Ladki Bahin Yojana : या योजने अंतर्गत प्रत्येक महिन्याला पात्र महिलांना व मुलींना 1500 रुपये मिळणार आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, यासंदर्भात शासनाने जीआर काढलेला आहे , तसेच अर्ज कुठे आणि कसा भरायचा आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, तसेच अटी व शर्ती काय आहेत तसेच त्याची पात्रता काय आहे. अर्ज कधी करायचा आहे. त्याच्या तारखा काय आहेत त्यात अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे. या बद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये घेऊया.
महिलांच्या पोषण आणि आरोग्य व त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत तसेच राज्यात महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर विपरित परिणाम होतो आहे आणि सदरची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात प्रस्तावित आहे आता या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील मुलींना व महिला Ladki Bahin Yojana यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी चालना देणे व त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे व राज्यातील महिला स्वावलंबी करने तसेच राज्यातील महिलांना व मुलींना आर्थिक सशक्त करण्यास चालना देने, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व अनेक पोषण स्थिती मध्ये सुधारणा करणे असे ह्या योजनेचे उद्दिष्ट आहेत. ladki bahin yojana last date
या योजनेचे स्वरूप काय आहे तसेच या योजनेचे लाभार्थी कसे असतिल, योजनेची पात्रता नक्की काय, या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो, ते समजून घ्या. युजेस सोबत जर पाहिलं तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण Ladki Bahin Yojana डायरेक्ट बेनिफिट्स अंतर्गत (डीबीटी) च्या माध्यमातून दर महिन्याला म्हणजेच दरमहा १५०० रुपये इतकी रक्कम ही देण्यात येणार आहे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या कुठल्याही ही योजनेचा (1000 रुपये दरमहा पर्यन्त च्या) महिला यासाठी लाभार्थी असतिल.
आता योजनेचे लाभार्थी कोण आहेत आणि कोण कोण अर्ज करू शकता.
· तरी या लाडली बहीण योजनांमध्ये महिलांचा वय 21 ते 60 वयोगटापर्यंत असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी या योजने ची पात्रता अशी की या खाली नमूद केली आहे, ज्यामध्ये लाभार्थी महिलाच अर्ज करू शकतात या अटी असल्या तरी पण सर्वात महत्त्वाची एक अट आहे की जे योजनेची लाभार्थी आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच ते तीन लाखापेक्षा जास्त असता कामा नये जो उत्पन्न दाखला तुम्हाला जोडावा लागणार आहे त्याच्यावरती तुमचे वार्षिक उत्पन्न हे अडीच ते तीन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या योजनेचा पात्र असाल आणि अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकाल
आणि या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे
· आधार कार्ड
· उत्पन्नाचा दाखला
· बँकेचे पासबुक इत्यादी हे असणे गरजेचे आहे.
· आता अर्ज कोण करू शकत नाही याची अपात्रता देखील दिलेली आहे.
· या मध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ते या योजनेसाठी पात्र नाहीत जे कोणी टॅक्स भरतात किंवा आयकर भरतात ते अर्ज दाखल करू शकत नाही
· तसेच Ladki Bahin Yojana ज्या महिला खाजगी जॉब करतो आणि जे सरकारी जॉब करतात व नियमित कंत्राटी कामगार आहेत तेही या योजने साठी पात्र नाहीत, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत किंवा मंडळ विभागातून सेवानिवृत्त असतील आणि निवृत्ती वेतन घेत असतील अशा प्रकारचे सर्व जे काही कर्मचारी आहेत जॉब करत असतील जॉबला असतील निवृत्तीवेतन घेत असतील गव्हर्मेंट जॉबला असतील ते सर्व या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत तसेच सदर लाभार्थी महिला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल आणि त्यात जर तुम्ही पैसे मिळत असतील तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही
· तसेच जर कुटुंबामध्ये राजकारणी लोक असतिल म्हणजेच ज्या कुटुंबातील सदस्य माजी आमदार माजी खासदार व मंत्री आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
· ज्यांना पाच एकर पेक्षा जास्त शेती आहे ते लोकही अर्ज भरू शकत नाहीत ज्या कुटुंबामध्ये पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर ते अर्ज दाखल करू शकणार नाहीत
· ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे किंवा स्वतः च्या मालकीचे ट्रॅक्टर असेल व शेअर्स वगैरे असेल तर त्यांना हा अर्ज भरता येणार नाही.ladki bahin yojana last date
अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत ते खालील प्रमाणे :
1.यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज लागेल.
2. लाभार्थी महिलेच आधार कार्ड असाव.
3.महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट आणि ते उपलब्ध नसेल तर लवकरात लवकर काढून घेणे क्रमप्राप्त असेल.Ladki Bahin Yojana
4.अर्जा दाखल करावयाच्या दोन-तीन दिवसांमध्ये त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट लागेल अडीच लाखाच्या आत परत उत्पन्नाचा सर्टिफिकेट पाहिजे म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या तहसीलदाराचे इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या डोमासाईल काढून घ्या.
5. बँक पासबुक तुमच्याकडे असेल नसेल तर बँकेचे खाते काढून घ्या बँकेचं खातं पासबुक लागणार आहे.
6.पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड इथे सांगितला आहे रेशन कार्ड सुद्धा लागणार आहेत आणि जे काही आर्टी शर्ती आहे. त्याचा पालन करणे गरजेचे असे कागदपत्रे आहेत.mukhyamantri ladki bahin yojana
नंतर जी काही लाभार्थ्याशी निवड आहे ती कशा पद्धतीने होईल हे समजून घेऊया :-
1.अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविकास सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वाढ अधिकारी यांनी ऑनलाइन जे काही फॉर्म आहेत ते भरल्यानंतर तो अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडे जाणार आहे
2. त्या नंतर अधिकारी कोण असतील त्यामध्ये ग्रामीण Ladki Bahin Yojana भागात किंवा नागरी भागात/शहरी भागात वेगवेगळ्या अधिकारी नियुक्त असणार आहेत ते तुमचा फॉर्म चेक करणार आहेत आणि हा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राहून तुम्ही पाहू शकता योजनेची कार्यपद्धती अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज सरकारी पोर्टल द्वारे किंवा मोबाईलचे अॅप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे या सर्व पद्धतीने तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता
3. या योजनेचा अर्ज स्वतः सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येईल ऑनलाइन फक्त अर्ज करायचा आहे अर्ज भरण्यासाठी लक्षात ठेवा कोणतीही फीज लागणार नाही
4. जी महिला या योजनेचा फॉर्म भरणार आहे ती महिला स्वतः उपस्थित असावी कारण त्या महिलेची केवायसी करावी लागणार आहे
5.ज्यामध्ये महिलाच रेशन कार्ड अत्यावश्यक आहे आणि त्या महिलेच स्वतःचा आधार कार्ड लागणार आहे
6. केवायसी साठी त्यानंतर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची यादी जी आहे ते संबंधित पोर्टल वर जाहीर केली जाणार आहेत किंवा अंगणवाडी सेवा केंद्रा वर लावण्यात येईल.
ग्रामपंचायत वाढ स्तरावरती अंगणवाडी केंद्र सेवा वर ही यादी सगळीकडे फलकावरती ही जाहीर पणे लावण्यात येईल ज्यांची हरकत असेल ते हरकत सुद्धा पाच दिवसाच्या Ladki Bahin Yojana आत मध्ये हरकत दाखल करू शकतात यात काही तफावत असेल काही चुकलं असेल किंवा चुकून अर्ज केला गेला झाला असेल तर त्या सुद्धा तक्रारी दाखल करू शकतात अशा पद्धतीने ही सर्व योजना पार पडणार आहे.
या योजनेचे टाईम टेबल कशा पद्धतीने लागू होईल तर सरकारने टाईम टेबल पुरवलेला आहे.कधी अर्ज सुरू होणार आहेत,किती अर्ज प्राप्त झाले आहेत,किती तारीख दिली आहे (यात वेळची मर्यादा दिलेली आहे), अर्ज 1 जुलै 2024 ते शेवटचा दिनांक 30 ऑगस्ट 2024 तारखेपर्यंत आहे.Ladki Bahin Yojana
नियम व अटी: (Ladki Bahin Yojana)
1) अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचे असणे आवश्यक आहे.
2) अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक..
3) अर्जदाराचे वय किमान 21 ते 65 वय असावे..
4) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
अपात्र:Ladki Bahin Yojana
1) ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 250,000 लाखापेक्षा जास्त आहे ते अपात्र आहेत.
2) जे कुटुंब आयकर भरतो ते अपात्र आहेत.
3) ज्या कुटुंबात कोणी विद्यमान आमदार किंवा खासदार व माजी आमदार किंवा खासदार असतील हे लोकही अपात्र ठरतील.
4) ज्या कुटुंबात सरकारी नोकर आहे ते टॅक्स भरत आहेत जे सरकारी योजनांमध्ये भाग घेतलेला आहे हे सर्व कुटुंब अपात्र असतिल.mukhyamantri ladki bahin yojana
या सर्व नियम व अटी पाहणे गरजेचे आहे.Ladki Bahin Yojana त्याची पूर्तता करूनच फॉर्म भरावा जर कुणाला पैसे आले नसतील तर त्यांनी त्यांचे फॉर्म मध्ये काही त्रुटी असतिल तर त्या तपासून घ्याव्यात कारण पुढील पैसे मिळणार नाहीत तर सगळं व्यवस्थित बरोबर असेल तर तुम्हाला सुरळीत पैसे येत जातील.आता पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये येत आहेत व सरकारने आश्वासन दिल आहे की पुढील काही महिन्यात 2100 रुपये दिले जाणार आहेत.ladki bahin yojana last date update
या योजनेने सर्व पात्र कुटुंबाला आर्थिक लाभ मिळाला आहे व त्यांचे आर्थिक परिस्थितीमुळे थोडे फार चांगली सुद्धा झालेली आहे.सर्व गोरगरीब कुटुंबांना सरकारने दिलेला हा एक आधार आहे.Ladki Bahin Yojana ज्यांना ज्यांना आतापर्यंत योजनेचे सर्व हप्ते मिळालेले आहेत त्यांना योजनेचे पुढचे हप्ते लवकरात लवकर सुरू होईल व त्यांना पुढचा हप्ता रुपये 2100 इतका देण्यात येईल असा अंदाज आहे.आतापर्यंतची महिला सक्षमीकरणासाठी लागू करण्यात आलेली सरकारची ही सगळ्यात मोठी योजना आहे.
लाडकी बहिणी: स्त्री सन्मानाचा अनोखा प्रवास
स्त्रीची उन्नती ही समाजाच्या उन्नतीच एक निर्देशक आहे. तिच्या उन्नतीसाठी आणि स्वाभिमानासाठी अनेक योजना शासनाच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. ” लाडकी बहिण ” स्त्री सन्मानासाठी उचललेल एक आदर्श आणि महत्वपूर्ण पाऊल आहे . महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक लागू करण्यात आलेली महत्वपूर्ण योजना आहे. सदरील लेखात आपण “लाडकी बहिण” संकल्पनेचा उगम, तिचं उद्दिष्ट, महत्त्व आणि भविष्यातील दृष्टीकोन यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
लाडकी बहीण संकल्पनेचा उगम :
महान भारतीय संस्कृतीतील “स्त्री सन्मान” या मूल्यांवर “लाडकी बहिण” ही संकल्पना आधारलेली आहे. भारता मध्ये स्त्रियांच्या / बहिणींच्या महत्वाला धार्मिक आणि सामाजिक आधार आहे. Ladki Bahin Yojana स्त्री घराचा संस्कारांची मूर्ती, आधारस्तंभ आणि प्रेमाचा झरा असते. या सारख्या भावनां चा मिलाप करून “लाडकी बहिणी” योजना तयार करण्यात आली आहे, ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना रोजगार, शिक्षण व सन्मान मिळवून देण्यासाठी लागू करण्यात आली आहे.
उद्दिष्टे
“लाडकी बहिणी” संकल्पनेमागील प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेतःmazi ladki bahin yojana
1. शिक्षणाचा प्रचार व प्रसार: मुलींचे शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे मापदंड असून या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यात येते.Ladki Bahin Yojana
2. आर्थिक सशक्तीकरण: आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम बनविण्यासाठी स्वयंरोजगारशि संबंधित तसेच विविध योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.
3. सामाजिक सन्मान: महिलांना सन्मान आणि समानतेचा दर्जा मिळवून देणे हे या योजनेचे प्रमुख लक्ष्य आहे.
4. आरोग्य आणि पोषण सुधारणा:Ladki Bahin Yojana
पोषणयुक्त आहार देऊन महिलांना आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे हे देखील लाडकी बहीण या योजनेचे लक्ष्य आहे
निष्कर्ष
महिलांच्या सन्मान आणि प्रगतीसाठी “ लाडकी बहीण ” ही केवळ योजना नसून एक चळवळ आहे. या संकल्पनेमुळे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, Ladki Bahin Yojana त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच महिलांना शिक्षण, आरोग्य, सन्मान मिळाला आहे. समाजात महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी अशा योजनांची नितांत गरज आहे. ही योजना शासनाच्या महिला सशक्तिकरण करण्याच्या च्या धोरणाबाबतीत निर्णायक भूमिका बजावेल.पुढचा हप्ता 2100 येईल असा अंदाज आहे.आतापर्यंतची सरकारची सगळ्यात मोठी योजना आहे.(mazi ladki bahin yojana 2024 online apply)https://marathipage.com/loan/20000-loan-on-aadhar-card/