विश्वकर्मा योजना काय आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत.
(Vishwakarma yojana) ही केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे. आपल्या देशात पारंपारिक काम करणारे कुंभार माळी नावी अशा अनेक कुशल नागरिक आहेत मात्र त्यांच्या जुन्या पद्धतीला संघटन घालत नवीन पद्धत त्यांना शिकवणे आणि त्यांचा कलेला वाव देणे गरजेचे आहे त्यानिमित्ताने दिल्लीत विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी ही योजना घोषणा करण्यात आली व दुसऱ्या दिवसापासून लागू करण्यात आली होती.सरकार या योजनेवर पाच वर्षात 13000 कोटी खर्च करणार असून या योजनेद्वारे तीस लाख कुटुंबांना फायदा होणार आहे.Pradhan mantri viswakarma yojna
या 30 ला कुटुंबामध्ये कोण कोण येणार तेच आपण पाहणार आहे.
या योजनांमध्ये शिंपी, गवंडी, सोनार, शिल्पकार, सुतार, जाळी तयार करणारे कुंभार, लोहार, टेलर, अशी एकूण 18 पारंपारिक कामगाराचे समावेश आहे यांच्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे.
ही योजना आता काय लाभ देणार आहे हे आपण पाहूया
1) विना तारण तीन लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाणार आहेत.vishwakarma yojana in marathi
2) या योजनेत सुरुवातीला एक लाख रुपये कर्ज फक्त पाच टक्के व्याजदराने दिले जाणार आहे.
3) एक लाख नंतर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाखापर्यंत हे कर्ज दिले जाणार आहे.
4) त्यानंतर या योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
5) प्रशिक्षण सुरू असतानाही तुम्हाला 500 रुपयांचा मानधन दिले जाणार आहे.
6) तसेच तुम्हाला नवीन साधने जर खरेदी करायचा असेल तुमच्या कामासाठी तर तसं सरकार त्यासाठी
पंधरा हजार रुपये दिले जाणार आहेत.
7) 30 महिन्यापर्यंत तुम्ही जर ते कर्ज परतफेड केलात तर परत तुम्हाला कर्ज वाढून मिळणार आहे
8) आणि यासाठी तुम्हाला व्याजदर पण एकदम कमी प्रमाणात दिले जाणार आहे
विश्वकर्मा योजनेच्या (vishwakarma yojana) अंतर्गत लाभ मिळण्यासाठी काही आवश्यक लागणारे कागदपत्र अर्जदाराने दिलेले सर्व कागदपत्र आवश्यक ठेवणे गरजेचे आहे.pm vishwakarma yojana online apply 2024 last date
Id Proof
- आधार कार्ड (Aadhar Card)
- पॅन कार्ड (PAN Card)
- रहिवासी प्रमाणपत्र (Address Proof)
- जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
- मोबाईल क्रमांक (Mobile No.)
- पासपोर्ट साईजचे दोन फोटो लागतील
- रेशन कार्ड
- लाईट बिल
- पाणी बिल
- बँक खाते तपशील
- बँक पासबुक
- बँक आयएफएससी कोड
- बँक खाते क्रमांक
- व्यवसाय पुरावे
- व्यवसाय नोंदीची प्रमाणपत्र (Business Registration Certificate)
- व्यवसाय परवाना (Trade Licence)
- उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
- आयकर रिटर्न
- आरक्षणाचा लाभ घेणार असेल तर अनुसूचित जाती (SC),अनुसूचित जमाती (ST),इतर मागासवर्गीय (OBC),या सर्व प्रमाणपत्र लागतात.
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- उद्योजक अनुभव प्रमाणपत्र
- आय एस ओ (ISO) किंवा इतर मानक प्रमाणपत्र
वरील कागदपत्र खूप महत्त्वाच्या आहेत.या कागदपत्राद्वारे अर्जदाराची पात्रता निश्चित होते.या सर्व गोष्टींवर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.कधी कधी योजनेचे अधिकारीअतिरिक्त कागदपत्राचे मागणी करू शकतात व त्यासाठी तुम्ही तयार राहावे.
विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 पारंपारिक कामगारांना लाभ घेता येणार आहे.
लाभार्थ्यांना पहिल्या तीस महिन्यासाठी एक लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येणार आहे जर तुम्ही ते कर्ज 30 महिन्यामध्ये फेडला तर पुढील तुम्हाला तीन लाखाचा कर्ज देण्यात येणार आहे.यामध्ये तुम्हाला व्याजदर ही कमी मिळणार आहे.(Vishwakarma yojana)
कोण आहे ते 18 पारंपरिक कामगार.Pradhan mantri viswakarma yojna
• सुतार
• होडी बनवणारे
• लोहार
• घिसाडी
• टोपली
• चटई
• जाडी बनवणारे
• बाहुल्या व खेळणी बनवणारे
• मूर्तिकारक
• पाथरवट
• दगड फोडणारे
• गवंडी
• नहावी
• फुलाचा हार करणारे
• काथ्या विणणारे
• कुलूप बनविणारे
• सोनार
• कुंभार
• चांभार
• हातोडा बनवणारे
• शिंपी
• धोबी
छोट्या व्यवसायिकांना (Vishwakarma yojana)कौशल्य व प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक मदत करणे.या सर्व छोट्या व्यवसायिकांना एमएसएमईमध्ये जोडण्याचा उद्देश आहे.सर्व छोट्या व्यवसाय कामगारांना देशांतर्गत सर्व व्यावसायिक जागतिक बाजारपेठ मिळवून देणे.या पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक बळ देण्याची केंद्राची योजना.केंद्राचे योजना मुळे बहुतांश गरीब कुटुंब आर्थिक स्थितीने मजबूत राहतील.Vishwakarma yojana
ट्रेनिंग
• यामध्ये तुम्हाला पाच ते सात दिवस बेसिक ट्रेनिंग दिले जाईल जे की 40 तासाची असेल.
• आणि पुढची ऍडव्हान्स रिंग तुम्हाला पंधरा दिवसाची असेल जे की 120 तास तुम्हाला ट्रेनिंग करावे लागेल.
• तुम्ही जितके दिवस ट्रेनिंगला असाल तितके दिवस पर डे पाचशे रुपये प्रमाणे तुम्हाला मानधन दिले जाईल.
टूलकिट/अवजारे(pm vishwakarma yojana upsc)
• टूलकिट इन्सेंटिव्ह म्हणून तुम्हाला पंधरा हजार दिले जातील.
• जे तुमच्या कामासाठी जे उद्योजक करण्यासाठी जे साहित्य लागतील ते खरेदी करण्यासाठी
सरकार तुम्हाला पंधरा हजार रुपये दिले जातील.
या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा.
• त्यासाठी तुम्हाला चार स्टेप फॉलो करायचा आहे.
१) पहिला स्टेप मध्ये तुम्हाला आधार नंबर व मोबाईल नंबर हे टाकून तुम्हाला वेरिफिकेशन करायचा आहे.
२) त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल त्या फॉर्म भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचा आहे.
३) दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला पीएम विश्वकर्माचे सर्टिफिकेट व आयडी कार्ड डाऊनलोड करून तिथे अपलोड करायचा आहे.
४) आणि चौथ्या स्टेप मध्ये तुम्हाला कुठल्या योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्मला सिलेक्ट करून ते फॉर्म
भरून तुम्ही ते योजना रजिस्ट्रेशन करू शकता.pm vishwakarma yojana online apply 2024 last date
या (Vishwakarma yojana)विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला एक सर्टिफिकेट आयडी कार्ड दिले जाईल ज्या ठिकाणी तुम्ही कामाला जातील त्या ठिकाणी तुम्हाला पहिले प्राधान्य दिले जाईल.
विश्वकर्मा योजना ची सर्टिफिकेट आयडी कार्ड तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता.
या योजनेमुळे नवीन व्यावसायिक तयार होतील.या छोट्या व्यावसायिकला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करता येईल.ज्यापूर्वी छोट्या पारंपारिक व्यवसाय बंद पडले आहेत या योजना अंतर्गत ते पुन्हा उमेदने सुरुवात करतील.या छोट्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळेल.
व त्यांचीही आर्थिक परिस्थिती सुधरेल.vishwakarma yojana in marathi
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमुळे ह्या छोट्या व्यवसायिकांना एक हत्तीचा बळ मिळाला आहे.अशी खूप छोटे पारंपरिक व्यवसाय या योजनेपासून वंचित होते.
योजनेचे यश आणि आव्हाने.(Vishwakarma yojana)
विश्वकर्मा योजना (Vishwakarma yojana) यशस्वीपणे राबवली जात आहे त्यात अनेक कारागीरांना याचा लाभ मिळाला आहे.त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. त्यांचे व्यवसाय करायची कौशल्य वाढला आहे.आणि त्यांना खूप प्रमाणात बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळाला आहे त्याच्या उत्पन्न भरपूर वाढले आहे.https://marathipage.com/solar-yojana/
परंतु त्यांना काही आव्हानांना समोरे जावे लागते.खूप ठिकाणी कारागरांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी खूप अडचण होत आहे.त्यामध्ये प्रक्रियेचे गुंतागुंती खूप लोकांना माहिती डिटेल मध्ये माहिती नाहीये काही वेळ स्थानी कधी करायची अनाथ वेळ असल्यामुळे त्यांना खूप अडचण येत आहे.त्यांना या सर्व अडचणीवर मात करून लाभ मिळवावा लागतो.
अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीने आहे ती वापरावी.
1)ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
- अधिकृत वेबसाईटवर भेट: सर्वप्रथम भारत सरकार किंवा राज्य सरकार या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भेट द्या जिथे विश्वकर्मा योजनेची पूर्ण माहिती आहे त्या विभागावरती भेट द्या.विश्वकर्माच्या वेबसाईट वरती प्रथमता तुम्हाला नाव नोंदणी करावा लागेल आधार कार्ड मोबाईल नंबर येथे आवश्यक गोष्टी भरावे लागेल.मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून तुम्ही लॉगिन (Login)करू शकता.
- अर्ज फॉर्म भरा: लॉगिन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिसेल त्या फॉर्ममध्ये तुमची वैयक्तिक माहिती व्यावसायिक माहिती आर्थिक स्थिती या सर्व गोष्टी तुम्हाला भरायचा आहे.pm vishwakarma yojana online apply 2024 last date
- कागदपत्र अपलोड करा: अर्ज फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्र अपलोड करावे लागेल जसं की ओळखपत्र, व्यावसायिक प्रमाणपत्र, बँक तपशीलव इतर सर्व गोष्टी भरावे लागेल सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा. फीस भरा (जर तुम्हाला लागत असेल) तर काही ठिकाणी निशुल्क होत आहे.
- अर्ज सबमिट करा: सर्व पूर्ण माहिती भरल्यानंतर मी व कागदपत्र अपलोड केल्यानंतर एकदाच पूर्णपणे चेक करून सबमिट करा.(Vishwakarma yojana)सबमिट केल्यानंतर मी तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल जेणेकरून ते अर्ज क्रमांक वरती तुम्ही त्या अर्जाची स्थिती बघू शकता.
- अर्जाची स्थिती तपासा: अर्ज सबमिट केल्यानंतरही तुम्ही वेळोवेळी अर्जाची स्थिती पाहू शकता त्याच्या ओफआयसियाल वेबसाईट वरती जाऊन.
- संबंधित कार्यालय भेट: जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे शक्य होत नसेल तर जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन तुम्ही भेट देऊ शकता.
- अर्ज मिळवा: तिथे जाऊन अर्ज फॉर्म मिळवा व काही ठिकाणी अर्ज फॉर्म फ्री मध्ये असतो ते तुम्ही घ्या.
- अर्ज फॉर्म भरा: बाप्पा मध्ये सर्व आवश्यक गोष्टी भरा जसे की वैयक्तिक माहिती आर्थिक माहिती व्यावसायिक माहिती पूर्ण माहिती भरून घ्या.
- कागदपत्रे जमा करा: भरलेल्या अर्जासोबत सर्व कागदपत्र अटॅच करा.
- सबमिट करा: सर्व माहिती भरलेले कागदपत्र संबंधित अधिकाऱ्याकडे सबमिट करा.
- प्राप्ती मिळवा: आज सबमिट केल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याकडून तुम्हाला प्राप्तीची प्रत मिळते. ही प्राप्ती तुम्हाला अर्जाची स्थिती पाहण्यासाठी उपयोगी येईल.
2)अर्जाची स्थिती तपासणी:
- जर तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल तर अधिकृत वेबसाईट लॉगिन करून अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती तपासू शकता.
- जर तुम्ही ऑफलाईन अर्ज केला असेल तर संबंधित कार्यालयात जाऊन किंवा फोन करून तुम्ही त्या अर्जाची स्थिती तपासू शकता.
3)लाभ वितरण:(pm vishwakarma yojana upsc)
- अर्जाची पूर्ण पडताळणी झाल्यानंतर मी अर्जदारांना पूर्णपणे माहिती दिली जाईल.
- अर्ज स्वीकार झाल्यास संबंधित अर्जदाराला त्यांचे लाभ त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा होईल.
- ए वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास अर्जदाराला ह्याचा लाभ मिळण्याची शक्यता वाढेल.
- अर्जदाराने सर्व माहिती व कागदपत्र अचूकपणे भरणे आवश्यक आहे.
- जेणेकरून तुमचा अर्ज नाकारला जाणार नाही.vishwakarma yojana in marathi
निष्कर्ष
विश्वकर्मा योजना (Vishwakarma yojana) ही भारतातील कारागिरांसाठी एक मोठी योजना आहे जसे की नवी,कुंभार,लोखंडवाला,धोबी,असे अनेक कुटुंबाला या योजना ची लाभ घेता येईल व तांची आर्थिक बजू मजबूत होईल व सर्व कुटुंब सवलंबी होईल,या योजनेतून त्यांची कौशल व तांत्रिक ज्ञान वडेल.विश्वकर्मा योजना हे योग्य पद्धतीने अंमलबजाव करून आपले कार्यकारिक विश्वता निर्माण करण्याची गरज आहेया योजनेतून सरकारने पारंपारिक केलेल्या वाव देण्याचा काम केला आहे.https://marathipage.com/free-mobile-yojana/#more-328
विश्वकर्मा योजना या योजनेचे लाभ मिळवण्यासाठी आजचे प्रक्रिया खूप साधी आणि सोपी आहे.फक्त फॉर्म नीटपणे आपण भरावे.
अशा रीतीने तुम्ही विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ शकता.