Part time work from home jobs.(14 पार्ट-टाइम जॉब्स)


part time work from home jobs : ते पाहतात दोन बातम्या फार महत्त्वाचे आहेत तसं बघायला गेलं तर त्या बातम्या कायमच महत्त्वाच्या होत्या परंतु आता कुठेतरी त्या विषयाच्या बातम्या ज्या आहेत. त्या समाज माध्यमात दिसायला लागलेले आहेत.

यातील सर्वात महत्त्वाची बातमी कोणती आहे तर महागाई संदर्भातली त्या विषयाच्या बातम्या तुम्ही समाज माध्यमात वाचतच असाल आणि दुसरी जी आहे ती म्हणजे जॉबलेस ग्रोथ महागाई विषयी कायमच बोलून झालेला आहे कायम चर्चा होत असते.

परंतु आपले इथं ग्रोथ होताना दिसतीये टॅक्स कलेक्शनचे मोठमोठे आकडे दिसतायेत परंतु नोकऱ्या उपलब्ध होत नाहीये हे सुद्धा तितकच खरे.real part time work from home jobs


पार्ट-टाइम नोकऱ्यांचे महत्त्व.(part time work from home jobs)

आज आपण माहिती घेणार आहोत. जर जी कॉलेज स्टुडंट्स आहेत. ते नेमकं त्यांचा अभ्यास वगैरे सांभाळून आणि त्यांच्या कुटुंबाची मदत करावी म्हणून नक्की जॉब जो आहे तो करायचा आहे.

तर करू शकतात का त्यातल्या त्यात पार्ट टाइम जॉब जो आहे ते करू शकतात का त्यासाठीचे पर्याय त्यांच्या समोर कोणती उपलब्ध आहेत. आणि त्यांचा अभ्यासाचा खर्च part time work from home jobs  यासोबतच त्यांची कुटुंबाची गरज या पार्ट टाइम जॉब मधून भागू शकते का? याच्याविषयीची सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत.

नोकरीची अपेक्षा प्रत्येकालाच आहे म्हणजे व्यवसाय करायचे ही अपेक्षा प्रत्येकाला असते परंतु स्टेप बाय स्टेप जाण्याला सामान्य कुटुंबातील मुल जे आहे ते प्राधान्य देतात.part time evening work from home jobs

आणि त्यातल्या त्यात सध्या पूर्ण काळामध्ये झालं काय तर खूप सारे जणांचे जॉब जे आहे ते गेले किंवा जॉब जरी सुरू असले तरी पूर्वी जितका पगार होतात तितका पगार अजूनही काही सुरू झालेल नाही.

आणि त्यातल्या त्यात महागाईचा संकट part time work from home jobs  आलं आणि मंदी विषयीच्या देखील बातम्या सर्वत्र पसरतात.

त्याचमुळे काही जे आपले प्रेक्षक आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अभ्यास करत किंवा कॉलेज करून काही पार्ट टाइम जॉब करू शकतो का? म्हणजे आजूबाजूचे काही मुलं आहेत. part time work from home jobs मुली आहेत.

त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर ते जिथे कुठे कामाला आहेत पार्ट टाइम जॉब करतायेत तर ती जी माहिती मिळाली ती आज तुमच्या समोर मांडतोय. https://marathipage.com/loan/pm-mudra-yojana-loan/



पार्ट-टाइम नोकऱ्यांचे प्रकार कोणते आहेत?

1) ॲमेझॉन (Amazon)

तर यातला सर्वप्रथम ऑप्शन जो आहे तो म्हणजे ॲमेझॉन मध्ये काम करण्यासंदर्भातला ॲमेझॉन मध्ये तुम्ही डिलिव्हरी साठी नक्कीच काम करू शकतात.

अगदी थोड्या वेळ तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता तीन ते चार तासापर्यंतचा वेळ देऊन तिथून तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा खर्च भागेल इतके तरी पैसे नक्कीच भेटू शकतात.work from home jobs in india part time​


2) स्वीगी (swiggy)

नंतर क्रमांक दोन ला स्वीगी सारखं जे आहे तिथे तुम्ही डिलिव्हरी साठीच काम करू शकता फक्त तिथं काम करत असताना एक गोष्ट तुम्ही जपायला पाहिजे.

ते म्हणजे सध्या 10 मिनिटांमध्ये ते पोहोचवण्यासाठी जे गडबड सुरू आहे ना त्या गडबडीत न पडता स्वतःला सांभाळून हे काम करता आलं तर करा नाहीतर दुसरं काम शोधायला काही हरकत नाहीये.


3) पिझ्झा आउटलेट (Pizza Outlet)

खूप सारे पिझ्झा आउटलेट जे आहेत. ते पिझ्झा आउटलेट बाहेर बोर्ड लागलेले असतात की पार्ट टाइम जॉब अवेलेबल आहेत म्हणून मग या ठिकाणी तुम्हाला जर का काम करायचं असेल.

तर तुमचा दिवसभरात जर कॉलेज यासोबतच तुमचा part time work from home jobs   अभ्यास सांभाळून तुम्ही काम करू शकता इथं नक्कीच तुमची गरज जी आहे ती चांगल्या पद्धतीने भागू शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाला तुम्ही वेळ सुद्धा देऊ शकाल.


4) लायब्ररी (Library)

आता यातला चौथा ऑप्शन जो आहे तो म्हणजे लायब्ररीत ज्या असतात किंवा अभ्यासिका ज्या असतात त्या ठिकाणी काम करा जर का तुम्ही पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, यासारख्या ठिकाणी असाल आणि जिथं स्पर्धा परीक्षांसाठीच चांगलं वातावरण आहे.

तर त्या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुलांसाठी खुप सार्‍या अभ्यासिका असतात तर अभ्यासिकांमध्ये तुम्ही तिथले मॅनेजर म्हणून तरी नक्कीच काम करू शकता.

तिथे काय काम कामाचं स्वरूप असेल तर मुलांची ऍडमिशनस करणं आणि त्यांना योग्य ते जागा part time work from home jobs  उपलब्ध करून देणे.

आणि त्यांच्याकडून जी आहे ती जमा करणं मग या ठिकाणी तुम्ही बसून तुमचा स्वतःचा अभ्यास सांभाळून हे काम करू शकता आणि तिथून देखील तुम्हाला तुमच्या गरजेपुरते पैसे नक्कीच मिळू शकतात.


5) कौन्सिलर (counselor)

आता याच स्पर्धा परीक्षेचे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी जे क्लासेस असतात तिथे कौन्सिलर म्हणून सुद्धा काम करू शकता.

तुम्ही जे क्लासेस साठी ऍडमिशन घ्यायला मुलं येतील तर त्यांचं कौन्सिलिंग करून त्यांना त्यांचा कल नेमका कुठे आहे.

यूपीएससी कडे आहे किंवा दुसऱ्या कोणत्या एक्झाम कडे आहे त्या कलानुसार त्या part time work from home jobs   त्या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी मदत करणार त्यांचा ऍडमिशन कन्फर्म करून घेणे या पद्धतीने तुम्ही काम करू शकता जर का ऍडमिशन तुमच्याकडून कन्फर्म होत असेल.

तर त्याच्यामध्ये त्या क्लास सोबत बोलून तुम्ही नक्कीच तुमच्यासाठीच काही कमिशन वगैरे भेटेल का हे सुद्धा बघू शकता.

त्यातून तुमची चांगली गरज भागवू शकते आणि एक करिअरचा तर सुद्धा तुमच्यासमोर तयार होऊ शकतो.


6) रायटरची (Writer)

अजून एक तुम्हाला पार्ट टाइम जॉब साठी तर सांगतो होते म्हणजे खूप सारे लेखक आहेत मोठे मोठे ते त्यांना त्यांच्या हाताखाली सुंदर हस्ताक्षर असणारे मुलं मुली लागत असतात.

लिहिण्यासाठी ते जे सांगते ते पटपट पट पट येणारे मुलं मुले लागत असतात काही ऑप्शन आहे.

किंवा एक्झाम देणारे असे काही विद्यार्थी विद्यार्थिनी असतात की part time work from home jobs ज्यांना त्यांच्या हाताखाली रायटरची गरज असते.

मग तेही तुम्ही काम करू शकता इथे दोन्ही पद्धतीने दोन्ही तुमचे फायदे होतात ते कसं एक तर कामही भेटेल आणि दुसरं तिथं मदत केल्याचे देखील तुम्हाला एक अपेक्षापूर्ती होईल आणि पैसे सुद्धा भेटू शकतील.


7) टुरिस्ट गाईड (Tourist Guide)

आता अजून एक यातला ऑप्शन जो आहे पार्ट टाइम जॉब संदर्भातला तो असा की जर का तुम्ही अशा कोणत्या ठिकाणी राहत असाल की जे प्रसिद्ध असा टुरिस्ट स्पॉट आहे. तर नक्कीच तिथं तुम्ही टुरिस्ट गाईड म्हणून काम करू शकता या संदर्भातली इन्व्हेस्टमेंट अगदी थोडक्याचे म्हणजे जो स्पॉट आहे.

त्या संदर्भातली मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये माहिती जी आहे ती व्यवस्थित करणं आणि ते व्यवस्थित पाठ करणे याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात आणि करिअर ऑप्शन म्हणून देखील हा चांगला ऑप्शन आहे.


8) प्रोजेक्ट (Project)

आता अजून एक मुद्दा सांगायचे तो म्हणजे जर का तुम्ही इंजीनियरिंगचे स्टुडंट असाल भरपूर सारे इंजिनिअरिंग स्टुडन्ट  त्यांना पार्ट टाइम जॉब हवा असतो.

तर त्यांच्यासाठी देखील एक खूप चांगला ऑप्शन आहे तो म्हणजे हा की ते प्रोजेक्ट बनवून देऊ शकतात त्यांच्या मित्रांसाठी part time work from home jobs   चे फायनल चे प्रोजेक्ट होणार किंवा तुम्ही तुमच्या मित्रांच्या शीट्स जे आहेत ते सुद्धा काढून देऊ शकता.

त्याच्यातून सुद्धा तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. आणि वेळ सुद्धा थोडक्यात जातो आणि स्वतःची प्रॅक्टिस सुद्धा तितकीच होते.



9) संगीत क्लास (Music Class)

अजून एक मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्हाला जर का काही छंद असेल म्हणजे तुम्ही बासरी वाजवत असाल गिटार वाजवत असाल तर या संदर्भातले क्लासेस घेऊन सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता.

सध्या पुण्यासारख्या ठिकाणी जर का बघायला गेलं जर का तुमचे 10 ते 15 सेशन्स महिन्याचे होतात.

आणि 2 ते 2.5 हजार रुपयाची फीज याच्यासाठी पर विद्यार्थी मिळते मग जर का तुम्हाला असा काही छंद असेल आणि विद्यार्थी तुम्हाला मिळत असतील.

तर ते तुम्ही नक्कीच शिकू शकता आणि त्याच्यातूनही चांगले पैसे मिळू शकतात. आणि विशेष म्हणजे हे तुम्ही फक्त शनिवार रविवार सुद्धा करू शकता.


10) युट्युब (Youtube)

आता 1 ऑप्शन आणि तो म्हणजे युट्युब वरती ट्रॅव्हलर म्हणून काहीतरी व्हिडिओ बनवणे आणि तो करिअर ऑप्शन म्हणून सुद्धा चांगला होऊ शकतो.

जर का तुम्ही चांगले बोलू शकत असाल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने एडिट करता येत असेल part time work from home jobs   किंवा एखाद्या ठिकाणची माहिती चांगल्या पद्धतीने सांगता येत असेल.

तर हा ऑप्शन खूप चांगला आहे तुम्हाला त्यासाठी आणि तुम्ही स्वतःचे ब्लॉग सुद्धा तयार करू शकता.


11) बॉडी बिल्डर (Gym)

अजून एक ऑप्शन जो आहे तो म्हणजे जर का एखाद्याला बॉडी कमावण्याचा छंद असेल जिम वगैरे करत असेल तर नक्कीच जे वीकेंड्स आहेत.

शुक्रवार शनिवार रविवार तर या वीकेंडला बाउन्सर म्हणून तुम्ही काम करू शकता पार्ट टाइम चांगलं काम असतं चांगले पैसे सुद्धा मिळतात ह्याच्यातून आणि पूर्ण आठवडा तुम्ही तुमच्या अभ्यासाला देऊ शकता.

तुमच्या कुटुंबाला सुद्धा या ठिकाणी देऊ शकता.part time work from home jobs


12) होम ट्युशन्स (Home Tutions)

अजून एक महत्त्वाचं म्हणजे ज्याच्याकडे दुर्लक्ष होत आणि दिसते सध्याच्या काळामध्ये परंतु अगोदरच्या म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वी तो पॉप्युलर ऑप्शन होता तो म्हणजे होम ट्युशन्स.

पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी मराठी माध्यमाचे घ्या part time work from home jobs  सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश हे कोणत्याही माध्यमातून जर का विद्यार्थी असेल.

आणि तुमची एखाद्या विषयावर चांगली कमांड असेल आणि तुम्ही जर का शिकू शकत असाल चांगलं समजावून सांगू शकत असाल तर होम ट्युशन हा एक चांगला ऑप्शन आहे. त्या विद्यार्थ्याला एक तास शिकून सुद्धा तुम्हाला पाच ते सहा हजार रुपये प्रति विद्यार्थी भेटू शकतात.


आणि टेलिग्राम चॅनेल वगैरे जर का बनवता येत असेल टेलिग्राम कसं वापरायचं हे जर का कळत असेल तर तेथून सुद्धा चांगल्या पद्धतीने तुमची कमाई होऊ शकते. part time work from home jobs

टेलिग्राम चॅनेल वरून ऍडव्हर्टायझिंग करता येऊ शकते काय काय झालं तर ते आता इंस्टाग्राम ॲडवर्टाइजमेंट सुद्धा करताय तिथे सुद्धा तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

फक्त एक लक्षात घ्या की हे पैसे आपल्याला कशासाठी कमवायचे आहेत म्हणजे पार्ट टाइम साठी करणार आहे का फुल टाईम करणार आहे हे लक्षात घ्या.


13) एक्झिबिशन्स (exhibition)

अजून एक जो महत्त्वाचा पार्ट टाइम जॉब तुम्ही करू शकतात ज्याच्यातून चांगले पैसे सुद्धा मिळू शकतात आणि चांगला अनुभव सुद्धा मिळू शकतो तो म्हणजे मोठमोठे एक्झिबिशन्स असतात एक्सपोज असतात.

तर त्या ठिकाणी तुम्ही वॉरंटियर part time work from home jobs   म्हणून काम करू शकता तिथं पर डे या हिशोबाने तुम्हाला पैसे मिळत असतात.

आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी किंवा जे महत्वाचे शहर आहे त्या ठिकाणी एक्जीबिशन सतत सुरू असतात तर तिथे तुम्ही काम करू शकता आणि तुमची गरज जी आहे ती पाहू शकता.


14) कॉल सेंटर (Call Centre)

कॉल सेंटर ही या ठिकाणी देखील पार्ट टाइम जॉब अवेलेबल होते एक काळ होता की कॉल सेंटर या ठिकाणी काम करण्यासाठी उत्सुक असायचे पैसे मिळायचे परंतु परत तो टारगेट ओरिएंटेड जॉब आहे.

जर का दिवसाला तुम्हाला 200 कॉल्स कम्प्लीट करायचे आहेत तर तो हॅकटिक जॉब होणार आहे आणि पार्ट टाइम जे आहे ते बाजूला राहतो आणि फुल टाईम जॉब आपण त्याच्यामध्ये करायला त्याच्यापेक्षा जास्त जर का जात असेल.

part time work from home jobs   तर तो फुल टाइम झाल्यासारखंच होईल आणि त्याच्यात होणार काय तुमचे कष्ट जास्त होतील आणि त्याच्या रिटर्न मध्ये तुम्हाला पैसे तितके मिळणार नाही


तुमच्यासाठी योग्य पार्ट-टाइम जॉब कसा निवडाल?

आता असेही काही अनुभव आहेत म्हणजे तुम्ही खूप सारे बंगल्याचे गेट बघितले असतील किंवा सोसायटीच्या गेट बघितले असतील तिथे बाहेर कुठले तरी खांबावरती एखादी ऍडव्हर्टाईस लावलेली असते की पार्ट टाइम जॉब करा दोन तास काम करा आणि 15 हजार रुपये मिळवा. part time work from home jobs

तर हे असं दोन तासांमध्ये पंधरा हजारात जर का कोणी देत असेल. part time work from home jobs   तर मग फुल टाईम काम करायची काही गरज पडणार नाही. ते खरं असेल नसेल त्याची सत्यता मी आज तरी काही पडताळली नाही.

परंतु तुम्ही जर का तिथे फोन करत असाल जरा काळजी घेऊन फोन करा डॉक्युमेंट वगैरे सबमिट करण्याअगोदर व्यवस्थित बघून घ्या नेमकं कामाच्या स्वरूप काय आहे.

ते जर का ते टार्गेट ओरिएंटेड काम असेल तर होणार काय तुमची इच्छा होती पार्ट टाइम जॉब करण्याची आणि टार्गेट कम्प्लीट करण्याच्या नादामध्ये तुम्ही फुल टाइम काम करायला लागला तसं नको व्हायला.

मग उद्देश जो आहे तो बाजूला राहू शकतो त्याच्यामुळे ते एक समजून घ्या. अजून जर का तुम्ही इंडस्ट्री मध्ये पार्ट टाइम जॉब करायचं म्हणत असाल तर ते पार्ट टाइम जॉब करताना तुमचा ट्रॅव्हलिंग टाईम सुद्धा तुम्ही लक्षात घ्या नाहीतर होईल असं ट्रॅव्हलिंग मध्येच दोन तास चाललेले आहेत.

पार्ट टाइम जॉब होता चार तासाचा आणि अल्टिमेटली पूर्ण दिवसच तुम्ही त्याच्यामध्ये घातलेले कुठेही कामाला लागायचं असेल किंवा कुठेही कामाला जर का जायचं असेल तर त्या ठिकाणची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे ते काम कस आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. part time work from home jobs   

तुम्ही करू शकाल की नाही हेही माहिती असणं गरजेचं आहे आणि ह्या मुद्द्यांची तुम्ही नक्कीच कागद आणि पेन घेऊन ते लिहून ठेवा की बाबा मला काय माहिती आहे मला काय माहिती नाही मला कोणते प्रश्न विचारायचे आहेत आणि प्रश्न विचाराल तर ते तितकाच तुमच्यासाठी चांगलं होईल.


पार्ट-टाइम नोकरी करताना करिअर कसे घडवायचे?

आता पार्ट टाइम जॉब करावा का नाही करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणजे तुमची गरज नेमकी काय आहे. त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता. कुटुंबाला मदत करायची आहे म्हणून करायचं असेल तर नक्की करू शकता स्वतःच्या अभ्यासाचा खर्च स्वतः भागवायचा असं जर का तुमच्या डोक्यामध्ये असेल.

तरीसुद्धा तुम्ही नक्की करू शकता परंतु मध्ये part time work from home jobs   एक आले बघा की असं दुसरा करते म्हणून मीही करणार त्याला मग पैसे मिळत आहेत मग मी का नाही करायचा असं जर का वाटत असेल तर आणि तुमचं जर का शिक्षणाचं वय असेल आणि घरची परिस्थिती जर का अनुकूल असेल तर अभ्यासावरती लक्ष देणे हे अधिक चांगलं होईल असं मला तरी वाटतं दुसरा करतोय म्हणून आपण करायला जाऊ नये आणि.part time work from home jobs


त्याच्यामुळे हा निर्णय घेताना व्यवस्थित विचारपूर्वक निर्णय घ्या तुमची स्वतःची स्ट्रेंथ काय आहे त्याचा पहिल्यांदा विचार करा आणि तुमची गरज काय आहे याचा सुद्धा तुम्ही विचार करा पार्ट टाइम जॉब करावा की नाही करावा हा तुमचा प्रश्न आहे तुमची गरज नेमकी काय आहे याच्यावरती ते ठरेल हे मी परत एकदा सांगू इच्छिततो.