Business In Marathi | 1 करोडचा व्यवसाय मराठीत |कमवा करोडो रुपये.


Business In Marathi : मित्रांनो आम्ही आता जी उद्योजकतेची चळवळ सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा एक कॉमन प्रश्न येतोय आणि तो म्हणजे तर आम्हाला उद्योग करायचा आहे, धंदा करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, पण माझ्याकडे भांडवल नाही तर भांडवल असल्यानंतर उद्योग करणे ही काय उद्योजकता नाही भांडवल नसताना उद्योग उभा करणे ही खरी उद्योजकता आहे. https://marathipage.com/business/business-ideas-in-marathi/

मग भांडवल उभा करायचं म्हणजे पैसे उभा करायचा आहे  का नाही, पैसे उभा करणे ही नंतरची गोष्ट आहे. पहिला पण काय केलं पाहिजे आपली ओळख निर्माण केली पाहिजे म्हणजे ओळख हेच पहिले भांडवले आणि ती ओळख आपल्याला निर्माण करावी लागेल लोक तुमच्यावर विश्वास कधी ठेवतील लोक तुमच्याशी व्यवहार कधी करतील लोक तुमच्याकडून वस्तू कधी करतील लोक तुमची सेवा कधी स्वीकारतील लोक तुम्हाला पैसे कधी देतील त्या सगळ्यांसमोर असा आहे.

की तुमची ओळख नाही मी तुम्हाला जर धंदा पाहिजे आणि ओळख निर्माण करायची असेल तर तुमचं अटीट्युड बदललं पाहिजे आपण आपली भूमिका सकारात्मक ठेवली पाहिजे Business In Marathi आपण जो कोणी भेटेल त्याला मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे आपण हेल्पिंग ठेवला पाहिजे आणि यासाठी असं गरजेचं नाहीये की जो तुमची वस्तू घेणार आहे किंवा जो घेतोय फक्त त्याच्याशी नाही तुम्हाला भेटणारा प्रत्येक माणूस हा पॉसिबल तुमचा कस्टमर आहे.

आणि तो तुम्हाला जवळपास कोटी कोटी रुपयांच्या ऑर्डर देणारी ठेवतो किंवा क्षमता ठेवतो तर करून भेटणाऱ्या प्राईस द्या मी फास्ट करा त्या माणसाशी सौजन्याने वागा त्या माणसाला काय अडचण असेल तर स्वतःहून पुढे घेऊन त्याला मदत करायची भूमिका घ्या डेफिनेटी तुमच्याबद्दल एक चांगली ओळख निर्माण होते आणि ओळख निर्माण झाली की मग माणूस त्याचे विचार त्याच्याकडे अडचणी त्याच्या गरजा त्याच्या समस्या या सगळ्या गोष्टी शेअर करतो लोकांची जी काही अडीअडचण असेल गरज असेल समस्या असेल प्रश्न असेल हीच खरे धंद्याची नाडी आहे.

आणि ती ओळखण्यासाठी ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ती समजण्यासाठी तुमची ओळख निर्माण करावी लागेल मला स्वतःचं मंदिर बंद कधी कृष्णाने सांगितलं का तुम्ही माझं मंदिर बांधला कधी शिवाजी महाराजांनी किंवा कुठल्या महापुरुषांनी सांगितलं का की तुम्ही माझी जयंती साजरी करा मग आपण Business In Marathi यावेळी मंदिर बांधतो एखाद्या महापुरुषांची जयंती करतो तर आपण स्वतःहून लोक त्यांची वर्गणी गोळा करतो बॅनर लावतो पोस्टर लावतो तो कार्यक्रम साजरा करतो ते मंदिर बनतो नको यायला लागतात परत पैसे जमा होतात हे सगळं पैशाचं रोलिंग कशामुळे होतं.

तर राम असतील Business In Marathi कृष्ण असतील शिवाजी महाराज असतील किंवा जगातील इतर कोणी फेमस असेल या सगळ्या लोकांना लोक ओळखतात आणि ती ओळख त्यांची कमाल झाली राम असतील प्रश्न असतील शिवाजी महाराज यांची ओळख निर्माण झाली जो लोकांना मदत करतो जो लोकांच्या कामे येतो तो लोकांचे प्रश्न सोडवतो जो लोकांच्या अडचणी सोडतो जो माणूस काहीतरी उपयुक्त ठेवतो म्हणजे याचं काहीतरी युजफुल व्हॅल्यू आहे,

किंवा ज्याचं काहीतरी योगदान असू शकतं अशाच माणसाला लोक ओळखीत ठेवतात म्हणून आपण असं काहीतरी कौशल्य डेव्हलप केले पाहिजे आपल्याकडे काहीच Business In Marathi नसेल तर किमान बोलण्यासारखे चार शब्द आहेत आपण चांगले दोन चमचे शब्द जर बोलू शकलो तरी त्याचा ओळख निर्माण होत असते म्हणून पहिली तुम्ही ओळख निर्माण करा हे ओळख नावाचं भांडवल असा आहे की ज्याच्यासाठी पैसे लागत नाही.

परंतु एकदा हे ओळख नावाचं भांडण तुमच्या असेल आयुष्यात तुम्हाला पैशाची अजिबात कमी पडत नाही म्हणून पहिली तुम्ही तुमची ओळख निर्माण करायला शिका जर तुम्ही ओळख निर्माण करू शकले तर तुम्ही बनवणारी कोणतीही वस्तू विकली जाऊ शकते कारण तुम्ही ही वस्तू बनवणार सेवा बनवणार काय बनवणार ते माणसाची गरज लक्षात घेऊन मिळणार म्हणून उद्योगधंद्यामध्ये यशस्वी होण्यासाठी पैसा लागतो असं नाही तर त्याच्या मूळ गाभा जो आहे.

Business In Marathi पैसे फाउंडेशन आहे की तुमची काहीतरी ओळख पाहिजे ती ओळख तुम्ही स्वतः निर्माण केली पाहिजे त्याला ब्रँडिंग पण म्हणतात आणि ज्याच्यामधून मग तुम्ही ओळख निर्माण केली की तुमचं एक सर्कल तयार होतो एक नेटवर्क तयार होतं आणि जेवढे मोठे सर्कल तुम्ही बनवतात जेवढे जास्त लोक तुम्हाला ओळखतील तेवढे जास्त ना तुम्ही सेवा देऊ शकता.

आणि जेवढा मोठा तुमचा आणि जर तुम्हाला नफा जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला जास्त ओळखी कराव्या लागतील म्हणजे धंदा जास्त करायचं तर तुम्हाला लागेल त्यांना आम्ही नफा जास्त पाहिजे करावा लागेल तुम्हाला ओळख जास्त ठेवावे लागेल निर्माण करायला लागेल आणि जर ओळख तुम्हाला जास्त निर्माण करायचे तुम्ही तयारी ठेवायची ओळख निर्माण होत असते.

चांगलं काहीतरी सातच सातत्याने लोकांना देण्याची तुम्ही तयारी ठेवायची ओळख निर्माण होत असते घेणाऱ्याची नाही म्हणून तुम्ही देण्याच्या भूमिकेत कायमचा तुम्हाला धंदा करायला व्यवसाय करायला उद्योग करायला कधीही काही काम पडणार नाही आणि म्हणून तुम्ही लक्षात घ्या हिंदी लोक अंगावले कपडे निशी भारतामध्ये आले आज त्यांचे किती मोठे धंदे येतात मारवाडी लोक त्यांच्या गावात काय पिकतं काही नाही.

ते इथं भारतामध्ये किती मोठे झाले जैन लोक असतील इतर अनेक समाज लोक असतील पंजाबी लोक असतील कुठे कुठे जिंकून घेतले वस्तू तुमची सेवा असेल तुमचे शब्द असतील तुमचे वागणं असेल तुमचा एक प्रकारे तुमची ओळख झाली पाहिजे आणि जो कोणी माणूस भेटेल त्यांनी असं म्हटलं पाहिजे हा म्हणून Business In Marathi चांगला आहे हा माणूस विश्वास आहे.

हा माणूस कधी करणार नाही तर तुमची इमेज तुम्हाला लोक उधारी वस्तू घेतील आणि तुम्ही त्याच्यातून तुमचा विश्वास नाही तुम्हाला ओळखलं पाहिजे कशाप्रकारे वाटते हे सगळं मी तुम्हाला मध्ये भेट झाली एखाद्या उद्योजक शिबिर आपण आले तर डिटेल मध्ये मी तुम्हाला सगळं सांगत Business In Marathi सांगणार की ओळख निर्माण करायची म्हणजे कशा कशा प्रकारे जायचं आणि कशाप्रकारे भांडुप करायचं तुम्हाला बँकेचं लोन घ्यायची पण गरज पडत नाही तुम्हाला बाकीचे भानगडी ओळख नावाची गोष्ट निर्माण करा तुम्ही प्रसिद्ध लोकांनी तुम्हाला नावासकट कृती सकट ओळखायला सुरुवात केली तर पैसा तुमच्या मागे नसतो तुम्हाला पैसे दे मागे जायची गरज पडणार नाही.https://marathipage.com/business/business-ideas-in-marathi/

व्यवसायासाठी पैसे कसे उभे करावेत.Business In Marathi

ज्यामुळे आम्हाला पैसे उभे करता येतील तर आज मी तुम्हाला एक स्टोरी शेअर करणार त्या माध्यमातून सांगणारे की पैसे उभे केले जाऊ शकतात का? जर तुमच्याकडे पैसे नसताना पैसे उभी करू शकला नाही तर मित्रांनो तुम्ही पैसे असताना पैसे उभे करू शकणार नाही हा कॉन्सेप्ट आहे. कसं करायचं ते आपण बघणार आहोत आणि त्यासाठी मि गोष्ट शेअर करतोय.

एका गावात एक पुष्पविक्रेता होता म्हणजे तो फुल विकत घ्यायचा आणि त्या फुलांचे पुष्पगुच्छ करायचं आणि ते विकायचं होता आणि त्याचा ते दुकान होतं आपण कन्व्हिनिंगसाठी नाम ठरवूया जॅक त्याचं नाव कडे ते कस्टमर यायचे तो फुलांचे पुष्पगुच्छ चांगले बनवायचे वेगवेगळ्या प्रकारे बनवायचा आणि विकायचा शहरांमध्ये अजून एक पुष्कळ करत होता.

एक वयस्कर पुष्प विक्रेता होता आणि त्यांनी त्याचं वय झालं होतं आणि त्यामुळे त्यांनी आपल्या दुकान विकायला काढलं होतं आणि साधन त्यांनी जॅकला ऑफर दिली की जॅक माझ्या दुकानात विकत घेशील का कारण की मी हे सगळं दुकान बंद करून चाललोय तर ज्यांनी विचारले कितीला विकणार तर Business In Marathi तुम्ही दुकान माझं पन्नास हजार डॉलर्स नाही विकायला तयार आहे तर ज्या कोणाला माझ्याकडे पैसे नाहीयेत बरेच मराठी उद्योजकांचा प्रॉब्लेम असतो.

त्यासाठी अपॉर्च्युनिअर पण पैसे नसतात त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी आली होती ज्या कडे आणि जॅकेट पैसे नव्हते. जॅकपॉट पैसे नाहीयेत तुला बघ मी तुला काही एखाद महिन्याचा वेळ देतो बघ तुला जमलं पाहिजे तर बघतो की आपल्या गावात एक श्रीमंत माणूस आहे पैशाची मदत तु का नाही मागत तर ज्याच्याकडे जातो बोलतो की तो श्रीमंत माणसाकडे जातो तुझ्याकडे जातो आणि म्हणतो की मला काही पैशांची गरज आहे. Business In Marathi

ती मला द्याल का तुला किती हवेत तुला पन्नास हजार आपल्या शहरात अजून एक दुकाने आणि जर ते दुकान जरा माझ्याकडे आलं तर आपल्या शहरात दोन दुकान माझे होतील आणि मला धंदा ओव्हरनाईट डबल होऊ शकतो पण दुकान पण ते चांगलं चालतंय तर त्यासाठी मला मदत हवी आहे. Business In Marathi

तुमचे पैसे पेड करेन मग त्याने खूप विचार केला तर मला डॉलरशिप माझ्याकडून तुला गरज नाहीये पैसे तू सुरे करू शकतोस तू मला कसं काय तर जॅकला तो काही गोष्टी सांगतो की तू असं कर तुला पैसे मिळतील घरी येतो आणि कॅल्क्युलेशन करतो आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर साधारण त्याला असं आढळतं की गेल्या वर्षभरात आपण आपल्या फुलांच्या सप्लायर्स कडून जवळजवळ एक लाख 25 हजार डॉलरची फुल विकत घेतली नंतर त्या लक्षात येते की आपण खूप चांगला बिझनेस झाला येतोय.

हा तो त्या फुलं सप्लाय करणाऱ्या माणसाबरोबर मीटिंग करतो आणि त्याला बोलतो की तुझ्याकडून मी गेल्यावर्षी गेल्या वर्षी जो सरने एक लाख 25 हजार डॉलरशिप फुल विकत घेतली आणि दहा वर्षापासून आपले रिलेशनशिप चांगलं चाललंय तुम्हाला फुल सप्लाय करतो मी तुला पैसे येतोय मी तुला फुलांची डबल करणार आहे पुढच्या महिन्यापासून तुझं काय मत आहे. Business In Marathi

तो म्हणजे मी फुलांची सप्लाय तुम्हाला डबल करायचं तुला म्हणजे मी जो एक लाख 25 हजार रुपयाची मला येतोयस त्याबद्दल मी तुला आता ऑर्डर देणार आहे दोन लाख 50 हजार डॉलरची फुलं ठेवून विकत घेणारे दरवर्षाला खुश होऊन जातो एक काम करूया आपण पुढच्या पाच वर्षांचा एग्रीमेंट करूया की पाच वर्ष तुझ्याकडून फुल विकत घेईन मग 2,50 डॉलरची फुलं दर वर्षाला याप्रमाणे पाच वर्षांचा करार किंवा करायला तयार आहे.

पण त्यासाठी तुला मला 25000 डॉलर्स मला Business In Marathi आत्ता एक ऍडव्हान्स द्यावे लागतील एक मला काही गरज नाही पैशांची तुम्हाला दे मी तुला हे कॉन्टॅक्ट करायला तयार आहे म्हणजे अडीच लाख तो कॅल्क्युलेशन करतो साधारण मला बिजनेस सादर होणार आहे मोर ध्यान दहा-बारा लाखांन जास्त बिझनेस होणार आहे.

स्विच ऑफ इंटरेस्टीक दिल त्याबद्दल सहज तयार होतो आता जेके 25000 घेतो अजून पंचवीस डॉल चा प्रश्न बाकी असतो त्या माणसावर मीटिंग करतो ज्याने त्याला ते दुकानाची ऑफर दिली होती पन्नास डॉलर्सला हा त्याला जाऊन भेटतो आणि बोलतो तुम्हाला एक ऑफर दिली होती एक महिन्यापूर्वी तुला हात मी तुला दुकान तुला द्यायला तयार आहे ते पैशाची व्यवस्था केलीस का तुला केली

समितीच बोलणी करायला मी Business In Marathi आलेलो आहे तुला हे बघ तू जर का भाव कमी करण्यासाठी आला असेल तर मला अजिबात इंटरेस्ट नाहीये तुला मी जॅक म्हणतो मी अजिबात भाव कमी करायला जास्त पैसे देणार आहे म्हणजे पन्नास हजार डॉलर्स मागितले होतेस ना मी तुला 60000 त्याला तयार आहे.

तर तो बोलतो म्हातारा माणूस किया हा पन्नास डॉलर्सच्या ऐवजी 60 हजार आत्ता मी 25000 रुपये देईन आणि उरलेले 35000 रुपये आहेत 35 आहेत ते मी तुला इन्सुलमेंटने देईल कारण की हे बघ तू सांगितलं होतं की तुला काय सगळेच पैसे खर्च करायचे नाहीत काही पैसे तुला म्हातारपणासाठी पण Business In Marathi ठेवायचे 25000 रुपये तुला गरज असेल पंचवीस हजार रुपये तो एकाला बँकेत ठेवशील त्या बदल्यात मी तुला पैसे देणार त्याच्यावर मी 25000 मिळणार आहेत म्हणजे ज्याच्या खिशात पैसे नसतानाही तो पैसे उभे करतो तो लक्षात ठेवा मित्रांनो पैसे उभे करण्यासाठी पैसे खिशात असण्याची गरज नाही तुम्हाला चांगली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. Business In Marathi https://marathipage.com/business/business-ideas-in-marathi/