PM Mudra Yojana Loan.पीएम मुद्रा योजना – मिळवा 10 लाखांपर्यंत कर्ज आणि व्यवसाय वाढवा!


PM Mudra Yojana Loan: प्रत्येकाला वाटते छोटासा व्यवसाय सुरू करावा काहीच असतं की इथं दुकान टाकेल त्याच्यामध्ये एखादा व्यवसाय करेल तेव्हा काही जणांच्या डोक्यात छान कल्पना असतात की मी एखादी गोष्ट बनवू शकतो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग हे करू शकतो आणि ती गोष्ट चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये खपवू शकतो.

आणि याच्यातून चांगला इन्कम मी जनरेट करू शकतो का काही जास्त एखादी सर्विस एजन्सी सुरू करावी तसं मोबाईल सर्व्हिसेस आहेत. त्याच्यानंतर तुमचे एखादा गाडीचे सर्विस सेंटर मला सुरू करा वेगळे वेगळे सर्विस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असतात.

आणि हे सगळं सुरू करण्याचं स्वप्न हे प्रत्येक व्यक्ती हा बघत असतो तरुण असतो तो बघत असतो आणि गव्हर्मेंट सुद्धा असंच वाटतं की भारतामध्ये लोकांनी जास्तीत जास्त व्यवसाय सुरू करावेत मेकिंग इंडियाचा जो संकल्प आपण गव्हर्नमेंटचा बघितला असेल की जास्तीत जास्त लोकांना स्वतःची व्यवसाय कशा सुरू करतात.

हे व्यवसाय सुरू केल्यावर एकाच व्यक्ती प्रगती होणार नाही तर त्याच्याबरोबर ती अन्य त्याच्या गावातले जे लोक असतील जे आजूबाजू राहणारे जे PM Mudra Yojana Loan तरुण- तरुणी असेल. त्यांना रोजगार उपलब्ध होणाऱ्यांना याच्यामधून एक चांगला इन्कम जनरेशन हा आजूबाजूच्या सोसायटीला होणार आहे आणि सोसायटीचा टोटल डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्याच्या बरोबर आपल्या देशातही डेव्हलपमेंट होणार आहे.


फायनान्शिअल अडचण लोकांसमोर.

पण व्यवसाय सुरू करायचं म्हणलं की प्रामुख्याने अडचण लोकांसमोर असते की फायनान्शिअल बिझनेस ला लागणार आहे. जो बिझनेस ला माझ्या पैसे लागणार आहेत ते मी नक्की कसे जमवायचे त्याच्यामध्ये आपण थोडेफार सेविंग्स केलेले पैसे असतात मग कोणीतरी नातेवाईक असेल मित्र-मैत्रिणी असेल त्यांच्याकडून थोडाफार बिजनेस ला आपल्याला सपोर्ट मिळत.

आपण बिझनेस सुरु करण्याचा प्रयत्न करतो पण हे जे सोर्सेस आहेत हे फार लिमिटेड सोर्सेस आहेत एका ठराविक अमाऊंटच्या नंतर असं होतं की या सोर्सेस कडून आपल्याला मदत मिळणार किंवा मदत आपण स्वतः जनरेट करणे फार अवघड आपल्यासाठी होत असतं.

तर आता हे सगळे फायनान्शिअल सपोर्ट जेव्हा संपतात जेव्हा आपल्याकडे ते स्वतः जमवलेली पुंजी संपते तेव्हा आपल्याला एकच ऑप्शन तिकडे होतो. PM Mudra Yojana Loan तो म्हणजे बँक म्हणजे बँकेमध्ये जाणं बँकेमध्ये जाऊन एखादा लोन आपल्याला मिळते का या गोष्टींचा विचार बिझनेस करताना आपल्याला करायचं असतो.

की बाबा ह्या बिजनेस ला मला जी अमाऊंट लागणार आहे मला जे डेली वर्किंग कॅपिटल लागणारे ज्याच्यातून माझा बिझनेस ह रण होणार आहे याच्यासाठी मला बँकेत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि बँकेत जायचं म्हणलं की तुमचा एक्सपिरीयन्स असेल की बाबा मला तारण किंवा कॉलेक्टर काहीतरी बँकेला द्यावा लागतो.

म्हणजे तारण काहीतरी एखादी प्रॉपर्टी द्यावी लागते किंवा एखादा ग्यारंटर मला त्या लोन साठी द्यावा लागतो किंवा माझ्याकडे आयटी रिटर्न्स आणि बरेच वेगळे वेगळे जे डॉक्युमेंट्स बँकेच्या फॉरमॅट करून नुसार लागत असतात हे मला सगळे जमा करायचे असेल.

त्याच्यानंतरच मला बँकेतून लोन मिळत असतं तर या सगळ्या वरती मात करण्यासाठी गव्हर्मेंट ऑफ इंडिया 2015 सली एक योजना आणली होती ती बऱ्याच लोकांनी ऐकले असेल बऱ्याच लोकांना एप्लीकेशन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला असेल. ती योजना म्हणजे काय की प्रधानमंत्री मुद्रा योजना PMMY म्हटलं जातं.

या योजनेच्या अंतर्गत गव्हर्मेंट बँकांना प्रोत्साहित करते की तुम्ही ह्या जे नवीन होतकरू तरुण-तरुणी आहेत जे स्वतःचा बिजनेस करू इच्छिता त्यांना एक चांगला फायनान्शिअल PM Mudra Yojana Loan सपोर्ट बँकांनी हा करावा आणि त्याच्या थ्रू हे तरुण-तरुणी चांगलं एक उद्योजक बनवू शकतात आणि आपल्या देशामध्ये रोजगार निर्मितीचा एक मोठं कार्य हे लोक करू शकतात त्याच्यासाठी ही योजना अमलात आणली होती.https://marathipage.com/loan/20000-loan-on-aadhar-card/


प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल.

विषय तुमच्या लक्षात आला असेल की आज आपण चर्चा करणार आहोत प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल.

बऱ्याच लोकांनी या योजनेबद्दल ऐकलं असेल बऱ्याच लोकांनी ॲप्लिकेशन सुद्धा याच्यासाठी केले असेल काहींचे ते मंजूर झाले असतील काहींचे रिजेक्शन सुद्धा झाले असतील.PM Mudra Yojana Loan

तर या योजनेमध्ये नेमकं काय आहे.

किती लोन आपल्याला मिळू शकत.

त्याच्यानंतर या योजनेमध्ये एक व्याजदर काय लागतो.

कोणत्या बँकेमध्ये आपण नेमका गेलं पाहिजे आणि

याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला जमा करतात.

आणि दुसरे प्रामुख्याने विशिष्ट

उदाहरण असं आहे की बऱ्याच लोकांच्या आपलिकेशन रिजेक्ट होत. असते नेमकं कशामुळे रिजेक्ट होतात त्याच्यासाठी आपण कोण कोणत्या डॉक्युमेंट्स आणि कोणकोणत्या गोष्टींची नेमकी पूर्तता हे अगोदरच केली पाहिजे.

म्हणजे आपल्याला लोन मिळणार त्याचे प्रमाण बँकेकडून आहे ते शंभर टक्के आपल्याला खात्रीने हे लोन मंजूर होऊ शकत त्याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करता येईल आणि अर्थसंकल्प केलेला आहे जे लिमिट प्रधानमंत्री मुद्रा योजनेच जे वाढवलेला आहे.  सर्व गोष्टी आपण पहाणार आहोत.PM Mudra Yojana Loan


आपण बघूया की ही मुद्रा योजना नेमकी काय आहे.

PM Mudra Yojana Loan तर ज्यांच्याकडे तारण किंवा कॉलेक्टर द्यायला काहीही नाहीये किंवा ज्यांच्याकडे एखादा ग्यारेंटर द्यायला बँकेसाठी जो नाहीये या प्रत्येक होतकरू तरुण-तरुणीसाठी व्यवसाय कर्ज घेण्यासाठी गव्हर्मेंट ही योजना आणली होती तिचं नाव आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना.

या योजनेद्वारे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने बँकांना प्रोत्साहित केलेला आहे की तुम्ही जास्त होतकरू तरुण तरुणी लोन द्या आणि या लोन मध्ये जर थकीत गेले तर काही प्रमाणात शासन सुद्धा याची गॅरंटी घेत आहे.

की बँकांना काही स्वरूपात गॅरेंटी के गव्हर्मेंट प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामुळे बँकांना जास्त याच्यामध्ये घाबरण्याची गरज नाही आणि म्हणूनच बँका एक चांगल्या प्रकारे लोण च्यामध्ये मंजूर करत आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण जवळजवळ आत्तापर्यंत 2015 ला ही स्कीम सुरू झालेले आहे आणि आता आपण 2025 मध्ये आहोत. जवळजवळ 30 लाख करोड रुपीज म्हणजे 30 लाख करोड एवढा फायनान्स या योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या बिजनेस असला.

बँकांच्या माध्यमातून पूर्ण देशभर झालेला आहे मागच्या वर्षीच उदाहरण जर आपण बघितलं 2023 आणि 24 तर जवळजवळ साडेचार लाख ते पाच लाख करोड एवढी मोठी अमाऊंट PM Mudra Yojana Loan या मुद्रा योजनेमध्ये झालेले आहे याचा फायदा हा तरुण तरुणी त्यांना नवीन बिजनेस सुरु करायचे आहेत त्यांना मिळालेला आहे.

असं नाही की मुद्रा लोन मिळत नाहीये एवढी मोठी अमाऊंट ही बँकांनी डिसबज केल्यामुळेच आकडे आपल्यासमोर आहेत आणि हे काय चुकीचे एकाकडे नाहीयेत. हे वेबसाईटवर तुम्ही जाऊन जरी चेक केलं तर एवढे मोठे रक्कम ही बँकांनी वितरित केलेले आहे आणि याचा फायदा नक्की हा लोकांना होत आहे.


हे लोन कोण कोण घेऊ शकत.

प्रत्येक वैयक्तिक बिजनेस असेल किंवा प्रॉपर्टी असेल किंवा पार्टनरशिप असेल किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुम्ही स्थापन केलेले असेल अशी प्रत्येक जी स्थापन केलेली किंवा वैयक्तिक व्यक्ती आहे.

ती हे लोन घेऊ शकते तो PM Mudra Yojana Loan तुमचा व्यवसाय ट्रेडिंगमध्ये असेल सर्विस सेक्टर मध्ये असेल किंवा एखादा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप तुम्ही स्वतःचा सुरू करत आहात त्या प्रत्येकासाठी तुम्ही हे लोनला एप्लीकेशन करू शकता आणि हे सगळे लोक याच्यामध्ये एलिजिबल आहेत.


त्याच्यामध्ये व्याजदर नेमका किती लागतो .pm mudra yojana loan interest rate.

त्याच्यामध्ये व्याजदर प्रत्येक बँकेचा वेगळा असू शकतो.तरीसुद्धा मुद्रा लोन मध्ये व्याजदर हे 9% ते 11% टक्के पर्यंत असतो.आपण जर बघितलं हे विनाकारण कर्ज आहे बाकी विनाकारण कर्ज जे आपण घेत असतो. PM Mudra Yojana Loan

जसं की पर्सनल लोन आहे किंवा आणखी काही बिझनेस कोण आहे त्याचे व्याजदर 12% 13% 14% टक्के एवढे मोठे असतात तर या योजनेचा व्याजदर हा थोडा कमी आहे 9% ते 11 टक्के म्हणजे खूप जास्त व्याजदर नाही हा वार्षिक व्याजदर आहे.


मुद्रा लोनला तीन प्रकारच्या आहेत.

शिशु लोन.

ते या मुद्रा लोनला तीन वेगवेगळ्या भागांमध्ये गव्हर्मेंट डिवाइड केलेला आहे म्हणजे एखादा छोटा बिजनेस आहे एकदम छोटीशी ऍक्टिव्हिटी एखाद्याला एखादा भाजीवाला आहे. PM Mudra Yojana Loan त्याला एक भाजीचा व्यवसाय सुरू करायचा आहे रिक्वायरमेंट त्याला काय 5-10 लाख रुपयांची गरज नाही ते 50 हजार रुपयांमध्ये त्याच काम होऊ शकतं.

असे 50 हजारापर्यंत जे लोन असतात ते शिशुलोन म्हणून ओळखले जातात आणि त्याला एक कॅटेगरी बनवले आहे मुद्रा लोन मधली जी पहिली कॅटेगरी आहे ती शिशुलन म्हणजे 50 हजार रुपयांचे कर्ज आहे ते या योजनेच्या अंतर्गत या प्रामुख्या घटकांमध्ये मोडले जातात.


किशोर लोन.

दुसरा आहे की तुमचा जर लोणचे रिक्वायरमेंट ही 50,000 पेक्षा जास्त आणि 5 लाखांपर्यंत असेल तर त्याला किशोर असं म्हटलं जातं हे किशोर कॅटेगरीमध्ये हे आपटू पाच लाख रुपयाचे लोने दिले जातात.


तरुण लोन.

आणि पाच लाख रुपयांच्या वरती म्हणजे मुद्रा योजनेची पहिली लिमिटेशन होते की आपको दहा लाख रुपये लिमिट मिळणार आहे तर पाच लाख ते दहा लाखा मधले जे कर्ज होते. ते तरुण कॅटेगरीमध्ये येत होते आणि आता ते नवीन अर्थसंकल्पामध्ये जे अमेंडमेंट केलेलं आहे.

की याच्यामध्ये जे तरुण कॅटेगरी आहे. PM Mudra Loan Yojana ज्यांना आपण 10 लाख रुपये कर्ज बँका देऊ शकत होत्या म्हणून 20 लाख रुपये एवढं केलेला आहे. म्हणजे एक्झिट कोणी बिझनेस करत असेल किंवा नवीन काही बिझनेस सुरु करायचा असेल.

आणि तो तरुण कॅटेगरीमध्ये जर मोडत असेल तर तो व्यक्ती आता 20 लाख रुपये पर्यंत कर्ज हे बँकेकडे मागू शकतो आणि त्याला हे मुद्रा योजनेमध्ये बँकेकडून मिळणार आहे.


लोन कशासाठी नेमका मिळणार.

हे जे लोन आहे. हे कोण कोणत्या कशासाठी नेमका मिळणार आहे आपण बघितलं की मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल त्याच्यामध्ये लागणारा रॉ मटेरियल तुमच्यासाठी आहे. PM Mudra Yojana Loan तुम्हाला डे टुडे वर्किंग कॅपिटल तुमच्या बिझनेससाठी जे लागणार आहे.

म्हणजे सॅलरी असू शकते त्याच्यामध्ये तुमचे एलेक्ट्रिसिटी बिल असू शकतात आणि जे बाकीचे एक्स्पेन्स तुमच्याकडे आहेत. या सगळ्यांसाठी हे लोन वर्किंग कॅपिटल स्वरूपात तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर एखादी मशिनरी परचेस करायचे आहे.

त्याच्यासाठी तुम्हाला टर्म लोन मिळू शकत सर्विस इंडस्ट्री मध्ये तुमचे जे बँक तुमची जी लोकांकडून येणारे उधारी आहे तो तुमचा प्रोजेक्ट असणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी PM Mudra Yojana Loan हे लोन तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला रॉ मटेरियल ठेवण्यासाठी मशिनरी परचेस करण्यासाठी असेल किंवा आणखी आपले येणे आहेत बिजनेस म्हणून ते सगळे मॅनेज करण्यासाठी हे लोन हे मिळत असतं.


एग्रीकल्चर मुद्रा लोन.(PM Mudra Yojana Loan)

एग्रीकल्चर ऍक्टिव्हिटी जर काही असेल एग्रीकल्चर लोन जास्त ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी हे मुद्रा लोन मिळणार नाही कारण ॲग्री साठी ऑलरेडी आपल्याकडे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत.

गव्हर्नमेंट कॉन्सर्ट बऱ्याच किंवा आपल्या बँकांमध्ये असतात त्याच्यामुळे एग्रीकल्चर रिलेटेड जे ऍक्टिव्हिटी आहे जी 100% आहे त्याच्यासाठी मुद्रा लोन हे दिल जात नाही. PM Mudra Yojana Loan आणि अशा लोकांचे ॲप्लिकेशन बँकेमध्ये एक्सेप्ट होत नाही किंवा एक्सेप्ट झालं तर ते रिजेक्ट केलं जातं कारण तो बिझनेस टाईप हा एग्रीकल्चर ऍक्टिव्हिटी मध्ये मोडला जातो.


प्रोसेसिंग फी बँकांना द्यावे लागते का?

याच्यामध्ये काही प्रोसेसिंग हे आपल्याला बँकांना द्यावे लागते का?

जनरली आपण जर लोन घ्यायला गेलो त्याच्यामध्ये 1% ते 2% टक्के एवढी प्रोसेसिंग ती आपल्याला द्यावी लागते पण ही गव्हर्मेंटचे एक विशिष्ट स्कीम असल्यामुळे आपटू 5 लाख रुपयांचे जुलून आपण घेणार आहोत म्हणजे आपला जो शिशु आणि किशोर गट आहे.

याच्यामध्ये जे लोन आपल्याला सांगणार आहे त्याच्यामध्ये कोणतेही प्रकारची प्रोसेसिंग हे आपल्याला बँकांना द्यायची नाही आणि 5 लाखाच्या वरती जे लोन आहे 5 लाख ते 20 लाखापर्यंत त्याच्यामध्ये एक अर्धा टक्का ते 1% एवढी प्रोसेसिंग फी आपल्याला बँकांना द्यायची असते.PM Mudra Yojana Loan


परतफेड किती वर्षात करायची आहे.

आता मुद्रा योजनेचा लोन प्रामुख्याने लोकांना जवळ जवळ 7 वर्षांसाठी मिळत असतो म्हणजे सात वर्षांची परतफेड ही मुद्रा लोन मध्ये दिली जाते. PM Mudra Yojana Loan

काही बँकांमध्ये त्याला मॉर्डन पिरेड वगैरे दिला जातो म्हणजे तुम्हाला एखादा युनिट सेटअप करायचा आहे. ते लगेच सेटअप केले की आपल्याला होणार नाहीये. आपल्याला काही पिरेड लागणार आहे. की इन्स्टॉलेशन असेल मशीनरीच नंतर मग कोणता प्रॉडक्ट तयार होणारे. PM Mudra Yojana Loan

नंतर तो मार्केटमध्ये जाणार आहे त्याच्यासाठी एक मोडरन पिरेड बँकांकडून दिला जातो आणि त्याच्यामुळे हा पिरेड थोडासा व्यायारी होतो तर साधारणतः7 वर्षापर्यंत हे लोणी दिलं जातं.

हे लोन तुम्हाला प्रत्येक बँकेमध्ये कसे असेल वित्तीय संस्था या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे लोन मिळणार आहे प्रत्येक ठिकाणी स्कीम अवेलेबल आहे. PM Mudra Yojana Loan याचे ऑनलाईन अर्ज सुद्धा तुमच्या मुद्राच्या वेबसाईटवर तुम्ही जर सर्च केलं तर ऑनलाईन अर्ज सुद्धा तुम्ही याला करू शकता आणि तुमची बँक सिलेक्ट करू शकता.

Loan Amount50,000
Rate Of Interest09.5000%
Loan Tenure60 Months
Monthly EMI1124
pm mudra yojana loan interest rate calculator

कोणते कागदपत्र लागतील.

एप्लीकेशन करताना नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याकडे असायला हवेत. जेणेकरून आपला अर्ज पूर्णपणे बँकेला सबमिट होणार आहे. PM Mudra Yojana Loan

आणि त्याच्यामध्ये कोणत्याही त्रुटी येणार नाही सगळ्यात महत्वाचं याच्यातलं डॉक्युमेंट्स असणारे तुमचे

KYC केवायसी म्हणजे तर इंडिव्हिजल किंवा वैयक्तिक असेल तुमचा

पॅन कार्ड

आधार कार्ड तुमचे एखादी फर्म असेल तर

फॉर्म रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असू शकत.

MSME एमएसएम लायसन्स असू शकतो.

उद्यम सर्टिफिकेट असू शकतो.

पार्टनरशिप डिलीट असू शकते. किंवा

रजिस्ट्रेशन ऑफ सर्टिफिकेट जे तुमचे

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल.

हे सगळे डॉक्युमेंट आहेत जे केवायसी डॉक्युमेंट्स मध्ये मोडतात ते तुमच्याकडे असायला हवेत.

दुसरा आहे. तुमच्या जे मशीनरी वगैरे तुम्ही परचेस करणार असाल त्याच्यासाठी लागणारे कोटेशन्स म्हणजे तुम्ही कोणत्या वेंडर कडून या मशिनरी घेणार आहे.

त्याची कॉस्ट काय आहे त्याचं बायफर्केशन काय आहे कोटेशन मध्ये असतं ते तुमच्याकडे असायला हवं जर तुमच्याकडे ITR असतील जर तुम्ही ITR भरत असाल रेगुलर तर त्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला याच्याबरोबर सबमिट करायचे आहेत.

आणि जे मार्जिन मध्ये तुम्ही बिझनेस सुरु करताना 100% लोन आपल्याला मिळत नसते एक 10% 15% मार्जीने स्वतःच भरायला जावं असतं म्हणजे जर माझा 10 लाख रुपयांचा प्रोजेक्ट असेल तर 1 लाख 2 लाख रुपये माझ्या स्वतःचे मी बिझनेस मध्ये गुंतवण अपेक्षित असतं. pm mudra yojana loan apply online

आणि उरलेले फंडिंग हे PM Mudra Yojana Loan आपल्याला या लोणच्या स्वरूपात बँकांकडून मिळत असते हे मार्जिन मध्ये जर आपण ऑलरेडी लावला असेल तर त्याचा पुरा माझ्याकडे हवा त्याच्या बिल्स माझ्याकडे हवेत अदरवाईज माझ्या बँक अकाउंट मध्ये दिसायला होती.

बँकेच्या लक्षात येईल की याच्याकडे मार्जिन मध्ये 2 लाख आहे आणि आपण 8 लाख पूर्ण प्रोजेक्ट दहा लाख रुपये चा आहे. बँकेचे लक्ष दिल की हा माणूस व्यवसाय चांगला करू शकतो व आपण दिलेला कर्ज वेळेत फेडू शकतो हा बँकेला विश्वास पटेल प्रोजेक्ट हा कम्प्लीट होऊ शकतो. बिजनेस मध्ये एखादा विशिष्ट ट्रेनिंग च सीईआरटिफ बरोबर ते जोडायचा आहे.


प्रोजेक्ट रिपोर्ट

शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट जे आपल्याला याच्याबरोबर सबमिट करायचं ते म्हणजे आपला प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये काय असते. की मी जो बिझनेस करणार आहे त्याला मी जे लोन घेणार आहे. ते लोन माझं कोणकोणत्या कारणांसाठी हे इन्वेस्ट होणार आहे. PM Mudra Yojana Loan

म्हणजे याच्यातून मशिनरीजला किती माझा खर्च होणार आहे मला वर्किंग कॅपिटल ला काय खर्च होणार आहे. आणि हे खर्च मी केल्यानंतर जो माझा बिझनेस सुरू होणार आहे. याच्यामधून नेमके कोणकोणत्या प्रकारे मला इन्कम जनरेशन सुरू होणार आहे.

आणि किती कालावधी मला हे पैसे जनरेट व्हायला सुरू होणार आहे. मग त्याच्यामध्ये माझं प्रदर्शन असणारे जे कॅश इन्फ्लो आपण ज्याला म्हणतो की पहिला वर्ष दुसरा वर्षाचा सात वर्षांचा प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला करायचा आहे कारण सात वर्षासाठी आपण दोन घेत आहे.

तर सात वर्षांमध्ये मला कसं कसं याच्यामध्ये कॅश फ्लो होणार आहे आणि मी कसं बँकेचं लोन आहे रीपेमेंट त्याच्यामधून करणार आहे याच एक व्यवस्थित माहिती प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये असायला हवी. त्याच्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्ट हा अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट आहे.

ते अतिशय चांगल्या प्रकारे PM Mudra Yojana Loan तुमच्या एखाद्या चांगल्या चार्टर्ड अकाउंट करून तुम्ही हे पेपर करायला हवं त्याच्यामुळे बँकेला खात्री प्रत्येकी या बिझनेस मधून असे इन्कम जनरेट होणार आहेत.

आणि जे लोन आपण ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा संस्थेला देत आहोत ते व्यवस्थितपणे आपलं रिपेमेंट होणार आहे हे या प्रोजेक्ट रिपोर्टवरून ते बँकांना कळत असतं त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट आपल्याला याच्यामध्ये सबमिट करायचं आहे.


लोन साठी कोणत्या गोष्टी फॉलो करायचे आहेत.  

शेवटचा मुद्दा आपण याच्यातला बघणार आहोत की नेमके कोणत्या कारणामुळे लोनचं होत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी फॉलो करायचे आहेत.

ते आपले जे लोन आहे जे आपलिकेशन PM Mudra Yojana Loan आपण करणार आहोत. ते मंजूर होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतील त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पण जे बघितलं की जे आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट सब्जेक्ट करायचा अतिशय चांगल्या प्रकारे बनवलेला पाहिजे.

मध्ये बँकेमध्ये सबमिट केलं की त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा रियली या बिझनेस मधून काहीतरी चांगलं होणार आहे. चांगला इन्कम जनरेशन होणार आहे.

ना आपण जे लोन देत आहोत ते व्यवस्थितपणे रिपेमेंट होणार आहे ते एक अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट ते चांगल्या अकाउंट कडून आपल्याला पेपर करून घ्यायचा आहे.PM Mudra Yojana Loan

दुसरा आहे की जो बिझनेस आपण सुरू करणार आहोत त्याच्यामधला परफेक्ट नॉलेज हे आपल्याला असायला हवं म्हणजे जेव्हा बँकेमधला व्यक्ती आपला पर्सनल डिस्कशन करत असतो आपण जेव्हा त्याच्याबरोबर साईट विजिट करत असतो ते प्रश्न आपल्याला विचारत असतात.

त्या बिजनेस बद्दल जे काही प्रश्न असतील त्यांना ते जेव्हा विजीटला येतात तेव्हा ते वाचून येत असतात ते गुगलमध्ये सर्च करून येत असतात या सगळ्या ऍक्टिव्हिटी जेव्हा ते आपल्याला प्रश्न विचारला तेव्हा आपण अतिशय एक्सपर्टपणे त्याचे आन्सर हे देऊ शकलो.

पाहिजे म्हणजे आपण जो बिजनेस सुरू करणार आहोत त्याच्या मधलं व्यवस्थित नॉलेज आहे मला असायला हवं ते उगाच मी सुरू करायचा आहे लोन मिळते आणि मी PM Mudra Yojana Loan अप्लाय करतोय असं काही केलं आणि ते जर लक्षात आले की बाबा या व्यक्तीला पूर्णपणे याच्यातली माहिती नाहीये तर ते लोन तुमचं रिजेक्ट होण्यास चान्स असेल खूप जास्त प्रमाणात असतात.

त्याच्यामुळे जे आपण सुरू करणार आहोत. त्याचं नॉलेज आपल्याकडे व्यवस्थितपणे असायला हवं दुसरं तुमच्याकडे एखादा एक्सपीरियंस त्या प्रॅक्टिकल क्षेत्रातला असायला हवा मी मला त्यातला एक्सप्रेस नाही.

आणि मी जाऊन हा बिजनेस सुरू करतोय तर त्याच्यामध्ये सुद्धा रिजेक्शनचे चान्से खूप जास्त असतात त्याच्यामुळे ज्या लाईन ऑफ ऍक्टिव्हिटी मध्ये मला एक्स्प्रेस आहे.PM Mudra Yojana Loan मला नॉलेज आहे त्याच्यामध्येच मला व्यवसाय सुरू करायचा आणि त्याच्यासाठी माझं लोन ॲप्लिकेशन जर मी केलं तर ते पात्र होण्याचे चान्से खूप जास्त प्रमाणात असतात.

आणखी महत्वाचे पॉईंट याच्यातले काय की तुमचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे जो सीबीला पण शिकलो होतो. तो सिविल रिपोर्ट तुमचा चांगला असायला हवा. असं नको की तुम्ही याच्या अगोदर कोणकोणते लोन घेतले होते त्याच्यामध्ये तुम्ही डिफॉल्ट केलेले आहेत.

आणि तुमचा ब्युरो रिपोर्ट हा खराब झालेला आहे किंवा तुमच्या लोन मध्ये डी पी डी जे एम पी एस अशा गोष्टी वेगवेगळ्या गोष्टीच्या टेक्निकल बँक तुम्हाला सांगणार आहे त्या दिसतात असं जर काही असेल.

तर तुम्हाला लोन हे मिळणार नाहीये जरी गव्हर्नमेंट योजना आणली असेल तर याच्यासाठी हे नियम आहे की तुमचा रिपोर्ट चांगला असावा तुमचा क्रेडिट PM Mudra Yojana Loan लिस्ट चांगली असावी ही खराब असेल तर तुमचं लोन ॲप्लिकेशन 100% रिजेक्ट होणार आहे.

त्यामुळे आपलिकेशन सबमिट करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या स्वतःचा बिरो रिपोर्ट हा चेक करू शकता तर कसा चेक करायचा पण तुम्ही बघू शकता नंतर कोणत्याही फेक कमिटमेंट खोटे डॉक्युमेंट्स बँकेला सबमिट करायचं नाही. बऱ्याच वेळा बँकेमध्ये काम करताना खोटे कोटेशन सबमिट करतात एक्झिक्युलेटेड कोटेशन्स असतात.

म्हणजे दहा हजाराची वस्तू असेल तिला किंमत वाढवणे वीस हजार रुपये दाखवले जाते. तर या गोष्टी बँकेमध्ये लक्षात येत असतात जे क्रेडिट अंडर रायटिंग करत असतात ते लोक एक्स्पर्ट असतात त्यांना वेगळेवेगळे बिजनेस फिल्डचा बिझनेस सेक्टरचा अनुभव असतो.

आणि त्यांच्या लक्षात येते की बाबा या गोष्टीची किंमत एवढीच आहे आणि एक्झिट करूनही जास्त दाखवलेले आहे आणि असं जर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये केलं PM Mudra Yojana Loan तुमच्या डॉक्युमेंट जर खोटे सबमिट केले तर ते लोन तुमचा रिजेक्ट होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळे व्यवस्थितपणे जी अक्चुअल माहिती आहे तीच आपल्याला बँकेमध्ये सबमिट करायचे आहे.


निष्कर्ष

प्रधानमंत्री मुद्रा योजना तुम्हाला व्यवस्थितपणे समजले असेल. तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी ही घ्यायची आहे जेणेकरून तुमचं लोन मंजूर होणार आहे. तर असेही अशी ही जी योजना गव्हर्मेंट ने आणलेली आहे.

तर चांगला लाभ लोकांनी घ्यावा जवळजवळ 20 लाख रुपयांचा फायनान्स आहे तुम्हाला विना तारण आणि विनाकारण तर हे बँकांमधून मिळत आहे.

ते अतिशय चांगली संधी ज्याला व्यवसाय सुरू करायचा आहे त्याला व्यवसायामध्ये काहीतरी वाढ करायच्या ट्रॅडिशनल मला युनिट सुरू करायचा आहे. PM Mudra Yojana Loan त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधीही गव्हर्मेंट उपलब्ध करून घेतली दिलेले आहे त्याचा चांगला फायदा तुम्ही करून घ्याल मी अशी अपेक्षा करतो.