परिचय
20000 loan on aadhar card : आधार कार्डवर 20,000 रुपये कर्ज किंवा लोन घेणे खूप सोपी पद्धत आहे ते मिळू शकते.आधार कार्ड मुळे तुम्हाला लवकर आर्थिक मदत होईल.आधार कार्ड आपल्या देशाची एक ओळखपत्र आहे.आधार कार्ड वरील संपूर्ण माहिती ही योग्य असायला हवी.
आपल्या भारतामध्ये खूप सारे अनेक बँक आहेत जे आधार कार्ड वरती छोटे रकमेची वैयक्तिक कर्ज तुम्हाला देईल.तुम्हाला छोटा कर्ज किंवा लोन साठी कोणतेही जामीन कोणतेही मॉर्गेज करायची गरज नाही.(20000 loan on aadhar card) पुन्हा कुठलेही जामीनदार लागेल ना कोणाचा सपोर्ट लागेल. छोट्या वैयक्तिक कर्जासाठी कुठलेही तुम्हाला सोनेतारण करण्याची गरज नाही.
या छोट्या वैयक्तिक कर्ज किंवा लोन साठी काय काय कागदपत्र लागतील व याचा फायदा कसा घेता येईल आपण सविस्तर पाहूया.या आधार कार्ड वरील लोन साठी आपण सर्व प्रक्रिया अटीनेम सर्व बँकेची कागदपत्र कसे आहेत ते आपण सविस्तर पाहूया.
आधार कार्ड वर 20 हजार रुपये लोन कसे मिळेल?
लोन साठी आवश्यक पात्रता
आधार कार्ड वर तुम्हाला 20000 लोन हवा असेल तर तुम्हाला काही अटी व नियम पाळवे लागतात या अटी व नियम सर्व बँकेचे संस्थानुसार वेगवेगळ्या असू शकतात पात्रता अटी प्रक्रिया पाहुयात.(20000 loan on aadhar card)
वय : या छोट्या कर्जासाठी तुमचं वय किमान 18 ते 60 या वर्षा दरम्यान असण्याचे खूप आवश्यक आहे.
उत्पन्न : तुमचं उत्पन्न असणे आवश्यक आहे तुमच्या त्या उत्पन्नावरती तुम्हालाही कर्ज किंवा लोन मिळू शकते उत्पन्नाचे प्रमाण किती आहे ते सर्व बँकेच्या नियमानुसार आहे.कुठल्या बँकेला तुमचे उत्पन्न जास्त लागतो तर कुठल्या बँकेला कमी लागतो सर्व वेगवेगळ्या आहेत.
क्रेडिट स्कोर : तुमचा क्रेडिट स्कोर हा चांगला हवा.तुमचा क्रेडिट स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यामध्ये खूप सोपी पद्धत होईल.तुमच्या क्रेडिट स्कोर किमान 500 ते 600 च्या वरती असायला हवा.
आधार कार्ड : तुमची ओळखपत्र आधार कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे त्या आधार कार्ड वरती तुमची सर्व माहिती असते.लोन व कर्ज प्रक्रिया करत असताना आधार कार्ड खूप अत्यंत आवश्यक आहे.आधार कार्ड अपडेट नसेल तर त्याची केवायसी करून घेऊन आपण आधार कार्ड अपडेट ठेवावे.
क्रेडिट स्कोर म्हणजे काय.(20000 loan on aadhar card)
एडिट स्कोर म्हणजे तुम्ही आतापर्यंत किती वेळा कर्ज घेतले ते वेळेवर ते फेडलाय का नाही कारण कुठली हप्ते चुकवला त्याचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये दिसतो.
1) तुम्ही जर घेतलेला कर्ज वेळेवर भरला असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर वाढतो.
2) क्रेडिट स्कोर हा 300 ते 900 च्या मध्ये असतं.
3) 600 च्या वरती जर स्कोर असाल तर तो चांगला स्कोर मानला जातो.
4) क्रेडिट स्कोर ला CIBIL स्कोर हे म्हणलं जातं.
5) स्कोर बघून तुम्हाला कर्ज मिळेल का नाही हे समजतं.
लोन मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
आधार कार्ड लोन घ्यायचा असेल तर तुम्हाला खालील दिलेल्या आवश्यक कागदपत्र लागतील.
आधार कार्ड : तुमच्या स्वतःची ओळख म्हणून आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे.आधार कार्ड अपडेट असायला हवा.
पॅन कार्ड : बँक मधील किंवा संस्थेमधील तुमची आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पॅन कार्ड खूप अत्यंत गरजेचा आहे.तुमच्या पॅन कार्ड वरती तुमची माहिती योग्य असावी.(20000 loan on aadhar card)
बँक स्टेटमेंट किंवा सेल्फ : तुम्ही नेहमी उत्पन्न मिळणार असाल तर तुमचे 3 ते 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट लागेल जर तुम्ही नोकरीला असाल तर त्यांचे सॅलरी स्लिप लागेल.
फोटोग्राफ्स : तुमचे पासपोर्ट साईज 2 ते 3 फोटो लागेल.
अर्जाची प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी एक सोपी प्रक्रिया आहे ते तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन करू शकता.
ऑनलाइन अर्ज :
1) ज्या बँकेकडून तुम्हाला कर्ज घ्यायचा आहे त्या बँकेचे अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भेट द्या.
2) Personal loan किंवा instant loan किंवा लोन Aadhar card loan या पर्यायाला क्लिक करा.
3) तुमच्या आधार कार्ड व पॅन कार्ड वरील आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर योग्य रीती टाका.
4) तुमची जे अपडेटेड माहिती आहे ते माहिती टाका व लागणारे कागदपत्र सबमिट करा.
5) लोणचे नियम व अटी सर्व काही नीट पद्धतीने वाचून अप्लाय करा व सबमिट करून टाका.
ऑफलाईन अर्ज :(20000 loan on aadhar card)
1) तुम्ही तुमच्या जवळच्या कुठलीही बँक शाखेमध्ये जाऊन तुम्ही लोनसाठी अर्ज करू शकता.
2) अर्ज भरण्यासाठी फॉर्म घ्या फॉर्म वरती तुमचे योग्य रीती माहिती भरा व सर्व कागदपत्र त्याला अटॅच करा व सबमिट करून टाका.
3) अर्ज सबमिट केल्यानंतर बँक अधिकारी ते अर्जाची पडताळणी करतील व योग्य तुम्हाला पुढची माहिती सांगतील.
टीप – जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती नसेल तर तुम्ही जवळच्या कुठल्याही बँक शाखेमध्ये जाऊन अधिकाऱ्याला भेटून तुम्ही सर्व प्रोसेस सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता.(20000 loan on aadhar card)
लोन मंजुरी प्रक्रिया
आधार कार्ड वापरून तुम्हाला लोन मिळण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे जर तुम्ही ऑनलाईन पद्धत वापरून जर तुम्ही अप्लाय केला तर तुम्हाला लगेच लोन मिळतं जर तुम्ही बँकेत जाऊन फिजिकली डॉक्युमेंट सबमिट केला तर त्या प्रक्रियेला तुम्हाला दोन ते तीन दिवस लागतील.
क्रेडिट स्कोर तपासणी: बँकेत गेल्यानंतर मी सर्वात आधी तुमचा क्रेडिट स्कोर चेक केला जाईल तुमचा स्क्रीन स्कोर जर चांगला असेल तर लोन मंजुरी पटकन होईल
आधार OTP व्हेरिफिकेशन: आधार कार्डच्या माध्यमातून तुमचे केवायसी व्हेरिफिकेशन होईल व OTP द्वारे तुमची ओळख पटवून देईल
लोन डीस्पर्समेंट: ज्या दिवशी लोन मंजुरीच्या दिवशी तुमची अमाऊंट 24 तासांमध्ये बँक अमाऊंट डीस्पर्समेंट करेल म्हणजे तुमच्या खात्यामध्ये अमाऊंट ट्रान्सफर करेल.
फायद्याची यादी.
आधार कार्ड वर लोन घेणे अनेक फायदे आहेत त्याचे खालील प्रमाणे फायदे दिले आहेत.
झटपट मंजुरी : आधार कार्ड वापरून लोन घेणे हे खूप फास्ट प्रोसेस आहे कारण ते सर्वात विश्वासू ओळखपत्र आहे.
कागदपत्राची कमी गरज : आधार कार्ड लोन घेण्यासाठी तुम्हाला खूप कागदपत्रांची गरज नाही आधार कार्ड स्वतः एक महत्त्वाचा कागदपत्र डॉक्युमेंट आहे.
कोणतेही तारण नाही : या 20000 लोन साठी तुम्हाला कोणती तारण द्यायचं नाही आधार कार्ड दिले तुम्हाला लगेच वैयक्तिक कर्ज मिळून जाईल जास्त कोणतीही जागा किंवा तारण करण्याची गरज नाही.
लवचिक परतफेडचे पर्याय : (20000 loan on aadhar card) तुमच्या आर्थिक परिस्थितीवर ती परतफेड आहे तुम्ही 3 तेच 12 महिन्यांमध्ये की थोडे थोडे करून पैसे भरू शकता.
ऑनलाईन प्रोसेस : ही संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला बँकेत जायची काय गरज नाहीये तुम्ही सगळे ऑनलाईन करू शकता व पैसेही ट्रान्सफर होऊन तुमच्या अकाउंट वर जमा होतील.
लोन परतफेड कशी करावी.
आधार कार्ड वरील 20 हजार लोन घेतल्यानंतर तुम्हाला ते एकदाच भरावा लागत नाही तुम्हाला ते हप्त्या हप्त्यांनी परतफेड करावे लागते बँक तुम्हाला EMI चे चांगली सुविधा देतो.(20000 loan on aadhar card) या EMI माध्यमातून तुम्हाला कर्ज परतफेड करायचे आहे.
EMI कॅल्क्युलेशन : बँक तुमच्या कर्जाच्या ईएमआय मध्ये कन्व्हर्ट करतो त्याची कॅल्क्युलेशन करून प्रत्येक महिन्याला तुम्हाला कॅल्क्युलेशन प्रमाणे कर्जाची परतफेड करावी लागते.
ऑनलाइन पेमेंट : जे तुम्ही EMI कॅल्क्युलेशन करून घेतलेला आहे बँकेने जे तुमचा हप्ता पडलेला आहे त्याचा हप्ता तुम्ही ऑनलाईन द्वारे भरू शकता किंवा बँकेतून सुद्धा जमा करू शकता.(20000 loan on aadhar card) व तुम्ही UPI, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगया, दोन्ही सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत.या माध्यमातून सुद्धा तुम्ही EMI भरू शकता.
ऑटो डिबेट : बँक तुम्हाला एक दुसरा पर्याय देतो जे की आतडेबिट आहे. तुमच्या बँक खाते द्वारे ऑटोमॅटिक तुमचा जो हप्ता आहे तो कट केला जाईल.(20000 loan on aadhar card)त्याचा फायदा असा होईल की तुमचा जर आता लक्षात नसेल तर ते ऑटोडिबिट कट होईल व तुमच्या कुठल्याही कर्जामध्ये हप्ता चुकणार नाही.
लोनची संबंधित अटी व नियम
जेव्हा तुम्ही कुठल्याही बँकेचा कर्ज किंवा लोन घेता व त्या बँकेची नेम वाटी तुम्हाला पाळाव्या लागतात जी की खाली प्रमाणे आहेत.
परतफेड वेळेवर : तुम्ही जो आधार कार्ड वरती कर्ज घेतलेला आहे त्याची वेळेवर परतफेड होणे खूप अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही हप्ता चुकला तर तुम्हाला पुढील कर्ज घेण्यात काही अडचण येणार नाही.(20000 loan on aadhar card) जर तुम्ही कर्जाचा हप्ता वेळेवर जर नाही भरला तर तुमचा क्रेडिट स्कोर कमी होतो व तुम्हाला पुढील कर्ज घेण्यामध्ये खूप मोठी अडचण भोगावे लागते.
करणे प्रक्रिया शुल्क : जेव्हा तुमचा लोन प्रोसेस होतो तेव्हा तुम्हाला त्याच्या लोन प्रोसेसची प्रक्रिया शुल्क भरावे लागते जे बँक किंवा स्वस्तात त्यांच्याद्वारे त्यांच्या नियमाप्रमाणे ते लोन मंजूर झाल्यानंतर कट केले जाईल.
हे शुल्क प्रत्येक बँकेच्या नियमा अटीप्रमाणे वेगवेगळे असू शकतात.
फॉरक्लोजर शुल्क : जर तुम्ही घेतलेला कर्ज तुमच्या मुदतीच्या आधी भरायचा असेल तर त्याला फोरक्लोजर शुल्क भरावा लागतो. ते काही टक्केवारी असतात तेही सर्व बँकेच्या नियम मोठ्या प्रमाणे वेगवेगळ्या असू शकतात.
आधार कार्डवर लोन घेण्याचे तोटा
आधार कार्ड लोन घेण्याचे काही तोटे सुद्धा आहेत हे पण तुम्ही लक्षात घ्यावे खालील सविस्तर दिलेला आहे.
क्रेडिट स्कोर वर परिणाम : (20000 loan on aadhar card)जर तुम्ही त्या कर्जाची EMI परतफेड वेळेवर जर नाही केली व त्याचा हप्ता चुकवला तर तुमच्या क्रेडिट स्कोर वरती परिणाम होईल व तुम्हाला पुढचे कर्ज घेण्यासाठी अडचण येईल.
उत्पन्नाची योग्य नियोजन : जे तुमच्या महिन्याला उत्पन्न आहे त्याची योग्य नियोजन करणे गरजेचे आहे नाहीतर तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकते.
उधारीची वाढीव रक्कम : जर तुम्ही कर्जाची परतफेड वेळेवर जर नाही केलं तर त्याला तुम्हाला व्याज लागेल व ते रक्कम वाढवू शकते तुम्ही आर्थिक तणाव मध्ये जाऊ शकता.(20000 loan on aadhar card)
कोणती कर्ज आधार कार्ड मिळतात
वैयक्तिक कर्ज : अडचणीची काळात हे आधार कार्ड वापरून तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
गृह कर्ज : घर घ्यायचा असेल तर तुम्हाला गृह कर्ज मिळू शकतो बँक संस्थाच्या द्वारे तुम्हाला कर्ज मेळल.
शिक्षण कर्ज : शिक्षणासाठी जर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला आधार कार्ड द्वारे शिक्षण कर्जही मिळू शकते.
कोणते बँक तुम्हाला आधार कार्ड वरती कर्ज देईल
सार्वजनिक बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, व इत्यादी सर्व बँक मला कर्ज देऊ शकतात.(20000 loan on aadhar card)
खाजगी बँक : (ICICI)आय सी आय सी बँक, (HDFC)एचडीएफसी बँक, महिंद्रा बँक, व इतर बँक देऊ शकतात
NBFC : हे सर्व फायनान्स आहेत बजाज फायनान्स, टाटा कॅपिटल, हे सर्व फायनान्स संस्था आधार कार्ड च्या द्वारे कर्ज पुरवतात.
सर्व बँकेचे संस्थाचे नियम व अटी वेगवेगळ्या आहेत व त्यांचे शुल्क ही वेगवेगळ्या आहेत ते तपासून तुम्ही सर्व प्रोसेस करावे.
निष्कर्ष
आधार कार्ड 20000 लोन घेणे हे अत्यंत सोपी पद्धत आहे वजन लवकर मिळणारा कर्ज आहे ज्यांना अर्जंट मध्ये आर्थिक मदत लागणार आहे त्यांनाही कर्जाची खूप मोठी गरज लागेल लवकर मदत होईल.त्या लोनचा असा फायदा आहे की कमी कागदा पत्रामध्ये व कमी वेळामध्ये तुम्हाला 20000 रुपये कर्ज मिळेल.(20000 loan on aadhar card)
आधार कार्ड छोटे कर्ज मिळतात मोठे कर्ज मिळत नाहीत.या कर्जासाठी तुम्हाला कुठल्याही सोने व जागा तारण ठेवण्याची गरज नाही याचा मोठा फायदा आहे.लोन घेतल्यानंतरही त्याची योग्य पद्धतीने परतफेड करणे ही गरजेचं आहे हो तुमच्याकडे स्कोर वाढवून घेण्याची गरजेचा आहे.
वेळेवर परतफेड करणे म्हणजे भविष्यात तुम्हाला कुठलेही कर्जाची अडचण येणार नाही.आधार कार्ड वरती छोट्या कर्ज मुळे खूप गरजूवंत लोकांचे वेळेवर ती मदत झाली आहे.(20000 loan on aadhar card)जर तुम्ही हा 20000 चा कर्ज वेळेवरती परतफेड केली तर तुम्हाला पुढच्या वेळेस वाढीव करतही मिळू शकतो.गरजवंत व गरीब लोकांना ही योजना खूप फायदेशीर आहे.
20000 चा लोन घेताना सर्व नियम अटी वाचून व सर्व सावधानी बाळगून कर्ज घ्यावे. https://marathipage.com/loan/airtel-1gb-loan/