Silai Machine Yojana : मशीन योजना 2024 महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी सरकार देणारे 15 हजार रुपये ऑनलाईन प्रक्रिया कशी असणार बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली असून या योजनेला मोफत शिलाई मशीन योजना असं म्हणतात या योजनेचा मुख्य उद्देश हा गरीब आणि आर्थिक दुसऱ्याच्या दुर्बळ महिला आहेत त्यांना स्वावलंबी बनवणे हा असून फ्री शिलाई मशीन योजना 2024 या योजनेअंतर्गत पात्रजा महिला आहेत.
त्या सर्व महिलांना शिवणकाम मोफत दिले जाणारे महिला ज्या उद्योजक आहे त्यांना मदत आहे मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे जेणेकरून या आपल्या कुटुंबाचा हातभार लागू शकतील आणि शिवाय योजनेच्या माध्यमातून घरबसल्या गरीब पैसे कमवण्याची संधीही त्यांना उपलब्ध होणार आहे ग्रामीण शहरी महिला मोफत शिलाई मशीन योजना 2024 याचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना शिलाई मशीन योजना बनतात तर प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही देशातील अशा महिलांसाठी आहे ज्या त्यांच्या कौशल्याने स्वावलंबून त्यांना व्हायचं आहे शिवणकामात कुशल महिला आणि मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात निवड झाल्यानंतर त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून 15000 रुपयांपर्यंतचे आर्थिक मदत मिळते.
आता या योजनेचा मुख्य उद्दिष्ट काय
नेमकं खालील प्रमाणे तुम्हाला पाहता येणार आहे.
महिला सक्षमीकरण चालला देण्यासाठी गरिबांनी आर्थिक दुर्बल घटकांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिलांना घरून काम करण्याचे साधन देणं कोणत्या कोणावर अवलंब राहू शकणार नाहीत आणि आदेश शिवणकाम करत असाल त्याला विनामूल्य प्रशिक्षण आणि नवीन शिलाई मशीन करण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या आर्थिक मदत देऊन त्यांची कौशल आणखी वाढवण्याची संधी दिली जाणार आहे. (Silai Machine Yojana) त्याचबरोबर जे आधी शिवणकाम करतात त्याला पहिला पण पंधरा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाणार आहे. आर्थिक सहाय्यक या योजनेमध्ये पात्र महिला ठरणार आहे त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी एक पंधरा हजाराचा आर्थिक साह्या दिले जाणारे.
महिलांना आहे का पुरुषांना आहे का दोघांना आहे.
शिलाई मशीन योजना ही कोणती विशिष्ट योजना नाही आहे तर प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत जे कारागीर आहेत. त्या कारागिरांना ही योजना दिली जातेच म्हणजेच जे लोक शिवणकाम करतात टेलर आहेत अशा लोकांना ही योजना दिली जाते जसे 18 प्रकारचे कारागिरी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आहेत. (Silai Machine Yojana) तसेच टेलर काम करणारे आणि म्हणजेच शिवणकाम करणारे जे लोक आहेत ते या योजनेमध्ये मोडतात तर प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ दिला जाते आता या योजनेसाठी लोकांमध्ये फार मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे.
तर काय आहे तो बघा. तर ही योजना जी आहे ती फक्त स्त्रियांसाठी आहे का तासात गैरसमज निर्माण झालेला आहे. तर हे योजना स्त्री आणि पुरुष हे दोघांसाठी आहे कारण टेलर काम म्हणजे शिवणकाम स्त्री करू शकते आणि पुरुष सुद्धा करू शकते तर दोन्ही लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात असं नाही की फक्त स्त्रियांसाठी आहे.
तर पुरुष सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न पडलेला आहे. की या बँकेचा फॉर्म भरता वेळेस जे खात जोडायचे ते पोस्ट बँकेचे आपल्या खाता असते.
पोस्टमन बँकेचे डिजिटल खात आहे तो खातात चालते का?
तर या योजनेसाठी पोस्टमन बँकेचे चालते पण जर तुम्हाला या योजनेअंतर्गत जे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे लोन दिला जाते ते लोन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर पोस्टमन बँकेचे खाते नाही.
त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक द्या लागल जसे उदाहरणात स्टेट बँक हा युनियन बँक आहे किंवा इतर असे बँक जे बँक MSME एम एस एम एस (Silai Machine Yojana) विश्वकर्मा स्कीम मध्ये आहेत राष्ट्रीय बँकेचे खाते तुम्हाला द्यायला लागेल. जर तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेचे खाते दिला तर तुम्हाला ट्रेनिंग चे पैसे मिळणार फक्त त्या खात्यामध्ये आणि तेवढीच आम्हाला येणार जर तुम्हाला लोन करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय बँकेचे खाते द्यायला लागेल.
पात्रता.(silai machine yojana)
ठिकाणी कुठल्या पात्रता आहे तरी या योजनेसाठी महत्त्वाच्या पात्राला खालील प्रमाणे आहे
- अर्ज करणारी महिलाही भारताची नागरिका असावी
- त्या महिलेचं वय हे 20 वर्ष आहे ते 40 वर्षाच्या दरम्यान असावं
- ज्या महिलेचा पतीचे वार्षिक उत्पन्न 1.44 लाख म्हणजे तुला महिन्याला किमान 12 हजार रुपये पेक्षा कमी महिना असावा
- आर्थिक दृश्य महिलांना प्राधान्य दिले जाते. (Silai Machine Yojana)
- विधवा आणि अपंग योजनेसाठी अर्ज करू शकतात
तुम्हाला कागदपत्र कुठले लागणार आहेत
- आधार कार्ड
- मतदान कार्ड कुठलाही
- एक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- तुमचे उत्पन्न 124 हजार पेक्षा जास्त नसावं
- वय प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- शाळेचे प्रमाण तर
- पासपोर्ट आकाराचा तुम्हाला फोटो पाहिजे
- मोबाईल नंबर
- बँक मध्ये खाता असला पाहिजे
- जात प्रमाणपत्र
- विधवाचं प्रमाणपत्र
- अपंग असाल तर अपंग प्रमाणपत्र
- एवढे तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत.
- Silai Machine Yojana
त्यानंतर बघा या स्कीम साठी नेमकी प्रक्रिया काय आहे.
काय करावे लागते कसे फॉर्म भरावे लागते.(silai machine yojana maharashtra)
म्हणजे नेमकी काय स्टेप बाय प्रोसेस ते जाणून घ्या.
तर त्यासाठी बघा तुम्हाला PM पीएम विश्वकर्मा म्हणून तुमच्या रजिस्ट्रेशन करायचा आहे तर आज तुम्ही स्वतः मोबाईल करू शकत नाही तुम्हाला अर्ज करण्यासाठी सीएससी सेंटर मध्ये भेट द्यायला लागेल तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही घरी बसून अर्ज करू शकत नाही. आता अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज तुम्ही ज्या ठिकाणी राहता म्हणजेच ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिका तुम्ही (Silai Machine Yojana) ज्या ठिकाणी राहत आहात तिथून तुम्हाला तुमचं तो फॉर्म व्हेरिफाय करायचा आहे व्हेरिफाय केल्याशिवाय तुमची प्रोसेस पुढे जात नाही तुम्ही तिथे तुम्हाला वेरीफाय करणे फार आवश्यक आहे.
ट्रेनिंग
आता वेरिफिकेशन केल्यानंतर तुमचा अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या डीएम जे साहेब आहेत. जे त्यांचे कमिटी आहे तिथे तुमचा अर्ज एकदा पडताळणीला जाते तिथून वेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला फोन करून ट्रेनिंग साठी बोलवतात तर बघा या योजनेसाठी जे ट्रेनिंग स्किल आणि डेफिनेशन आहेत ते फार आवश्यक आहे.(free silai machine yojana)
ट्रेनिंग शिवाय तुम्हाला कोणता लाभ मिळणार नाही तर तुम्हाला पाच दिवसाचे बेसिक ट्रेनिंग दिला जाते हे ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतर विश्वकर्मा ट्रेनिंग सेंटर आहे तिथे बोलून तुम्हाला दिल्या जाते तर पाच दिवसात हा बेसिक ट्रेनिंग आहे. तो बेसिक ट्रेनिंग कंप्लिट केल्यावरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याशिवाय तुम्हाला कोणताच लाभ मिळणार नाही. तर त्यानंतर तुम्ही 15 दिवसाचा ऍडव्हान्स ट्रेनिंग सुद्धा घेऊ शकता.
तुम्हाला देईल किंवा 15 हजार रुपये खात्यामध्ये टाकाल हे 15 हजार रुपये तुमच्या DBT डीबीटी मार्फत तुमच्या खातात टाकले जाईल किंवा तुम्हाला त्यानंतर pradhanmantri free silai machine yojana त्याची विविध अजून फायदे आहेत विश्वकर्माचे जसं तुम्ही डिजिटल पेमेंट करा असाल तुमच्या व्यवसायामध्ये ट्रान्सफर ट्रांजेक्शन एक रुपया तुम्हाला दिले जाईल. आणि याच्या नंतर तुम्हाला एक तुमचा एक उद्योग आधार म्हणून तुमचे सर्टिफिकेट येईल. https://dbtbharat.gov.in/
कर्ज (Bank Loan)
तो उद्योग आधार तुम्ही बँकेतून घेऊन जाऊन तुम्ही तिथून तुमच्या लोन घेऊ शकता तर त्यामध्ये बघा तुम्हाला फर्स्ट 1 लाख रुपयाचा लोन देण्यात आला पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख रुपये लोन देण्यात येईल तर हे 1 लाख रुपये लोन तुम्हाला 5% टक्के व्याजदर असं तुम्हाला परतफेड करायची आहे आणि ही परतफेड तुम्हाला 18 महिन्यांमध्ये करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा पाच टक्के व्याज द्यायचा आहे. (Silai Machine Yojana)
आणि जसं तुम्ही हा 1 लाखाचा लोन पूर्ण पेमेंट भरचाल तुमच्या सिबिल स्कोर चांगला असल्यावर पण तुम्हाला दुसऱ्या टप्प्यावर 2 लाखाचा पेमेंट पुन्हा देण्यात येईल. तो तुम्हाला 30 महिन्यामध्ये भरायचा आहे यावर सुद्धा तुम्हाला पाच टक्के व्याज द्यावा लागेल.
तर या प्रकारे ही योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत दिले जाते हे कोणते विशिष्ट योजना नाही यासाठी सध्या लोकांमध्ये आणि स्त्रियांमध्ये गैरसमज झालेला आहे की स्त्रियांसाठी ही योजना आहे. असं तसं पण तुम्हाला ट्रेनिंग करणे फार आवश्यक आहे. ट्रेनिंग केल्याशिवाय तुम्हाला कोणताच लाभ मिळणार नाही.
ऑनलाइन अर्ज
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील माहिती स्टेप बाय स्टेप तुम्ही चेक करून असं अर्ज भरू शकतो.(silai machine yojana 2024 last date online apply)
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट वरती यायचे पीएम विश्वकर्मा डॉट जीओव्ही डॉट इन. या वेबसाईट वरती आल्यानंतर योजनेची सर्व माहिती वाचून घ्या.
- अर्ज करण्यासाठी उजव्या हाताला ऑप्शन आहे लॉगिन करून घ्या त्यानंतर सीएससी लॉगिन ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहे त्यांनी सीएससी रजिस्टर आरटीसी यावरती क्लिक करायचं
- सीएससी लोगिन ज्यांच्याकडे सीएससी आयडी आहे त्यांनी सीएससी रजिस्टर आरटीसी यावरती क्लिक करायचं आहे ज्यांच्याकडे नाही त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन ऑनलाईन फॉर्म भरू शकता.
- आता महिलेचा इथे आधार कार्ड ला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर महिलांचा इथे टाकायचा आहे त्यानंतर महिलांचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर खाली कॅपच्या दिलेल्या आहे तसा इथे टाकायचे त्यानंतर टम्स अँड कंडिशन एक्सेप्ट करून तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं जसं तुम्ही कंटिन्यू कराल तर आधार कार्ड ला (Silai Machine Yojana) जो काही मोबाईल नंबर लिंक आहे महिलांचा त्यावर ते OTP ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे तर इथे पहा सहा डिजिट चा ओटीपी आलेला आहे तो इथे ओटीपी मी टाकतोय आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
- केल्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता आपल्याला आता बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन करायचा आहे म्हणजेच महिलेचा अंगठा घ्यायचा आहे आणि बायोमेट्रिकने इथे ऑथेंटीकेशन करायचा आहे.
- म्हणजेच महिलेचा अंगठा घ्यायचा आहे आणि बायोमेट्रिकने इथे ऑथेंटीकेशन करायचा आहे महिलेचा अंगठा घेतल्यानंतर व्हेरिफाय बायोमेट्रिक silai machine yojana 2024 last date वरती क्लिक करायचं आहे जे काही मंत्राचे डिवाइस असेल किंवा सिटीजन असेल किंवा दुसरं कुठलं असेल तर ते जोडून तुम्ही महिलाचा अंगठा घ्या अंगठा घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली महिलेचे जे काही नाव असेल ऍड्रेस असेल ऑटोमॅटिकली इथे जन्मतारीख व सगळी माहिती येईल.
- तरी त्यानंतर खाली आता मॅरीने स्टेटस इथे फक्त निवडायचे मॅरीड आहेत का आणि मॅरीड आहे महिला त्यानंतर कॅटेगरी विचारली जाईल महिलेची जी काही कॅटेगरी असेल जनरल असेल एससी असेल एसटी असेल ओबीसी नसेल तर तुम्ही जनरल मधून सुद्धा फॉर्म भरू शकता. त्यानंतर दिव्यांग आहे का असेल तर एस करा अन्यथा नो करा ज्या ठिकाणी महिला राहत आहेत त्याच ठिकाणी महिलेला बिजनेस करायचा आहे.
- महिलांसाठी एकच स्टेट (Silai Machine Yojana) सिलेक्ट करायचा आहे आपण शिलाई मशीन साठी अर्ज करतोय तर इथे आहे कुठला तर दर्जी म्हणजेच टेलर तर इथे खाली येऊन एक ऑप्शन दिलेला आहे पाहू शकता टेलर टेलर म्हणजेच दर्जी यावरती क्लिक करायचं.
- आता नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पुढची डिटेल्स येते ज्यामध्ये आपल्याला थोडी माहिती भरायची आता काय काय (Silai Machine Yojana) माहिती आहे ती समजून घ्या तर नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर सेविंग बँक डिटेल्स जे काही बँकेचा अकाउंट आहे महिलेचा ते कोणत्या बँकेमध्ये आहे.
- ही बँक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे त्यानंतर जो काही आयएफसी कोड आहे तो महिलांचा आयएफसी कोड इथे टाकायचा आहे बँक नेम ऑफ ब्रांच ब्रँच कुठली आहे ती सिलेक्ट करा. त्यानंतर महिलांचा जो काही बँकेचा अकाउंट नंबर आहे तो इथे टाका पुन्हा एकदा अकाउंट नंबर कन्फर्म करा म्हणजे इथे टाकून घ्या.
- त्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचंय तुम्हाला आता क्रेडिट सपोर्ट विचारलं जाईल क्रेडिट सपोर्ट म्हणजेच सपोर्ट जर तुम्हाला एक लाखापर्यंतच लोन हवं असेल जे काही 18 महिन्याचे पाच टक्के व्याजदर फक्त राहणार आहे तर एक लाख लोन तुम्हाला हवं असेल तर येथे ऑप्शन आहेत.
- तो ऑप्शन तुम्हाला एनेबल करायचा आहे जर तुम्ही एक लाख लोन 18 महिन्यांमध्ये फेडलं तर तुम्हाला नेक्स्ट टाईम दोन लाख जे आहे ते लोन मिळणार आहेत तर इथं ऑप्शन आहे तो एस करायचा आहे एस केल्यानंतर जी काही लोन अमाऊंट आहे तुम्हाला किती हवी आहे.
- ती ते टाकायचे कमीत कमी तुम्ही पन्नास हजार टाकू शकता जास्तीत जास्त तुम्ही एक लाख टाकू शकता तर महिलांना तुम्ही विचारा किती अमाऊंट पाहिजे ज्या महिलेला ज्या महिलेचा फॉर्म भरता त्या महिलांना विचारा किती अमाऊंट तुम्हाला हवी आहे. (Silai Machine Yojana) लोन तर कमीत कमी 50 जास्त 1 लाख टाकू शकता त्यानंतर सिलेक्ट प्रेफर्ड बँक टू टेक लोन जर तुम्हाला ज्या ज्या अकाउंट आहे तुमच्या ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे.
- तर सेम सेविंग असं तुम्ही सिलेक्ट करा जर तुम्हाला आदर कोणत्या बँकेतून लोन हवं असेल तर ती बँक तुम्ही सुद्धा इथे सिलेक्ट करू शकता ज्यामध्ये ऑप्शन आहे तर मी सेम आहे सेविंग करतो म्हणजे जेथे माझा अकाउंट आहे तिथून मी लोन घेऊ शकतो.
- व सेव झाल्यानंतर मिक्स करा डिक्लेरेशन शेवटची स्टेप आहे ही एक्सेप्ट करा आणि सबमिट करा आपलं काम झालेलं आहे अशा पद्धतीने हा फॉर्म सबमिट करायचा.
निष्कर्ष
आर्थिक स्वावलंबन होण्यासाठी व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही शिलाई मशीन योजना सरकारने महत्त्वपूर्ण योजना आणली आहे हे महिलांचे कौशल्य दाखवण्यासाठी ही एक योजना आहे. free silai machine yojana maharashtra व या योजनेच्या संदर्भातून महिला आपले घरचे आर्थिक स्थिती बदलू शकतात व त्यांचे काही स्वप्न पूर्ण करू शकतातह्या योजनेने महिलांच्या मनामध्ये आत्मविश्वास वाढेल की आपण काहीतरी करू शकतो व आपल्या स्वप्न साकार होऊ शकतो या माध्यमातून खूप साऱ्या महिलांनी याचा लाभ घेतला आहे. (Silai Machine Yojana)
“या योजनेचा लाभ घ्या व आर्थिक दिशेने पाऊल टाका“https://marathipage.com/yojana/seva-yojana/