Share Market Information in Marathi : शेअर मार्केटला स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार सुद्धा बोलले जाते शेअर मार्केटमध्ये दोन शब्द येतात शेअर आणि मार्केट आपण दोन्ही शब्दांचे अर्थ नीट समजून घेऊया आणि नंतर दोन्ही शब्द एकत्र करून शेअर मार्केट म्हणजे नक्की काय हे बघूयात.share market today
पहिले बघूया की मार्केट काय असते मार्केटला मराठी शब्द आहे बाजार जिथे वस्तूंची खरेदी विक्री होते वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट असतात जसे की कपड्यांचे मार्केट मच्छी मार्केट भाजीपाला मार्केट इलेक्ट्रॉनिक्स मार्केट वगैरे वगैरे आता तुम्हाला समजले असेल मार्केट म्हणजे काय जिथे वेगवेगळ्या वस्तू आपण खरेदी करतो आणि विकतो.
आता आपण बघूया शेअर काय असतो शेअरचा मराठी मध्ये अर्थ होतो हिस्सा आता हा हिस्सा वेगवेगळ्या मोठ्या कंपनीचा असतो जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते कंपनी मार्केटमध्ये येते आपले शेअर्स विकून ते पैसे कमवतात.
उदाहरण द्यायचे झाले तर टाटा खूप मोठी कंपनी आहे आता टाटाला तिच्या नवीन प्रोजेक्टसाठी एक लाख रुपयांची गरज आहे आता टाटाचा मॅनेजर तुमच्याकडे आला आणि म्हणाला की आम्हाला दोन हजार रुपयांची गरज आहे आम्हाला 2 हजार रुपये द्या आणि आमचे दोन टक्के शेअर्स घ्या तुम्ही दोन हजार रुपये दिले आणि दोन टक्के टाटांच्या नवीन कंपनीचे मालक झाले. आता मित्रांनो इथे तुम्ही जे दोन टक्के विकत घेतले त्याला म्हणतात शेअर म्हणजे हिस्सा आता आपण शेर आणि मार्केटला एकत्र करूया शेअर मार्केट. (share market classes near me)
शेअर मार्केट कसे काम करते?
ही अशी जागा आहे जिथे शेअरची खरेदी विक्री केली जाते इथे तुमच्या सारखेच लोक येतात जे वेगवेगळे कंपनीच्या शेअर्सची म्हणजे हिस्स्याची खरेदी विक्री करतात (share market today)आता तुमच्याकडे टाटांच्या नवीन कंपनीचे दोन टक्के शेअर्स आहे ज्याची किंमत 2 हजार रुपये आहे आता टाटांच्या नवीन कंपनीने खूप चांगला व्यवसाय केला अनेक प्रोजेक्टवर काम केले.
ज्यामुळे त्यांचा खूप चांगला नफा झाला आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे पहिले ज्या कंपनीची किंमत 1 लाख रुपये होती आता ती झाली 2 लाख रुपये म्हणजे तुमच्या 2 हजारांच्या शेअर्सची किंमत झाली 4000 रुपये म्हणजे तुमचे पैसे दुप्पट झाले आता तुम्हाला तुमचे शेअर्स विकायचे आहे मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये जाता आणि (share market information in marathi) तिथे जाऊन घोषणा करता की माझ्याकडे टाटांचे या या कंपनीचे 4000 रुपयांचे शेअर्स आहे कोणाला विकत घ्यायचे आहेत का.
तिथे त्या व्यक्तींनी घोषणा ऐकली व त्यांनाही विचार केला की ही कंपनी चांगली आहे व पुढे फायदा देऊ शकतो बहुजन गावांमध्ये ह्या शेअरची किंमत वाढू शकते व आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणून तो त्याने तुमच्याकडून शेअर्स 4000 रुपये मध्ये विकत घेऊन त्यांच्याकडे ठेवला.
आता तुमचा चांगलाच फायदा झाला कारण तुम्हाला 2 हजारांच्या बदल्यात मिळाले 4000 रुपये आणि भविष्यकाळात त्या शेअरची किंमत वाढेल किंवा कमी होईल यावरून त्या व्यक्तीचा नफा तोटा अवलंबून असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत समजले असेल की शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट ही अशी जागा आहे जिथे शेअरची खरेदी विक्री होते तुम्ही अजून जर खोलात जाल तर शेअर मार्केटमध्ये भरपूर नवीन गोष्टी आहे जे आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत.
शेअर मार्केटमधील महत्त्वाचे घटक आहेत.
- BSE (Bombay Stock Exchange): बॉम्बे स्टॉक एक्सचेंज
- NSE (National Stock Exchange): नॅशनल स्टॉक एक्सचेंज
शेअर मार्केटचे प्रकार:(share market information in marathi)
आपण जर आढावा घ्यायचा म्हटलं तर सगळ्यात महत्वाचे तर शेअर मार्केटमध्ये दोन गोष्टी
- एक असत ट्रेडिंग (Trading)आणि(share market classes near me)
- दुसरं असतं इन्वेस्टमेंट (Investment)
लक्षात घ्या या दोन मेजर गोष्टींवरती शेअर मार्केट चालत शेअर मार्केटमध्ये व्यक्ती येतो ट्रेडर म्हणून किंवा इन्वेस्टर म्हणून किंवा काही लोक दोन्ही गोष्टी करतात ट्रेडिंग पण करतात आणि इन्वेस्टमेंट पण करतात पण सगळ्यात बेस्ट मित्रांनो लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात बेस्ट असते.
आता ट्रेडिंग मध्ये प्रकार समजून घ्या ट्रेडिंग मध्ये सगळ्यांनी नोट पॅड पेन जर असेल तर व्यवस्थित लिहून घेतलं तर प्रॉपर शेअर मार्केटचा आढावा तुमच्या मित्रांना लक्षात येईल.तर ट्रेडिंग मध्ये काय काय असतं ट्रेडिंग मध्ये प्रकार बघा लक्षात घ्या सगळ्यात पहिला प्रकार.
स्केलफिंग (Scalping) स्केल्पिंग म्हणजे काय तर काही मिनिटांसाठी काही सेकंदासाठी मार्केटमध्ये ट्रेड गेले सकाळी सव्वा नऊ वाजता ज्यावेळेस मार्केट ओपन होतं त्यावेळेस सकाळी सव्वा नऊ ते पाच मिनिटांमध्ये ना बरेच लोक ट्रेड करून फास्ट मध्ये पैसे कमवतात काही लोक (share market prediction today)10 सेकंदात 20 सेकंदात मार्केट (share market information in marathi) ओपन झाला एक मिनिटात लगेच ट्रेड करून बाहेर पडतात त्याला म्हणायचं स्केल्पिंग काही मध्ये ही जी आहे ही जी कॅण्डल आहे एक मिनिटाच्या कॅण्डल वर पाच सेकंदाच्या 10 सेकंदाच्या कॅन्डल वर मित्रांनो हे लोक काय करत असतात हे लोक काम करत असतात.
आता दुसरा प्रकार आहे तो इंट्राडे ट्रेडिंग (Intraday Trading)की इंट्राडे म्हणजे काय आजच शेअर्स विकत घ्यायचे व आजच विकायचे दोन तासात तीन तासात चार तासात विकून मोकळ व्हायचं त्याला म्हणायचं इंट्राडे ट्रेडिंग
त्याच्यानंतर (Swing Trading) स्विंग ट्रेडिंग म्हणजे मी आज शेअर्स घेऊन ठेवणार आणि दोन-तीन दिवस किंवा चार दिवस कधी माझा प्रॉफिट झाला तेव्हा मी ते दोन-चार दिवसांमध्ये सहज विकणार.
पोझिशनल ट्रेडिंग (Positional Trading) पोझिशन म्हणजे तुम्ही एखादा शेअर घेतला वर्षभरासाठी ठेवू शकता याला म्हणतात पोझिशनल ट्रेडिंग
इंट्राडे ट्रेडिंग यांच्या अपेक्षा असते किंवा दिवसभरात 2-3 टक्के फायदा झाला पाहिजे आपल्याला 5 ते 7 टक्के 8 टक्के 10 टक्के फायदा झाला पाहिजे.
असा प्रत्येकाचा वर्ग असतो तर हे झालं ट्रेडिंगचा प्रकार आता ट्रेडिंग मध्ये लक्षात आलं तुमच्या स्केल्पिंग इंट्राडे आणि पोझिशनल प्रकार म्हणजे पूर्ण पैसे द्यायचे शेअर्सचे आणि पूर्ण शेअर्स आपल्या नावावर होतो. आता तुम्ही हे इंट्राडे स्केल्पिंग हे जे करता तुम्ही याच्यामध्ये तुमच्या मालकी हक्क तुमच्या नावावरती होतो का?
तर नाही होत कारण तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग करतात 1 लाखाच्या शेअर्स असतील तर तुम्ही ट्रेडिंग साठी 10 हजार रुपये भरता 10 लाखाचे शेअर घ्यायचे असतील तर तुम्ही 1 लाख भरता ट्रेडिंगसाठी 1 लाख ते 2 लाखाचा सेवेन थोडं मार्जिन वाढवले 2 लाख 3 लाख 21 ते 30 टक्के आपल्याला मार्जिन मध्ये आपण पोझिशन घेऊ शकतो कशामध्ये ट्रेडिंग मध्ये पण इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला पूर्ण पैसे द्यावे लागतात आणि हा एक आपला सातबारा म्हणतो.
ज्यावेळेस आपण शेअर्स घेतो समजा मी डी मार्ट शेअर्स घेतले मी टाटा मोटरचे शेअर्स घेतले मी मारुतीचे शेअर्स घेतले मी बजाज फायनान्स घेतले तर त्याचा मालकी हक्क आपल्याला वरती खरा मार्ग खरं शेअर मार्केट ते आपल्या नावावरती डायरेक्ट शेअर्स मिळतात आपण त्याच्यावरती लोन सुद्धा काढू शकतो माझ्याकडे्स आहेत तुम्ही 50 ते 60 लाख करून मला 1 तासात लगेच बँक देते त्याच्यापेक्षा माझ्याकडे एक तासामध्ये देणार आहोत आणि.
हे मध्ये काय इन्व्हेस्टमेंट मध्ये सातबारा आणि ट्रेडिंग मध्ये गेल्यावरती आपल्याला जमिनीचा सातबारा होतो का नाही ते फक्त परत विकले जाते पण इन्व्हेस्टमेंट आपला सातबारा सांगतो लोकांना की आपला इक्विटीचा (Equity)शेअर मार्केटचा सातबारा वाढवा मराठी लोकांना माझा सांगणे की टोटल संपत्ती मध्ये कमीत कमी 25 टक्के तरी 50% पेक्षा जास्त पाहिजेल.पैशांचा सायन्स तुम्हाला कळणं गरजेचं आहे. जगात त्याचे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या संपत्ती मध्ये 92% इक्विटी आहे. आता हे झालं लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट
आता मार्केटचे प्रकार कुठले कुठले आहेत शेअर मार्केटमध्ये तर शेअर मार्केटमध्ये टाईप्स ऑफ मार्केट त्याच्यामध्ये इक्विटी मार्केट आहे तर शेअर मार्केटमध्ये.
- इक्विटी मार्केट (Equity)
- कमोडिटी मार्केट (Commodity)
- करन्सी मार्केट हे (Currency)
3 मेजर प्रकारे तीन सेगमेंट आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये इक्विटी मार्केट कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केट आता इक्विटी मार्केटमध्ये परत प्रकार आहेत इक्विटी मार्केटमध्ये. (share market information in marathi)
- कॅश (Cash)
- फ्युचर (Future)
- ऑप्शन हे (Option)
तीन प्रकार येतात.
इक्विटीचे एक्सचेंज कुठले कुठले आहेत.
एनएससी (NSE) आणि बीएससी (BSE)
नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज
हे दोन महत्त्वाचे एक्सचेंज आहेत. आता इक्विटी मार्केट मध्ये सगळे लक्षात आले की शेअर्स म्हणजे टाटा मोटर्स महिंद्रा मारुती बजाज असे 5 हजारच्या आसपास कंपन्या इक्विटी मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आता बऱ्याच कंपन्यातील बऱ्याच कंपन्या डिलीट करून टाकले मार्केटमध्ये किती आहेत 5 हजार. (share market information in marathi) ते 4 ते 5 हजाराच्या ट्रेनमध्ये कंपन्या आणि इक्विटी मार्केट म्हणजे काय कंपन्यांच्या शेअर्स असतात त्याला म्हणायचं इक्विटी मार्केट.
दसरा असता कमोडिटी मार्केट (Commodity) झिंग, ॲल्युमिनियम, ज्वारी, बाजरी, मका, विलायची, लवंग, धनिया हलदी हे सगळं मित्रांनो सोयाबीन मेज हे सगळं काही सगळं शेअर मार्केटमध्ये पण दोन गोष्टी आहेत एक फ्युचर आणि ऑप्शन मध्ये कॅश नाहीये.(share market classes near me)
कमोडिटी मार्केटमध्ये फ्युचर आणि ऑप्शन मध्ये हे दोन मार्केट आहेत आणि कमोडिटी मध्ये आपण मालाची डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकतो ट्रेडिंगसाठी आपल्याला 10 ते 20 टक्के मार्जिन भरावा लागतो आणि आपल्याला डिलिव्हरी पाहिजे असेल तर पूर्ण पैसे देऊन आपण मालाची डिलिव्हरी सुद्धा कमोडिटी मार्केट सुरू मित्रांनो घेऊ शकतो?
आता याच्यामध्ये मार्केटमध्ये एमसीएक्स (MCX) आणि एनसीडीएक्स (NCDEX)आणि नॅशनल कमोडिटीज डेरीवेटीव्ह एक्सचेंज हे दोन एक्सचेंज कमोडिटी मार्केटमध्ये आहेत.एमसीएक्स (MCX) मध्ये मेटल्स वरती ट्रेड होतं गोल्ड, सिल्वर, कॉपर, निकेल, लीग, अल्युमिनियम,
आणि एनसीडीएक्स (NCDEX) नॅशनल कमोडिटीज अँड मित्रांनो ऍग्रो कमोडिटी सोयाबीन वगैरे मी जे तुम्हाला सांगितलं मध्ये ट्रेडिंग केला जातो मार्केटमध्ये देखील अवेलेबल आहेत.
तर करन्सी मार्केट (Currency) मध्ये कसे डॉलर, युरो, ग्रेट ब्रिटन, पाहून जपानचा, इन ह्या 4 करेन्सी आपले इंडियामध्ये मित्रांनो मेजर ट्रेड केला जातात तर त्याच्यामध्ये करन्सी मार्केट चे एक्स्चेंज कुठल्या कुठल्या करू शकतो आणि करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी मार्जिन थोडा कमी लागतं हे ते लक्षामध्ये? तर असं ओरल शेअर मार्केटचे हे प्रकार आहेत.
आता शेअर मार्केटमध्ये आणखीन दोन मेजर गोष्टी जसं मी म्हटलं तुम्हाला ट्रेडिंग (Trading) आणि इन्वेस्टमेंट (Investment) ट्रेडिंग करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये टेक्निकल ऍनालिसिसचा आधार घेतात टेक्निकल ऍनालिसिस मध्ये तांत्रिक विश्लेषण असतात रेजिस्टन्स(Resistance), सपोर्ट (Support) पॅटर्न इंडिकेटर्स एक मिनिटाचे कॅन्डल 5 मिनिटाचे कॅन्डल 10 मिनिटांची वेगवेगळे इंडिकेटर्स वेगवेगळे पॅरामीटर्स या सगळ्या गोष्टी आपल्याला टेक्निकल मध्ये मित्रांनो शिकायला लागतात.
हे झालं ट्रेडिंग साठी टेक्निकल ऍनालिसिसचा (Technical Analysis)अभ्यास आपल्याला गरजेचा असतो आणि दुसरा आहे फंडामेंटल अनालिसिस(Fundamental Analysis) म्हणजे काय तर कंपन्यांचा बॅलन्स शीट कंपन्यांचे कोअर व्हॅल्यूज कंपन्यांचा रेशोज कंपनीवरती किती गरज आहे.
कंपनी किती प्रॉफिट कमवते टॉपलाईन काय कंपनीचा सेल्स मार्जिन किती आहे कंपनीचं नेट प्रॉफिट किती आहे ह्या सगळ्या गोष्टी कंपनीचा प्रमोटर्स होल्डिंग किती आहे कंपनीचा सगळ्या गोष्टी आपल्याला फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपल्याला मूलभूत विश्लेषण याला आपल्या मराठी मध्ये म्हटले जाते.
हे सगळ्या गोष्टी लॉन्ग टर्म मध्ये ज्यावेळेस आपल्याला शेअर द्यायचेत ना तर आपल्याला टेक्निकल सोबत फंडामेंटलिसिस खूप गरजेचे एक वेळेस टेक्निकल नाही पहिल्या तरी चालेल फंडामेंटल अनालिसिस मित्रांनो लॉन्ग टर्म साठी शेअर्स घेताना हे खूप गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आढावा घेणे.
आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणे हे टेक केअर मार्केटमध्ये ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टींचा एक स्ट्रक्चर आपण पाहिलं अक्षर मध्ये तुम्हाला (share market information in marathi) जर व्यवस्थित पूर्ण शेअर मार्केट शिकायचं असेल शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कसे करायचे इन्व्हेस्टमेंट कशी करायची स्वतःच्या हाताने ट्रेड कसं करायचं ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल.
शेअर मार्केट मध्ये सुरुवात कशी करावी ?
डीमॅट अकाउंट उघडा: तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाउंट उघडून खूप आवश्यक आहे खूप सारे प्रकारचे डिमॅट अकाउंट आहेत तर मी तुम्हाला सांगेन की झिरो दहा ह्या कंपनीचा डिमॅट अकाउंट उघडा त्याची लिंक मी खाली दिली आहे. Open an account now. https://zerodha.com/open-account?c=BIE887
ब्रोकर निवडा: मार्केटमध्ये खूप प्रकारचे ब्रोकर आहेत त्यातले तुम्ही अभ्यास करून योग्य ते ब्रोकर निव
गुंतवणूक करा: सर्व काही अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता सुरुवातीला रिस्क नको म्हणून कमी किमतीचे शेअर्स घेऊन तुम्ही गुंतवणूक चालू करू शकता.
महत्त्वाचा सल्ला: शेअर मार्केट हा कुठली लवकर श्रीमंत होण्याची प्रक्रिया नाही त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करून योग्य ते निर्णय नियोजन घेऊन गुंतवणूक करावा लागेल त्याआधी तुम्ही शिकून घ्या व नियोजक पूर्व गुंतवणूक करा मागास तुम्ही त्यामध्ये सक्सेस व्हाल.(share market information in marathi)
what is ltp in share market.
शेअर मार्केट मध्ये LTP म्हणजे काय
LTP ही शेवटची ट्रेड केलेली किंमत आहे म्हणजेच शेवटचा ट्रेड केलेल्या स्टॉकची किंमत. तुम्ही पाहिल्यास, सध्या व्यवहार होत असलेली वास्तविक किंमत ₹ 253.05 किंवा ₹ 252.65 आहे. हे येथे त्याचा ITP बनते म्हणजेच सध्याची किंमत (share market information in marathi) जी प्रत्येक सेकंदाला बदलत राहते. जर तुम्ही शेअर मार्केट बघितले तर स्टॉकमधील व्हॉल्यूम जितका जास्त असेल तितका स्टॉक क्वालिटी जास्त असेल.
what is cmp in share market
शेअर मार्केट मध्ये सीएमपी म्हणजे काय?
मार्केट चालू असताना जे भाव शेअरचे चालू आहेत त्याला करंट मार्केट प्राईस म्हणतात म्हणजे सीएमपी (CMP) म्हणतात उदाहरणार्थ जर टाटा मोटरचा भाव 900 चालू असेल त्याला सीएमपी म्हणतात. म्हणजे करंट मार्केट प्राइस जर टाटा मोटरचा भाव 902 रुपये झाला तर त्याचा सीएमपी (CMP) 902 रुपये झाला.(share market information in marathi)
can govt employee invest in share market
सरकारी कर्मचारी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात
जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करू शकता पण ट्रेड करू शकत नाही ट्रेड म्हणजे तुम्ही शेअर्स घेणे व विकणे करू शकत नाही तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर लॉन्ग टर्म साठीच करावे लागेल एक वर्षासाठी दोन वर्षासाठी तुम्ही आज शेअर्स घेऊन उद्या विकणार असं तुम्ही करू शकत नाही जर तुम्ही केला तर तुमच्यावरती कारवाई होईल.(share market information in marathi)
जर तुम्ही तुमच्या भावाच्या बायकोच्या किंवा आईच्या कुठल्याही फॅमिली मेंबर च्या अकाउंट नंबर ट्रेड केलात आणि ते जर निदर्शनात आले तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते म्हणून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना चांगल्या सल्लागार कडून सल्ला घेऊनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करावी.share market today
india share market value
भारताचे शेअर बाजार मूल्य
आपल्या भारताचा स्टॉक मार्केटचा पूर्ण व्हॅल्यू व त्याचे कॅपिटललायझेशन हा 80 लाख करोड आहे. आणि ते जर वर्षी वाढत आहे.
what is ce in share market
शेअर मार्केट मध्ये CE काय आहे
CE म्हणजे कॉल ऑप्शन असतो जे एक ट्रेडिंग साठी वापरला जातात.
याचा मध्ये दोन प्रकार आहेत.
1) Call buy आणि call Sell
Call Sell म्हणजे जर मार्केट खाली जात असेल तर Call Sell करताच असतो.
C – call कॉल म्हणजे खरेदीचा अधिकार आपल्याला असतो.
E – European style हा पर्याय फक्त शेवटच्या दिवशीच असतो ज्याला Expiry Date असं म्हणता.
what is expiry in share market
शेअर मार्केट मध्ये एक्सपायरी काय आहे.
एक्सपायरी (Expiry)म्हणजे ऑप्शन मध्ये बनवलेले कॉन्ट्रॅक्ट कधी संपणार याची ठरवलेली एक वेळ असते जेव्हा तुम्ही कॉल (Call)आणि पुट (PUT)ऑप्शन खरेदी करताना तेव्हा त्यांच्यासाठी एक ठराविक अशी तारीख असते त्याचा याचा अर्थ काय तुम्हाला तुमचे कॉन्ट्रॅक्ट ठरलेल्या तारखेला (share market information in marathi) पूर्ण करावेच लागणार आहे.
त्याच तारखेला आपण एक्सपायरी असे म्हणतो जर तुम्ही ठरलेल्या तारखेला कॉन्ट्रॅक्ट नाही पूर्ण केले तर ब्रोकर तुमचा ट्रेड काढून टाकतो ऑटोमॅटिकली काढून टाकतो पण जरी ऑटोमॅटिकली तो ट्रेंड निघाला असेल तरी तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा चार्जरस द्यावे लागणार एक्सपायरी म्हणजे तर आता आपण पाहिलं एक्सपायरी म्हणजे ऑप्शन मध्ये बनवलेले कॉन्ट्रॅक्ट कधी संपणार याची निश्चित केलेली वेळ असते.share market today
what is gtt in share market
शेअर मार्केट मध्ये gtt काय आहे.
GTT म्हणजे Good Till Triggered. या GTT ला तुम्ही Order किंवा आदेश देऊ शकता.
उदाहरणार्थ - समजा तुम्हाला एखादं स्टॉक 100 रुपयाच्या प्राईस ने घ्यायचा असेल आणि ते स्टॉक जर 100 आला असेल आणि त्या दिवशी तुम्ही कुठल्यातरी कामांमध्ये व्यस्त असाल आणि परत त्या शेअरची किंमत वाढली ते स्टॉक तुम्ही घेऊ शकला नाही अशावेळी तुम्हाला GTT चा वापर करावा लागेल.(share market information in marathi)
GTT यामध्ये तुम्हाला शेअर्स बाय(Buy) करायचा असेल किंवा सेल (Sell)करायचा असेल त्याचा तुम्ही ऑर्डर लावू शकता व ती ऑर्डर तुम्हाला एक वर्षासाठी राहील
तुम्हाला कुठलाही शेअर घ्यायचा असेल तर त्याच्यावर तुम्ही GTT ऑर्डर लावू शकता व ऑटोमॅटिक त्या शेअरची प्राईस तिथे आली की ते Buy किंवा Sell होऊन जाईल.https://marathipage.com/loan/20000-loan-on-aadhar-card/
उदाहरणार्थ जर तुम्ही (Nifty)निफ्टी 15000 CE घेतलेला असेल आणि त्याची (Expiry)एक्सपायरी जर 28 नोव्हेंबर 2025 असेल तर त्या दिवशी तुमचा करा संपतो व तुम्हाला विकावा लागतो.
Disclaimer - मराठी पेज डॉट कॉम तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करण्याची मार्गदर्शक करत नाही.जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करायचा असेल तर एक्सपोर्टशी विचार घ्या व मगच म्हणतो करा.(share market information in marathi)