Business Ideas In Marathi : आजचा माझा सगळा फोकस महिला काय बनू शकतात आणि त्यांना कसं विकता येईल या गोष्टीवरती आहे. सो ते पारंपरिक पद्धत चटण्या, लोणची, पापड, मसाले याच्यातून मला थोडं महिलांना बाहेर काढायचे आपल्या महाराष्ट्रातल्या महिला भरपूर काही गोष्टी करू शकतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती फोकस करा.
महिलांना किंवा गृहिणींना कोणते व्यवसाय सुरू करता येते. याविषयी आज आपण खास चर्चा करणार आहोत. यामध्ये असं नाही की सगळे व्यवसाय घरगुती आहेत किंवा घरच्या घरी करता येतील काही व्यवसाय घरच्या घरी करता येतील काही व्यवसाय कमर्शियल इंडस्ट्रियल किंवा आपल्याकडे शेतामध्ये असे सुद्धा मी व्यवसाय काय सांगणार आहे. कोणत्या आपण करू शकतो यावरती आपण स्पेशली चर्चा करणार आहोत.
1) डेरी प्रोसेसिंगचा बिझनेस.
तो सगळ्यात पहिले जर ग्रामीण भागातील महिला तुमच्यासाठी तुम्ही डेरी प्रोसेसिंगचा बिझनेस करू शकतात डेरी प्रोसेस मध्ये तुम्ही मग अगदी तूप असेल किंवा खवा असेल किंवा लस्सी असेल किंवा ताक असेल तर प्रत्येक बिझनेससाठी इन्वेस्टमेंट लागणारे.
आता आपण इन्व्हेस्टमेंट या टॉपिकला फोकस न करता कोणत्या बिझनेस करू शकतो. Business Ideas In Marathi आपण शहरांमध्ये आणू शकतो महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही बिझनेस करू शकता आणि अर्थात लेडीज करतात पडल्या शासनाच्या योजना पण तुम्हाला जास्त असतात त्यामुळे तिथे तुम्हाला तो स्कोप हजार टक्के उपलब्ध राहील.
2) दाल मिल/बेसन मिल.(Business Ideas In Marathi)
दुसरा बिझनेस आपल्याला शहर असो किंवा ग्रामीण भागात तुम्ही कुठेही राहत असाल तुम्ही दाल मिल आणि सोबत बेसन मिल असा एक व्यवसाय करू शकता तालमील एक लक्षात घ्या इथे सगळीकडे म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा दालमल सारखा बदल किंवा तुम्ही एखादा कोणता व्यवसाय निवडतात.
तर महिलांना आता इथून पुढे आपल्याला फोकस करावे लागेल की हाऊ टू सेल विकणार कसा आपण शेवटी मी विकण्या बद्दल पण भरपूर सारे गोष्टी सांगणार पण स्पेशली सांगतो की दाल मिल आणि बेसन मिल्क बेसन बाबा प्रत्येक घरामध्ये लागतो सगळ्यांनाच लागतात लग्नकार्यामध्ये लागत.
बेसन प्रत्येक घरात वापरला प्रत्येक हॉटेलवर लागतं वडापाव लागतो बी टू सी दोन्ही पण आहे म्हणजे मोठ्या क्वांटिटी मध्ये पण विकला जाईल तो टेबल मध्ये पण विकू शकता इथेही चांगला प्रोजेक्ट तुमचा डेफिनेटली उभा राहू शकतो याला सुद्धा चांगली समजेल.
3) तेलाचा प्रोडक्शन बिझनेस.
तिसरा महत्त्वाचं तेलाचा प्रोडक्शन म्हणजे लाकडी घाण्याचा तेल आपल्याकडे महिलांना हा व्यवसाय सुद्धा करता येईल यापूर्वी लाकडी गाण्याचे तुम्ही भरपूर सारी युनिट बघितला असेल तर लाकडी गाण्यात काय झालं लोकांनी उज्वली काय केलं की दुकान टाकून बसली, दा तर ठीक आहे. Business Ideas In Marathi दुकाने धंद्यासोबत आपण जर काउंटर सेलवर फोकस केला मध्यमवर्ग यांच्या आवाक्यातील असं जर का आपण तेलाचा प्रोडक्शन उभं केलं तेही शक्य फक्त लाकडी गाण्याचे लाकडी गाण्यात सोबत ही कन्सेप्ट जर मार्केटला लॉन्च केले तर डेफिनेटली महिलांना हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
4) पोहा मिलचा बिजनेस.
थोडासा कमर्शियल मोठा बिझनेस आहे पंजाची डिमांड आहे. आणि महिलांना सगळ्यात जास्त डिमांडेल तो म्हणजे पोहा मिलचा बिजनेस दहा ते पंधरा लाख रुपये बेसिकल इन्वेस्टमेंट आहे त्यामुळे लगेच तुम्हाला उद्योग करायचे असतात तुम्ही प्रोजेक्ट वरती फोकस करा घरगुती आणि छोटे उद्योग असे अशा धरण्यातून आपल्या महाराष्ट्राचा अनेक महिला बाहेर पडलं कमर्शियल डेफिनेटली करू शकतात त्याला सुद्धा स्कोप आहे.
5) मसाला बिझनेस.
त्याच्यानंतर चा अर्थ मसाला बिझनेस खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. मसाल्यामध्ये मला काही अशी उदाहरणं पाहिजेत की मसाला प्रोडक्शन सुरू केलं आणि मोठमोठ्या कंपन्यांना ते माल सप्लाय करतात सो तुम्हाला सुद्धा मसाला सप्लाय सुरू करता येईल.
घरगुती टाईप चा विचार थोडा बाहेर काढा आपल्याला मला माहिती आहे अडचणी आहेत प्रॉब्लेम आहेत. पण तुम्ही सुद्धा मोठा बिझनेस उभा करू शकता. मसाला बिझनेस कंपन्यांना जर तुम्ही अशा कंपन्यापर्यंत पोहोचण्याच्या लेव्हलचे युनिट सुरू केलं काही दिवस जगणे केलं. Business Ideas In Marathi
याचा अर्थ असा अजिबात नाही की सर कंपनी की ज्यांना आम्ही मला सप्लाय करू शकतो अशी एकही कंपनीने की ज्यांना तुम्ही माल विकू शकता. पहिले आपला ब्रँड लॉन्च करायला लागेल Business Ideas In Marathi मग एखादी कंपनी आपल्याला कशी असाइनमेंट देऊ शकते. मार्केटमध्ये बरच काही फ्रॉड लोक असतात त्या असं म्हणतात आमच्याकडून मशीन घ्या आणि माल खरेदी घ्यायची हमी देतो. business ideas in mumbai
मलाही कळत नाही मी उदाहरण म्हणून सांगतो की समजा हिंदुस्तान सारखी मोठी कंपनी आहे किंवा टाटा बिर्ला अंबानींची एकदम मोठी कंपनी अशा मोठ्या कंपनी तुम्ही कधी पाहिलात का अशी जाहिरात देते का की तुम्ही मशीन घ्या आमच्याकडून व मसाला बनवून तुम्ही आम्हाला द्या नाही ना.
मग जर अशा मोठ्या कंपनीचा प्रॉडक्ट हवा असेल तुमचा मसाला हवा असेल तर ती कंपनी जाहिरात देते की आम्हाला अशा शब्दाचे मसाले घेऊन प्रॉडक्ट हवे आहेत मग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. Business Ideas In Marathi असे सोशल मी वरती बरेच लोकं फ्रॉड करतात की आमच्याकडून मशीन घ्या व आम्ही तुमचे मसाले विकत घेऊ व तुमचा बिजनेस होईल तरी आज अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करा.
6) सोया बाय प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस.
याच्यानंतरचा पुढचा बिजनेस जो स्पेशल विदर्भ आणि मराठवाड्यातला लेडीजला करता येईल तो म्हणजे सोया
1) बाय प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग
2) सोया टोफो
3) सोया चंक्स
4) सोया मिल्क
यामध्ये सोया वडीचाही बिझनेस तुम्हाला करता येऊ शकतो या पॉसिबिलिटीज आहेत तुम्हाला बजेट वाईज तुम्हाला काय काय करता येईल कसं करावं लागेल या सगळ्या गोष्टी शिकावे लागतील.
7) फीड मिल बिझनेस.
फीड मिल व्यवसाय करू शकता, फीड मिल कारण ग्रामीण भागामध्ये पशुखाद्याची मागणी भरपूर आहेत आणि असं काही नाही की हा फक्त पुरुषांनीच केला पाहिजे अर्थात महिला पण करू शकतात.
8) लीनो पी पी गोण्या बिझनेस.
याच्या नंतर बघा लीनो पी पी म्हणजे गोण्या बनवण्याचा व्यवसाय लीनो पी पी म्हणजे काय की पांढरी गोणी जी आपली येते त्या गुणांची मार्केटला मागणी असते आणि ह्या गोण्या जर आपण बनवल्या तर बी टू बी मध्ये म्हणजे आपण बनवलं आणि मार्केटला विकलं ही जी पॉसिबिलिटी असते ना या पॉसिबिलिटी वरती बऱ्याचशा महिला हा उद्योग करू शकतात.
मार्केट शोधावे लागेल मार्केट शोधल्याशिवाय पर्याय नाही स्वतः बाहेर पडावा लागेल पण मला खात्री आहे की आपल्यातल्या बऱ्याच महिला आता सक्षम बनत चालत एक्जीबिशनच्या माध्यमातून, प्रॉडक्ट सेलिंगच्या बऱ्याचशा महिला आता आपले काय म्हणतात ओरांडा ओलांडत आहेत आणि पुढे जाऊन स्वतः मार्केटमध्ये उभे राहतात. तिला तुमची मदत हवी जर तुम्ही एखाद्या पुरुष असेल तर तुम्ही दिला हेल्प करू शकता.Business Ideas In Marathi
9) कॉर्न प्रोसेसिंग बिझनेस.
याच्यानंतर बघा कॉर्न प्रोसेसिंग बिझनेस तुम्ही करू शकता. त्यानंतर कॉर्न प्रोसेसिंग म्हणजे मक्यापासून कॉर्नफ्लॉवर एक बनवू शकतो, फ्रोजन कॉर्न बिझनेस आपण सुरू करू शकतो त्यानंतर कॉर्न पावडर आपण सुरू करू शकतो हे हि महाराष्ट्रामध्ये याला चांगली मागणी याचे उत्पादन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात घेतलं.
याच्यानंतर बघा जर काम एखाद्या लेडीजचा किंवा ग्रुपचा इंटरेस्ट असेल की सर आम्हाला इंडस्ट्रियल बिझनेस झाला तुम्ही करू शकता बॉक्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय की Business Ideas In Marathi आजकाल केक शॉप ला किंवा वेगवेगळे सेक्टर्स मध्ये जे पांढरे बॉक्स लागतात किंवा कोरिगेशन बॉक्स पण एक वेगळा प्रकारचे टीव्हीला फ्रीज लागतात हे ही मोठ्या कमर्शियल रेट महिला उभं करू शकतात.Business Ideas In Marathi
इथे फायनान्स हा फॅक्टरी येणार आहेत आणि महिलांना एकत्र येऊन करता येईल जर महिला एकत्रित मसाला करू शकतात पहिला एकत्र येऊन छोटे मोठे व्यवसाय करू शकतात आता स्केल मधले पण व्यवसाय करू शकतात.
10) कोल्ड स्टोरेज किंवा वेअर हाऊस बिजनेस.
नंतर जर मोठ्या स्केल वरती जर आपले हजबंड सपोर्ट करत असेल आपल्याकडे जमीन आहे जागा आहे. कोल्ड स्टोरेज किंवा वेअर हाऊस सारखा बिजनेस करू शकता. Business Ideas In Marathi पण याच्यामध्ये भाडच घ्यायचे आपल्याला कारण शेतकरी पण स्वतःहून ठेवणारे सगळे स्वतः करणारे त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला थोडासा जमीन लागणारे जमीन थोडी नाही भरपूर टाकणारे अर्थ जमीन लागणारे भांडवली लागणारे पण कोल्ड स्टोरेज सारखा व्यवसाय तुम्ही करू शकता इथेही संधी आहे.
11) स्टिचिंग बॅग बिजनेस.
याच्यानंतर थोडा शहरांच्या रेटेड किंवा ग्रामीण भागातील स्टिचिंग बॅग म्हणजे लहान मुलांसाठी जे आजकाल डब्याचा बॅग येतात त्या स्टिचिंग बँक भाजीपालासाठी किंवा किराण आणण्यासाठी तुम्ही बनवू शकता. Business Ideas In Marathi यालाही चांगली मागणी हे ही मार्केटला खूप चांगल्या पद्धतीने विकला जातात. परिणाम म्हणजे तुम्हाला ब्रँडची गरज नाहीये इथे तुम्ही डेफिनेटली स्कोप क्रिएट करू शकता.business ideas in marathi with low investment
12) पेपर बॅगचा बिझनेस.
याच्यानंतर बघा पेपर बॅगचा पण बिझनेस होऊ शकतो पेपर बॅगला फक्त बल्क मध्ये कंपन्यांना आपल्याला शोधावं लागेल की ज्या कंपन्यांना बल्क मध्ये हवे पेपर बॅग आपल्या भागात केला जाऊ शकतात तुम्हाला सांगू प्रॉब्लेम कुठे येतो महिलांनी व्यवसाय करायचा पहिला प्रश्न उभा राहतो मार्केटिंग कसं करायचं. Business Ideas In Marathi
मी असं म्हणेल की एक गोष्ट उलटी करा जो कोणता बिजनेस बघताना याचा पहिला हा विचार करा की सर हा बिजनेस याचा मार्केट कसा शोधताय याच्यावर काम करा आणि जर तुम्हाला ते सापडता नसेल किंवा तुम्हाला जर ते सुचत नसेल ना जरी तुम्हाला बेसिक ज्ञान नसेल तरी मार्केट कसं शोधलं पाहिजे कसं ग्राहकांना अॅप्रोस्क केलं पाहिजे याविषयी स्पेशल गायडन्स करतो.
13) पोमोग्रण/डाळिंब प्रोसेसिंग बिझनेस.
याच्या नंतर बघा पोमोग्रण प्रोसेसिंग बनवू शकता डाळिंब प्रति आपल्या भागात चांगलं होऊ शकतं डाळिंब वरती प्रक्रिया करून सगळ्यात छान चाट मसाला बनतो हा चाट मसाला कुठे तयार केला जातो कुठे विकला जातो तुम्हाला सगळं माहिती मार्केट चांगलं होऊ शकतो.Business Ideas In Marathi
14) हाउसकीपिंग चे प्रॉडक्ट बिझनेस.
याच्यानंतर याच्यानंतर बघा मग हाउसकीपिंग चे प्रॉडक्ट आहेत. Business Ideas In Marathi फिनेल आहे डिटर्जंट आहे किंवा हँडवॉश आहे हे सगळे प्रॉडक्ट लेडीज तयार करू शकतात यालाही चांगला स्कोप आहे याला डिमांड डेफिनेटली चांगली आहे बर ही कमी जागेत पण तयार होतो शहरात मार्केटमध्ये मागणी इंडस्ट्रियल बिझनेस मध्ये मागणी आहे.
15) निंबोळी प्रोसेस बिझनेस.
ग्रामीणला मधल्या महिला असतील तर निंबोळी प्रोसेस आहे याच्यामध्ये स्कोप आहे तिथे तुम्ही काम करू शकतात त्यामुळे विचार करा व्यवस्थित टप्प्याटप्प्यात लाईनअप करा भरपूर सारे गोष्टी होतील. business ideas
निष्कर्ष msme business ideas
मशनरी घेणे म्हणजे बिझनेस नाही. व्यवसाय कस्टमरची डिमांड असलेले व्यवसाय करावा लागेल ग्राहकांचे डिमांड आहे ते प्रॉडक्ट मी बनवू शकत असेल तरच व्यवसाय करा. ग्राहक तुमच्या अडचणी समजून घेतल्यामुळे तुमचा प्रॉडक्ट विकत घेईल.
ग्राहका ग्राहक हे की नाही मग आपण ग्राहकांच्या विचार केला पाहिजे की ग्राहकांना काय हवंय त्यानुसार जर प्रॉडक्ट बनवले तर ते मार्केटला विकले जातील तुम्ही काय बनवू शकता हे महत्त्वाचं नाही. Business Ideas In Marathi
तुम्ही काय असं बनवता जे मार्केटला डिमांडेड आहे ते तुम्ही कसे विकू शकतात हे जास्त डिमांडेड पटतंय ना राव मी काय म्हणतोय ग्रुपमध्ये पण करू शकता महाराष्ट्र वेगवेगळे जिल्ह्यामध्ये उभा राहू शकतो आणि यालाही चांगली संधी आहे.https://marathipage.com/loan/20000-loan-on-aadhar-card/