Mumbai boat accident : डिसेंबरला मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ एक भीषण दुर्घटना घडली ऑफ इंडिया कडून एलिफंटा केव्हसच्या दिशेने जाणाऱ्या एका फेरीबोटचा अपघात झाला या अपघातात हा व्हिडिओ शूट होईपर्यंत एकूण 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते.
एका स्पीड बोटीने त्या बोटीने दिलेल्या धडके मुळे हा अपघात झाल्याचा सांगितला जात आहे या दुर्घटनेचा एक व्हिडिओ ही सध्या व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये स्पीड बोटीची पेरी बोटीला धडक झाल्याचे ही पाहायला मिळते या अपघातानंतर लगेचच बचाव कार्य सुरू करून बोटीतील इतरांना वाचवण्यात यश आले.elephanta caves
त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेवरून प्रतिक्रिया दिले ही संपूर्ण घटना नक्की आहे काय गेटवे ऑफ इंडिया जवळ फेरीबोटचा अपघात नक्की कसा झाला.marathi news
सगळ्यात आधी नेमकं घडलं काय ते बघूयात.
माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया कडून एलिफंटाच्या दिशेने नीलकमल नावाची एक फेरी बोट जात होती या बोटी मधून जवळपास 80 प्रवासी प्रवास करत होते तर बोटीवरचे पाच कृ मेंबर धरून 49 जण होते गेटवे ऑफ इंडिया पासून काही अंतर पार केल्यानंतर त्यावेळी समुद्रात एक स्पीड बोटही या बोटीच्या आजूबाजूला फिरत होते या बोटीत 8 ते 10 जण होते अत्यंत वेगात बोट नीलकमल बोटीच्या दिशेने धावून येत होती.elephanta caves
त्यानंतर काही सेकंदात या बोटीने नीलकमल बोटीला जोरदार धडक दिली बोटीवरच्या एका प्रवाशांना शूट केलेला आहे का व्हिडिओमध्ये हा प्रकार दिसून येतोय. या धडकेमुळे नीलकमल Mumbai boat accident बोटीत पाणी शिरायला सुरुवात झाली पाण्याचे प्रमाण वाढल्याने हळूहळू बोट बुडायला लागली त्यामुळे बोटीतल्या प्रवाशांना लाईव्ह जॅकेट घालायला सांगितला त्यावेळी लोक घाबरले होते बोट बुडाल्यानंतर अनेक जण पाण्यात पोहच राहिले काही जण जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते.mumbai news
या अपघाताचे माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर नौदल जेएनपीटी कोसगाव पोलीस ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छीमार बोटीच्या सहा्याने मदत आणि बचाव कार्याला सुरुवात झाली सुरुवातीला अपघाताबद्दलची प्राथमिक माहिती देण्यात आली होती.
त्यानुसार या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 66 जणांना आत्तापर्यंत वाचवण्यात सांगितल्या गेल्या तर सात ते 8 जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली 56 जागांना जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला होता त्यातील 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली होती हा अपघात नक्की कसा झाला त्याबद्दल काही प्रवाशांनी माध्यमांना माहिती दिली आहे.Mumbai boat accident
आम्ही गेटवे वरून 3.30 वाजता ही बोट पकडली 10 किलोमीटर आत मध्ये गेल्यानंतर एका स्पीड बोटीने आमच्या बोटीला धडक दिली त्यानंतर आमच्या बोटीत पाणी येऊ लागलं त्यावेळी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला लाईव्ह जॅकेट सांगितलं तोपर्यंत बोटीत पाणी शिरलं.Mumbai boat accident
आम्ही सर्व जवळपास 26 मिनिट पाहत होतो तोपर्यंत आम्हाला दुसरी बोट येत असताना दिसली व आम्हाला त्या गोष्टीमधून आठ ते बारा लोकांनी आम्हाला वाचण्याचा प्रयत्न केला.mumbai news
आम्हाला सुरुवातीला लाईव्ह जॅकेट दिला नव्हता जेव्हा बोटीत पाणी आलं तेव्हा आम्हाला लाईक जॅकेट द्यायला सुरुवात झाली त्या स्पीड बोटीमधील एका व्यक्तीचा पाय देखील तुटला आणि एका सा मृत्यू झाला असं बोटीतील प्रवाशांना सांगितला बोटीचे मालक राजेंद्र पर्ते यांनी.Mumbai boat accident
या घटनेबद्दल बोलताना सांगितलं की आमची बोट रोज दुपारी 2.30 च्या नंतर एलिफंटाला जात असते. आजही ती जात होती तिथे स्पीड बोट फेऱ्या मारत होती आमच्या बोटीच्या आसपास राहून मारून परत गेले पुन्हा बोटीकडे येऊन तिने बोटीला धडक दिली.
नीलकमल बोटीची क्षमता 130 प्रवासी वाहून देण्याचे पण Mumbai boat accident या बोटीत फक्त 80 प्रवासी प्रवास करत होते त्यामुळे कोटीच्या क्षमतेपेक्षा कमीच प्रवासी बोटीमध्ये होते मी जयंती मध्ये असताना मला फोन आल्यानंतर घटनेची माहिती मिळाली असं पडते आणि म्हटलं करते यांनी धडक देणारी स्पीड बोर्ड भारतीय नौदलाची असल्याचा दावा केल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
दरम्यान नौदलाकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आला नंतर राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार नीलकमल बोटीवरील 101 जणांना वाचवण्यात शोध आणि सुरक्षा पथकांना यश आले.
या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण नवदलाचे आणि दहा नागरिक मृत्यूमुखी पडलेत दोन जण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर नवल रुग्णालयात उपचार सुरू आहेत लोकांना वाचवण्यासाठी 11 11 आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे भूतांच्या नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखाची मदत घोषित करण्यात आली आहे.
ज्या अपघाताची चौकशी केली जाईल असेही फडणवीस आणि सांगितले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर आणि रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेचा आढावा घेतल्यास कळतंय स्थानिक मच्छीमार बोटीच्या सहाय्याने सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आदेश दिले.Mumbai boat accident
तसेच एकनाथ शिंदेंनी या घटनेबद्दल विधानसभेत बोलताना म्हटलं आतापर्यंत दोन जण बेपत्ता आहेत तर एक जण मृत आहे शिवाय ज्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी Mumbai boat accident रुग्णालयात पाठवले तसेच तातडीने काम केल्यामुळे या घटनेत मोठी जीवितहानी टाळण्याचा एकनाथ शिंदेंनी सभागृहात सांगितला.
दरम्यान शेकाप असे नेते जयंत पाटलांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली या घटनेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की नौदलाच्या बोटीच्या धडकेमुळे फेरीबोटीला समुद्रात जलसमादे मिळाली बोट पूर्णपणे पाण्यात बुडाली अपघात कसा झाला ते चौकशीतून समोर येत.
तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी सुद्धा घटनेबद्दल ट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिले मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ समुद्रात स्पीड बोटीच्या धक्क्यांना एक प्रवासी बोट बुडाण्याचा वृत्त धक्कादायक आहे.
या दुर्घटनेत 30 ते 35 प्रवासी बुडाण्याची प्राथमिक माहिती मिळते नौदल जेएनपीटी कोसगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे या बचाव कार्यालया त्वरित यश मिळावं आणि सर्व प्रवासी सुखरूप असावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असा आदित्य ठाकरे नी टवीट करून म्हटलं.Mumbai boat accident
एकंदरीत नौदलाची स्पीड बोर्ड झाल्याचं नीलकमल बोटीच्या मालकाचा आणि काही प्रत्यक्ष दर्शींचा म्हणणे याची माहिती देण्यात येते दरम्यान या अपघातात हा व्हिडिओ शूट होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या Mumbai boat accident माहितीनुसार 13 जणांचा मृत्यू झाला असून 101 जणांना वाचवण्यात यश आले लोकांचा शोध घेतला जातोय त्यामुळे हात घात.
नेमका कसा घडला सुख नेमकी कोणाची होती याबाबत पुढील तपासात माहिती समोर एक या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं या अपघाताच खरं कारण काय असू शकतात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
मृत्युमुखीपडलं त्यांची नावं
या जवळच्या बोट दुर्घटनेमध्ये कोण कोण मृत्युमुखी पडलं त्यांची नावं पाहूया महेंद्रसिंग शेखावत नौदलाचा अधिकारी प्रवीण शर्मा मंगेश कामगार मोहम्मद रेहान कुरेशी राकेश नानाजी अहिरे आठ वर्ष आणि अक्षता राकेश अहिरे दीपक भी आणि त्यासोबतच दोन मृत महिला आणि एका मृत पुरुषाची अजून ओळख पटलेली नाहीये.Mumbai boat accident
काही प्रवाशांचे प्रतिक्रिया
1) गोवा वरून फॅमिली मुंबईला फिरायला आलेली.अमी पाच लोक फिरायला आलो तय मध्ये मझी भैन वा भाचा ची बॉडी सापडत नाही .आमचा बोट मध्ये फिर्यच प्लॅन नव्हता अमी असाच विचार केला चला जाऊ या .
आम्ही तिकीट घेतलो पण बोट पूर्णे भारी होती. तरी अमी बोटवला ल विचारले खूप भरली आहे जागा आहे का तयनी आहे असे बोला.पण तिथं बसला जागा नव्हती अमी विचारले बसला जागा नाई मग तिकीट का देल मग त्यांनी मानला वरती जवा तुम्हाला जागा मिळेल.मग अमी वर गेलो आणि वरती बसलो मग एक नेवी च बोट आली.
आणि परत गेली ती अमी पहिली अमी लिफ्ट ला बसलो होतो नेवी बोट आमचा राईट ल स्टंट कराठ होती.आणि अचानक आमचा बोट समोर येऊन धडक देली.त्या बोट च दोन लोक आमचा बोट मध्ये येऊन पडली आणि मृत्युमुखी झाली.
अमी ओरडत होतो वाचवा वाचवा मग हळू हळू बोट मध्ये पाणी शिरला लागले १० मिन आमची बोट सस्टर होती मग सगळे ओरडत होते लाईफ जॅकेट घाला.मग अमी खाली गेलो .आणि मझ भाऊजी व बाचा दोघे वरती होते.ते खाली गेल्यावर लाईफ जॅकेट संपले होते.एक ही शिलक नव्हती.मग सवजन वरती आले.Mumbai boat accident
खाली पाणी शिरत होते आणि सगळे प्रवाशी वरती येत होते.ठेवडाठ बोट एक साईड ल गेली होती. आणि माझे भवजी आणि बच्चा दोघे पाण्यात पडले होते. आणि नंतर ते कोणाचं तर मदतीने वर आले आणि ते वाचले.जर अजून थोडा उशीर झाला अस्तेथ तर ते दोघे पाण्यात बुडाले असते.त्यांनी २ ते ३ वेळा डुबकी मारली होती.
बोट च कपॅसिटी चा वरती भरली होती आणि लाईफ जॅकेट पण नव्हते.हे जे बोट चालवणारा ल लिसन्सेस देत्तात ते चेक करत नाई सफ्टे आहे का नाही ते सर्व लोक कॅपिक्टी च वरती भारतात.
काही प्रवाशांचे प्रतिक्रिया
2) ही माझी मुलगी माझ्यासोबतच होती मलाही पोहता येत नव्हतं मी पण बुडत होतो.पण माझ्या बाजूला स्विमर होता मी त्याच्याकडे माझ्या मुलीला दिलो आणि माझ्या मुलीला वाचवलं.मग थोड्या वेळाने ते दुसरी बोट आली व त्यांनी मलाही दोरी सोडून मलाही वाचवला.Mumbai boat accident
बोट वरती लोक जास्त होते व लाईफ जॅकेट कमी होते या कर्माने बरेच लोक पाण्यात पडले होते व त्यांना पोहता येत नव्हतं.माझ्या बायकोची तर मृत्यू झाला आणि माझा एक छोटा मुलगा पाण्यात बुडाला आहे ते अध्यात्म मिळालेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया
रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे प्रसंगाचा गांभीर्य लक्षात घेता नौदल रोजगार मुंबई पोलीस यांनी तातडीने बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाच्या 11Mumbai boat accident 11 आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली अद्यापही शोधक कार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयांची मदत या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची पण चौकशी ही शासनाच्या वतीने आणि नौदलाच्या वतीने केली जाईल.
एकनाथ शिंदे प्रतिक्रिया
त्या बोटीमध्ये शंभर पेक्षा जास्त लोक होते त्यातले 83 लोकांना वाचवण्याचं काम नेहमी रोजगार मेरीटाईम बोर्ड जेएनपीटी आणि स्थानिक पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या बोटी Mumbai boat accident देखील होत्या स्थानिक मच्छीमारांच्या गोष्टी होत्या त्या सगळ्यांनी तात्काळ एक टीमवर केलं आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्यापासून वाचवलं त्यांना धन्यवाद मी देतो आणि जे सुरक्षित निघाले त्याला तात्काळ हॉस्पिटल करण्याच्या देखील मी सूचना दिल्या हेक्टर आणि इतर जे काही नाही.https://marathipage.com/yojana/mukhyamantri-rajshri-yojana-maharashtra/