Commercial vehicle insurance third party : कमर्शियल गार्ड किंवा व्यवसायिक वाहन याचा विमा करणे अत्यंत गरजेचे आहे.थर्ड पार्टी विमा ही जी वाहनांची सुरेक्तीसाठी आणि नुकसान भरपाईसाठी खूप महत्त्वाचे आहे म्हणून कमर्शियल व्हीकलचे थर्ड पार्टी विमा काढले जातात.कमर्शियल व्हेईकल किंवा व्यावसायिक वाहनांच्या विमा साठी अनेक खूप प्रकारचे विमा उपलब्ध आहेत त्यामध्ये थर्ड पार्टी विमा हा सर्वात साधा विमा आहे.या विषयावर आपण संपूर्ण माहिती पाहूया.
कमर्शियल वाहन म्हणजे काय.
आपल्याकडे दोन प्रकारचे वाहन असतात एक कमर्शियल वाहन आहे आणि एक प्रायव्हेट वाहन असतात.प्रायव्हेट वाहन हे आपण घरगुती व घरी वापरण्यासाठी किंवा फॅमिली वापरण्यासाठी असतात.कमर्शियल वाहन हे व्यवसाय करण्यासाठी किंवा भाडे मारण्यासाठी वापरतात.प्रायव्हेट कोणाचे नंबर प्लेट हे पांढरे असतात आणि कमर्शियल वाहनाचे नंबर प्लेट हे काळी पिवळी असतात.
कमर्शियल वाहनांचा विमा म्हणजे काय.
कमर्शिअल वाहन विमा म्हणजे त्या वाहनाची सुरक्षिता किंवा एक्सीडेंट झाल्यानंतर त्याची नुकसान भरपाई या विमातृ मिळते.थोडक्यात सांगायचं झालं तर गाडीची संरक्षण हा विमा करतो.
उदारणार्थ टॅक्सी बस ट्रक व इतर व्यावसायिक वाहन जी मालवाहतूक करते किंवा पॅसेंजर घेऊन जाते.जर मालवाहतूक घेऊन जातानी किंवा पॅसेंजर घेऊन जाताना काही अपघात घडला तर वाहन किंवाच वाहन चोरी झाली किंवा आग लागली या सर्व गोष्टीचे या नुकसानीपासून वाचण्यासाठी आपल्याला कमर्शियल वाहन विमा गरजेचा आहे.जर असं काही घडलं तर आपल्याला विमातून पैसे मिळतात व आपली ट्रक किंवा गाडी काही असेल ते आपण दुरुस्त करू शकतो.
थर्ड पार्टी विमा म्हणजे काय. (Commercial vehicle insurance third party)
या विमा मध्ये तीन प्रकारची विमा आहेत
- फर्स्ट पार्टी
- सेकंड पार्टी व
- थर्ड पार्टी विमा आहे.
आपण आता थर्ड पार्टी विमा पाहणार आहोत.
फर्स्ट पार्टी विमा : फर्स्ट पार्टी इन्शुरन्स विमा म्हणजे जे स्वतः इन्शुरन्स काढला आहे तो फास्ट पार्टी होतो. समजा माझी गाडी आहे जर मी इन्शुरन्स काढला तर मी फर्स्ट पार्टी होतो.फर्स्ट पार्टी विमा इन्शुरन्स मध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीची ही नुकसान भरपाई तुम्हाला मिळते व समोरच्या गाडीची व व्यक्तीचे नुकसान भरपाई तुम्हाला मिळते. किती टक्के तुम्हाला नुकसान भरपाई मिळते प्रत्येक विमा कंपनीची वेगवेगळे पॉलिसी आहेत ते तुम्ही बघू शकता.
सेकंड पार्टी : सेकंड पार्टी इन्शुरन्स कंपनी असते. जे आपण एक फिक्स प्रीमियम देतो त्याच्यावर त्यांनी आपल्याला रिस्क कव्हर देतात.
थर्ड पार्टी विमा : थर्ड पार्टी विमा म्हणजे जर (Commercial vehicle insurance third party) समोरच्या व्यक्तीचे नुकसान झाले किंवा त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर त्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळते.या थर्ड पार्टी विमा मध्ये आपल्या वाहनांची संरक्षण घेतले जात नाही.जर अपघाता वेळेस जर समोरच्या किंवा तिसऱ्या पक्षाच्या माणसाला त्यांचे नुकसान झाले किंवा त्यांच्या मालमत्ता चे नुकसान झाले त्यांना त्यांचे नुकसान भरपाई मिळते पण आपल्या गाडीची काही संरक्षण नुकसान भरपाई मिळत नाही.म्हणून थर्ड पार्टी विमा इन्शुरन्स हा सगळ्यात साधा इन्शुरन्स मानला जातो.
उदाहरण अर्थ : समजा तुमच्या गाडीचा एक्सीडेंट झाला आहे किंवा अपघात झाला आहे त्यामध्ये समोरच्या व्यक्तीला दुखापत झाली किंवा त्यांच्या वाहनांचे नुकसान झाले किंवा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर थर्ड पार्टी विमा याच्यातून त्या व्यक्तीचा नुकसान भरपाई मिळतो.
कमर्शियल वाहन थर्ड पार्टी विम्याचे महत्त्व व त्याचे फायदे
मोटार वेहिकल अॅक्ट अनुसार कमर्शिअल थर्ड पार्टी विमा इन्शुरन्स हा अत्यंत गरजेचा आहे.मोटर वेहिकल ॲक्ट हा एक कायदा आहे.भारतामध्ये कोणतेही वाहन सार्वजनिक वाहन किंवा मालवाहतूक वाहन रस्त्यावर चालण्यासाठी थर्ड पार्टी विमा हा अत्यंत आवश्यक आहे. हा विमा इन्शुरन्स इतर व्यक्तीच्या संरक्षणासाठी आहे.अकमर्शिअल थर्ड पार्टी विमा जर नसेल तर कायद्याने आरटीओ तुम्हाला दंड लावू शकतो.(Commercial vehicle insurance third party)
थर्ड पार्टी विम्याचे प्रमुख वैशिष्ट्ये.
कायद्याचे पालन करणे: कमर्शियल वाहन रस्त्यावर चालवण्यासाठी हा विमा पॉलिसी कायद्याने गरजेचे आहे बंधनकारक आहे. विमान असेल तर दंड ही होऊ शकतो.(Commercial vehicle insurance third party)
विमाधारकांचे संरक्षण नाही: थर्ड पार्टी विमा हा फक्त समोरच्या व्यक्तीचा नुकसान भरपाई व त्याच्या मालमत्तेची भरपाई मिळते.या थर्ड पार्टी विम्यामध्ये विमाधारकाच्या वाहनाचा नुकसान किंवा त्याच्या मालमत्तेचे नुकसान चा कुठलाही खर्च मिळत नाही. हा थर्ड पार्टी मा फक्त समोरच्या व्यक्तीचा नुकसान भरपाई देतो.
तिसऱ्या किंवा समोरच्या व्यक्तीचा शारीरिक दुखापत किंवा नुकसान :
जर आमदार झाला तर समोरच्या व्यक्तीला काही शात्मता पण झाला किंवा अपंगात्वक आला तर त्यांना या विमातून संरक्षण मिळेल.
मालाचा नुकसान :(Commercial vehicle insurance third party)
जो समोरच्या व्यक्तीच्या कुठल्याही मला अजून नुकसान झाला असेल तर थर्ड पार्टी इन्शुरन्स मधून त्यांचे नुकसान भरपाई मिळून जाते.
या सर्व गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल .जर विमा नसेल तर तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यावे लागेल व मोठे आर्थिक नुकसान होईल.
थर्ड पार्टी विम्याचे फायदे
कायदेशीर संरक्षण: जो थर्ड पार्टी विमा असेल तर कायदेशीर अडचणी जास्ती त्रास होणार नाही.जर कदाचित तुमच्या मनाचा एक्सीडेंट झाला का नुकसान झाला का तुम्हाला ही माळ कंपनीकडून कायदेशीर मदती मिळू शकते.
विनिमयाचे नुकसान कमी : व्यवसायिक वाहन चालवताना अपघात झाला तर मोठा नुकसान तुम्हाला सोसावं लागतो त्यामुळे तेवढा पार्टी विमा ह्या समोरच्या माणसाला सर्व नुकसान भरपाई देते.
थर्ड पार्टी विम्याचे तोटे
स्वतःच्या वाहनांचे संरक्षण नाही : या थर्ड पार्टी विमा इन्शुरन्स मध्ये स्वतःच्या गाडीचा किंवा मालमत्ते नुकसान भरपाई मिळत नाही.फक्त समोरच्या व्यक्तीच्या नुकसान भरपाई मिळतो.स्वतःच्या नुकसान भरपाई तुम्हाला स्वतः खिशातून पैसे घालून करावे लागतो.(Commercial vehicle insurance third party)
मर्यादित कव्हरेज : या थर्ड पार्टी योजनेमध्ये मर्यादित कव्हरेज दिले जातात समोरच्या व्यक्तीच्या शालिनी दुखापत का मालमत्तेचा नुकसान झालं तर ते तुम्हाला नुकसान भरपाई देतात इतर कुठलाही गोष्टीचा नुकसान भरपाई दिली जात नाही.
कमर्शियल वाहन थर्ड पार्टी विम्याचे अर्ज कसा करावे याची माहिती
1) ऑनलाइन अर्ज
2)कागदपत्रे
3)विमा प्रीमियम
1)ऑनलाइन अर्ज : तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता व तुम्हाला तुमच्या वाहनांचे सर्व कागदपत्र तपशील तिथे तुम्हाला सबमिट करायचा आहे.
2)कागदपत्रे : वाहनांचे सर्व कागदपत्र जसे की आरसी ड्रायव्हिंग लायसन ओळखपत्र यासारखे सर्व महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला सबमिट करावे लागेल.(Commercial vehicle insurance third party)
3)विमा प्रीमियम : तुम्ही तुमचा विमा कंपनी निवडल्यानंतर प्रीमियम भरण्याची प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला पॉलिसीचा एक प्रमाणपत्र मिळतो त्याच्यावरून तुमची पॉलिसी काय आहे ते ठरवते.
कुठल्याही विमा कंपनीची निवड कशी करावी
प्रत्येक विमा कंपनीचे नियम वेगळे असू शकतात : विमा कंपनी निवडताना आपल्या योग्य प्रकारची सेवा व तत्पर सेवा देणारी विमा कंपनी निवडावी.
पैशाची तुलना : सर्व विमा कंपन्यांची किंमत वेगवेगळी असती व त्यांचे प्रीमियम कमी जास्त असतात तर कमीत कमी प्रीमियम मध्ये चांगला कव्हरेज असेल अशी विमा निवडावी.
ग्राहक व योग्य सेवा : त्या कंपनीची ग्राहक सेवा तपासावी आपत्कालीन परिस्थितीमध्ये ती विमा कंपनी आपल्याला तत्परता सेवा देणारी पाहिजे.म्हणजे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.
कमर्शियल वाहनांसाठी थर्ड पार्टी विमा घेण्याचे महत्त्व.
थर्ड पार्टी विमा घेणे हे कायद्याचे बंधनकारक आहे व कायदा आहे.(Commercial vehicle insurance third party)
व्यवसायिक वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होतात त्यामुळे समोरच्या व्यक्तींचे नुकसान होतं व त्यांचा अपघात होतो अशावेळी हा विमा खूप गरजेचा आहे.
विमा घेतल्यामुळे तुम्हाला कायद्याची अडचणी खूप कमी येतात व त्याचा नुकसान ही कमी होतो.
थर्ड पार्टी विमा घेतल्यामुळे तुमचा आर्थिक नुकसान ही कमी होतो.
थर्ड पार्टी विमा अंतर्गत दावा कसा करायचा त्याची प्रक्रिया.
अपघाताची नोंद : अपघात झाल्यानंतर लगेच पोलिसांना माहिती द्यावी व त्याची नोंद करून घ्यावी.पोलीस तुमचा अपघातीचा पंचनामा करून घेतात व तुम्हाला पत्र देतात.
विमा कंपनीला माहिती द्या : अपघात झाल्यानंतर विमा कंपन्या लवकरात लवकर तुम्ही कळवावे.
तपासणी प्रक्रिया : अपघात झाल्यानंतर मी विमा कंपनी अपघातीचे पूर्ण तपास करते व त्यानंतर तुमची नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू करते.
नुकसान भरपाई : विमा कंपनीचे नुकसान भरपाई देणार आहे ते समोरच्या व्यक्तीचे जे दुखापात मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्याचे समावेश असेल बाकी दुसरा कुठलाही नुकसान भरपाई मिळणार नाही.(Commercial vehicle insurance third party)
कमर्शियल थर्ड पार्टी विमा घेण्याचे महत्त्वाचे सूचना.
विमा घेतल्यानंतर मी त्या विम्याची प्रीमियम वेळेवर भरावे.
विमा घेतानी पॉलिसीचे अटी शर्ती पूर्णपणे नीट वाचून समजून घ्यावे.
अपघात झाल्यानंतर विमा कंपन्या लगेच कळवावे.
थर्ड पार्टी इन्शुरन्स नसेल तर त्याचा दंड काय असेल.
जर वाहन चालवताना थर्ड पार्टी इन्शुरन्स नसेल व आरटीओने पकडल्यास 2000 रुपये दंड किंवा तीन महिन्याचे तुरुंगवासी होऊ शकतो.(Commercial vehicle insurance third party)
वाहन चालकाने वारंवार जर हे निष्काळजीपणा केली तर त्यांना दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात.
निष्कर्ष.
कमर्शियल थर्ड पार्टी विमा विमा व्यवसायासाठी वापरले खूप अत्यंत गरजेचे आहे.थर्ड पार्टी हा विमा फक्त कमर्शियल व्हेईकल नाहीतर प्रायव्हेट वेहिकल वर टू व्हीलर सर्व गाड्यांना गरजेचा आहे.यावरून विमा मुळे तुमचे खूप मोठे नुकसान वाचले जाते.(Commercial vehicle insurance third party) या विमा मुळे तुम्हाला काहीदेशीर सुरक्षा मिळते व व्यवसायात अपघातीमुळे होणारे समोरच्यांचे नुकसानचे भरपाई ची जबाबदारी तुम्हाला न उचलता विमा कंपनीची जबाबदारी घेते.
1)थर्ड पार्टी इन्शुरन्स अनिवार्य आहे का? (Is third party insurance mandatory)
हो,भारतातील कायद्यानुसार मोटर वाहन कायदा 1988 अनुसार हा थर्ड पार्टी विमा कायद्याने बंधनकारक आहे कोणतेही सार्वजनिक व व्यावसायिक वाहन चालण्यासाठी किमान पार्टी निर्माण असणे खूप गरजेचे आहे.त्याच्यामुळे तुम्हाला अपघात झाला तर नुकसान भरपाई मिळते.(Commercial vehicle insurance third party)
2) थर्ड पार्टी इन्शुरन्सचा अर्थ. (Third party insurance meaning)
थर्ड पार्टी विमा इन्शुरन्स म्हणजे पॉलिसी वाहनामुळ इतर लोकांना किंवा समोरच्या लोकांना काही अपघातीत नुकसान झालं व काही दुःखद घटना झाली तर ते विमा पॉलिसी संरक्षण देते.
जवळपास झाला अपघातीमध्ये समोरच्या व्यक्तीच्या काही इजा झाली किंवा मृत्यू झाली तर त्या मृत्यूच्या बाबतीत आर्थिक भरपाई ही विमा कंपनी देते. (Commercial vehicle insurance third party)
या थर्ड पार्टी विमा पॉलिसीमध्ये स्वतःच्या मनाचे नुकसान भरपाई मिळत नाही तर फक्त इतरांच्या नुकसान की भरपाई मिळते.
3) थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय. (What is third party insurance)
थर्ड पार्टी विमा हा एक इन्शुरन्स आहे.या थर्ड पार्टी विमा मुळे वाहनांच्या समोरील व्यक्तींना चालकीचा आणि त्यांचं संरक्षण देते.उगाच कलर का सर्व जबाबदारीवर नुकसान भरपाई विमा कंपनी घेते.(Commercial vehicle insurance third party)
4) बाईकसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय? (What is Third party Insurance for bike?)
बाईक साठी थर्ड पार्टी विमा म्हणजे एक पॉलिसी आहे ज्यामुळे बाईकचा एक्सीडेंट झाला तर समोरच्या व्यक्तीला काही इजा झाली तर त्याची नुकसान भरपाई मिळते (Commercial vehicle insurance third party)