आधार कार्ड अपडेट म्हणजे असा आहे की आधार कार्ड वरील जे काही चुकीची माहिती आहे ते दुरुस्त करून घेणे त्यालाच अपडेट असे म्हणतात.(aadhar card update)
- जसं की आपला पत्ता, मोबाईल नंबर, लिंक, जन्मतारीख, नाव, व इतर काही गोष्टी अशा हा सर्व गोष्टी दुरुस्त करून घेणे किंवा सुधार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.परत तुमचे बायोमेट्रिक बदलण्याची गरज असेल तर तुम्ही ते फिंगरप्रिंट किंवा फोटोग्राफ तेही त्या अपडेट मध्ये बदलून घेऊ शकता.
- सर्वच माहिती आपण प्रत्येक वेळेस दुरुस्त करून घेऊ शकत नाही. नाव आणि जन्मतारीख आपण दोन ते तीन वेळेसच बदलू शकतो व अपडेट करू शकतो पत्ता आपण किती वेळा बदल करू शकतो.या सर्व गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवावे.
आधार कार्ड अपडेट कधी आपल्याला आवश्यक किंवा गरज असतो.
- जेव्हा तुम्ही घर किंवा पत्ता बदलला असल्यानाव माझी चूक किंवा बदल करण्याची गरज असल्यासस.
- नाव माझी चूक किंवा बदल करण्याची गरज असल्यास.(aadhar card update)
- जेव्हा तुमचा मोबाईल नंबर बदलले तेव्हा तुजन्मतारीख मध्ये काही चुकी असल्यास ते बदल करू शकतातम्ही ते अपडेट करू शकता.
- बायोमेट्रिक किंवा फिंगरप्रिंट किंवा फोटो व्यवस्थित आला नसेल ते अपडेट करायचे असल्यास.
- लग्न झाल्यानंतर नावांमध्ये बदल करण्यास असल्यास तेव्हाही अपडेट करू शकता
आधार कार्ड अपडेट कसे करावे.(aadhar card update)
तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दोन मार्ग आहेत.
1) ऑनलाइन प्रक्रिया (सीमित बदलासाठी)
2) ऑफलाईन प्रक्रिया (सर्व प्रकारचे बदलासाठी)
1) ऑनलाइन प्रक्रिया.
तुम्ही काही गोष्टी ऑनलाइन पद्धतीने सुधारू शकता जसे की पत्ता मोबाईल नंबर यासारखे बदलू शकता.
ऑनलाइन प्रक्रिया कशी करावी. (aadhar card update)
स्टेप 1) सर्वात आधी (UIDAI) यूआयडीएआय या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2) भेट दिल्यानंतर मी वेबसाईटच्या पेज वरती तुम्हाला Update your Aadhaar किंवा Address Update Request (Online) या पर्याय तुम्हाला दिसतील.
स्टेप 3) आधार नंबर टाका व OTP टाका तुमची ओळख करून घ्या.OTP तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे त्या नंबर वरती येईल.
स्टेप 4) नंतर तुम्हाला कोणता बदल करायचा आहे ते निवडा जस की पत्ता नाव मोबाईल नंबर.(aadhar card update)
स्टेप 5) व त्याच्यानंतर तुम्हाला जे बदल करायचा आहे त्याच्याबद्दल कागदपत्र अपलोड करा.(उद्या नवरा तर तुम्हाला जर पत्ता बदलायचा असेल त्या पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल तसे की गॅस बिल, लाईट बिल, बँक पासबुक)
स्टेप 6) सर्व माहिती भरल्यानंतर व कागदपत्र अपलोड केल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर UIDAI तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल व अपडेट केल्याचे तुम्हाला पुरावे मिळेल.
2) ऑफलाईन प्रक्रिया.
तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने येत नसेल किंवा अवघड वाटत असेल तुम्हाला बदल करायचे असतील तर तुम्ही आधार केंद्रावर जाऊन ऑफलाईन पद्धतीने तुमच्या आधार कार्ड अपडेट (aadhar card update) करू शकता तिथे कागदपत्र देऊन त्यांना सर्व काही गोष्टी दुरुस्त करून घेऊ शकता.
ऑफलाइन प्रक्रिया कशी करावी लागते.
स्टेप 1) तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जाणे. UIDAI या वेबसाईटवरून तुम्ही जवळचा केंद्र शोधू शकता.
स्टेप 2) तिथे जाऊन आधार अपडेट चा फॉर्म घेऊन ते पूर्ण फॉर्म भरू शकता.फॉर्ममध्ये सर्व माहिती योग्य पद्धतीने भरा.
स्टेप 3) जे कागदपत्र लागतील ते सादर करा जे बदलण्याचा आहे त्याचे पुरावे कागदपत्र द्या.
स्टेप 4) बायोमेट्रिक करणे आवश्यक आहे अंधार केंद्राचे तुमचे फिंगरप्रिंट्स आणि फोटो पुन्हा घेतले जातील व व तुम्हीच आहेत खात्री केले जाईल.(aadhar card update)
स्टेप 5) सर्व माहिती दिल्यानंतर आधार कार्ड अपडेट साठी काही दिवस तुम्हाला थांबावे लागेल.
स्टेप 6) यांच्याकडून तुमच्या अर्जाची वेरिफिकेशन होईल.तुम्ही सादर केलेले सर्व कागदपत्र योग्य आहेत का नाही ते पडताळणी होईल.मग तुमचे आधार कार्ड अपडेट केले जाईल.
स्टेप 7) जर काही कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती असेल तर ते अपडेट होणार नाही व परत योग्य ते कागदपत्र देऊन अपडेट करावा लागेल.
आधार कार्ड अपडेट साठी आवश्यक कागदपत्रे.
माहिती अनुसार खालील कागदपत्र आवश्यक आहेत.
- पत्ता बदलण्यासाठी.
तुम्ही कुठे राहता त्या पत्त्याचा पुरावा जसे की वीज बिल, पाणीपट्टी बिल, बँक पासबुक, गॅस कनेक्शन बिल, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन.(aadhar card update
- नाव बदलण्यासाठी.
जर तुम्हाला नाव बदलायचे असेल तर तुम्हाला हे पुरावे द्यावे लागेल जसे शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, विवाहित प्रमाणपत्र, (विवाह नंतर नाव बदलताना)
- जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी.
जर तुम्हाला जन्मतारीख दुरुस्त करायचा असेल तर पुरावे जसे की जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा प्रमाणपत्र.
- मोबाईल नंबर बदलण्यासाठी.
जर तुम्हाला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर त्याच्यासाठी कुठलेही कागदपत्राची गरज नाही मात्र तुम्हाला तुमचाच नंबर आहे यासाठी OTP मोबाईल नंबर वरचा वापर करावा लागेल.
आधार अपडेट साठी शुल्क.(aadhar card update)
- जर तुम्ही स्वतः ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करत असेल तर सरकारकडून कोणतेही शुल्क तुम्हाला भरावे लागणार नाहीत.
- मात्र जर तुम्ही आधार नोंदणी केंद्रातील जाऊन जर आधार कार्ड अपडेट करत असाल तर तिथे तुम्हाला 50 रुपये ते 100 रुपये पर्यंत शुल्क लागेल.
आधार कार्ड अपडेट स्टेटस कसे तपासावे.
आधार कार्ड अपडेट (aadhar card update) केलेला स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही UIDAI या वेबसाईट वरती जाऊन स्टेटस पूर्ण पाहू शकतो.
स्टेप 1) UIDAI या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ‘Check Aadhar Update Status’ चेक करा.
स्टेप 2) तिथे तुम्ही तुमचा आधार नंबर व कॅपच्या कोड टाका आणि क्लिक करा.
स्टेप 3) तुम्हाला तुमच्या अर्जाचा स्टेटस दिसेल मंजूर झाला आहे का किंवा प्रोसेस मध्ये आहे ते तुम्हाला मी कळेल.
आधार अपडेट साठी किती वेळ लागणार.
- माहिती अनुसार आधार अपडेट (aadhar card update) साठी 7 ते 10 दिवस लागतील.काही प्रक्रिया मध्ये कदाचित वेळही लागू शकतो.परंतु अर्ज केल्यापासून 10 ते 15 दिवसात मंजूर होतो.
- सर्व कागदपत्र योग्य असेल तर अर्ज मंजूर होतो आणि ते झाल्यानंतर आधार कार्ड अपडेट होतो व तुम्हाला अपडेट झालेला नवीन आधार कार्ड मिळेल.
- मग तुम्ही UIDAI या वेबसाईट वरती जाऊन तुमचा अपडेट आधार कार्ड डाऊनलोड करून घेऊ शकता.
आधार कार्ड अपडेट करण्याचे फायदे.
- शासकीय योजनेचे लाभ घेण्यासाठी.
तुम्हाला भारतातील कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा कुठलेही कागदपत्र काढण्यासाठी आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे.जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केला असेल तर तुम्हाला शासकीय योजना, सबसिडी, किंवा आर्थिक मदत, जे काही सरकारकडून लाभ घेता येईल ते सहज मिळू शकतात.(aadhar card update)
या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
- बँक आणि फायनान्स मधील सर्व सुविधा.
बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता असते.
तसेच बँकेच्या खात्याशी आधार नंबर जोडून तुम्ही डिजिटल व्यवहार करू शकता.(aadhar card update) OTP द्वारे तुम्ही विविध ऑनलाईन व्यवहार व ट्रांजेक्शन सोप्या पद्धतीने करू शकता.हो तुम्ही बँक मध्ये आधार पॅन लिंक करू शकता.
- परिचयाचा महत्त्वाचा पुरावा.
आधार कार्ड (aadhar card update) हा तुमचा ओळखपत्र मानला जातो.तुम्ही कुठल्या देशाचे नागरिक आहात कुठला राज्यात राहतात कुठल्या गावात राहतात याची सर्व माहिती आधार कार्ड द्वारे कुणालाही मिळू शकते.या आधार कार्ड वरून तुम्ही या भारत देशाचे नागरिक आहात याची ओळख होती.
निष्कर्ष
- आधार कार्ड अपडेट ठेवणे हे खूप गरजेचं आहे.याच्यामुळे नागरिकाची ओळख वाटते व त्याची अचूक माहिती समजते.योग्य माहिती असेल तर सरकारचे कुठलेही सेवा घेण्यात कुठलीही अडचण येणार नाही.
- सर्व नागरिकांनी वेळोवेळी आपले आधार कार्ड अपडेट (aadhar card update) करून घेणे गरजेचे आहे.आधार कार्ड अपडेट करणे खूप सोपी प्रक्रिया केली आहे जेणेकरून नागरिकांना स्वतः ऑनलाईन ही करू शकतात किंवा ऑफलाइन पद्धतीने आधार कार्ड अपडेट करू शकतात.
- जर तुम्ही कुठल्या राज्यात जाऊन भाड्याने राहणार असाल त्यावेळी तुम्हाला आधार कार्ड हे तुमची ओळख पटवेल व तुम्हाला योग्य रीती मदत होईल.
- कुठलीही सरकारी मदत बँक खात्यात येणार असेल तर त्यावेळी तुम्हाला आपला आधार कार्ड अपडेट असणे खूप आवश्यक आहे.तुम्ही कुठेही गेलात कुठल्याही सरकारी कामासाठी गेला तर तुम्हाला सर्वात आधी आधार कार्ड हे विचारले जाईल.
- तुम्हाला जर तुमच्या आधार कार्ड वरील सर्व माहिती योग्यरीता अपडेट करायचा असेल. (aadhar card update) तर या सर्व गोष्टी व प्रक्रिया चा वापर करून तुम्ही सहजपणे तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता.
तुमच्या मनातील काही प्रश्न आणि त्याचे उत्तर.
1) आधार कार्ड कसे डाउनलोड करावे.
- सर्वात आधी तुम्ही UIDAI या अधिकृत वेबसाईट वरती जा.
- तिथं गेल्यानंतर ‘Download Aadhaar’या लिंक करा.
- लिंक ला क्लिक केल्यानंतर तिथे आधार नंबर टाकून तुम्ही डाऊनलोड करू शकता.
- सुरक्षकोड कॅपच्या भरा.(aadhar card update)
- त्यानंतर OTP आला असेल तर ओटीपी टाका व PDF डाउनलोड होईल.
- PDF फाईल डाऊनलोड झाल्यानंतर मी तुम्हाला ते ओपन करायला पासवर्ड विचारे.
- तुमच्या नावाच्या पहिले चार अक्षर कॅपिटल लेटर मध्ये टाका त्यानंतर जन्मतारीख टाका.
- उदाहरण – नाव ‘PAVAN’ आणि जन्मतारीख 1995 असं असल्यास तर पासवर्ड “PAVAN1995”असा राहील.
अशाप्रकारे तुम्ही तुमचा आधार कार्ड सोप्या पद्धतीने डाऊनलोड करून घेऊ शकता.
2)आधार कार्ड मध्ये पत्ता कसा बदलायचा.
- सुरुवातीला तुम्ही UIDAI या वेबसाईटला व्हिजिट करा.
- त्यानंतर तुम्ही लॉगिन पेजवर जाणार मग तिथे तुम्ही आधार क्रमांक टाका व कॅपच्या टाका.
- “Send OTP” ते करा.
- OTP टाका आणि “Login” करा
- “Update Address” या पर्यावर क्लिक करा.(aadhar card update)
- आधार कार्ड वरचा पत्ता बदलण्यासाठी जे काही योग्य कागदपत्र लागतील ते तुम्ही तिथे अपलोड करा जसं की लाईट बिल, बँक स्टेटमेंट, वीज बिल, टेलीफोन बिल, व इतर काही डॉक्युमेंट असतील ते अपलोड करा.
- सर्व कागदपत्र अपलोड झाल्यानंतर “Submit” या बटनवर क्लिक करा.
- सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक (URN) नंबर मिळेल. “Update Request Number”
- (URN) या नंबर ने तुम्ही तुमचा आधार अपडेट चा स्टेटस पाहू शकता.
3)आधार कार्ड मोबाईल नंबर ऑनलाईन कसा बदलायचा.( how to change Aadhar card mobile number online) (how to update mobile number in aadhar card online)
- आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर जर बदलायचा असेल तर तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जाऊन भेट द्यावा लागेल.(aadhar card update)
- UIDAI या वेबसाईटवरून तुम्ही जवळचा आधार सेंटर शोधू शकता.
- आधार केंद्र गेल्यानंतरफॉर्म भरा.
- या फॉर्ममध्ये तुम्हाला जुना मोबाईल नंबर व नवीन मोबाईल नंबर भरावे लागेल.
- फॉर्म सोबत तुमची ओळख पत्र (Identify Proof) द्या.
- त्यानंतर तुमचा बायोमेट्रिक किंवा फिंगरप्रिंट करा.
- आधार कार्ड (aadhar card update) मध्ये मोबाईल नंबर बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी तुम्हाला काही 50 रुपये ते 100 रुपयापर्यंत शुल्क भरा.
- त्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल त्याच्यावरती तुमचा (URN) नंबर असेल.या नंबर वरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्टेटस पाहू शकता.
- नवीन मोबाईल नंबर अपडेट होण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागतील.
- अपडेट झाल्यानंतर मी अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला त्याचा एसएमएस द्वारे सूचना येईल.
या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा आधार कार्ड ला लिंक असल्या नंबर बदलू शकता किंवा दुरुस्त करू शकता.
4)मी माझ्या आधार कार्ड ची जन्मतारीख ऑनलाईन कशी बदलू शकतो.
- जवळच्या आधार केंद्रावर जाऊन योग्य ते कागदपत्र देऊन तुम्ही तुमची जन्मतारीख बदलून घेऊ शकता.
- आपण स्वतः ऑनलाईन पोर्टलवरही करण्यासाठी अजून कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही.
5) आधार कार्ड वरती जन्मतारीख तुम्ही किती वेळा बदलू शकता.(How many times can DoB be changed in Aadhaar?)
आधार कार्ड वरील तुम्ही जन्मतारीख फक्त एकदाच बदलू शकता.काळजीपूर्वक तुम्ही तुमची जन्मतारीख टाका.
6)मोबाईल नंबरशिवाय माझे आधार कार्ड कसे डाउनलोड करावे.(how to download my Aadhar Card without mobile number)
https://marathipage.com/ladla-bhai-yojana-maharashtra-government/#more-312
- जर तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा नंबर बंद पडला असेल तर तुम्ही जवळच्या आजार केंद्रावरती जाऊन भेट द्या.(aadhar card update)
- अण्णा रामदेव चा फॉर्म भरा व त्याच्यामध्ये मोबाईल नंबर नमूद करा.
- बायोमेट्रिक किंवा फिंगरप्रिंट द्वारे तुमची ओळख पटवली जाईल व युवाऱ्या नंबर प्राप्त होईल.
- त्याद्वारे तुम्हाला आधार केंद्रावर ते आधार कार्ड डाउनलोड करून घेता येईल.