26 january speech in marathi​.तुम्हाला अभिमान वाटेल अशी माहिती!

26 january speech in marathi​ : 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन हा दिन आपल्या देशाचा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत प्रत्येक भारतीय साठी सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.26 january republic day speech in marathi


उत्सव हा भारतीय संविधानाचा.

उत्सव हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा.

उत्सव हा भारतीय प्रजासत्ताकाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाऱ्यांच्या प्राप्तीचा.

उत्सव हा भारतीय लोकशाहीचा.

उत्सव हा स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही तत्त्वे रुजविण्याचा.

उत्सव हा भारतातील प्रत्येक नागरिकांचा तुमचा माझा आणि आपल्या सर्वांचा.


15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं जवळपास दीडशे वर्ष ब्रिटिशांनी राज्य केल्यानंतर देशाने हे स्वातंत्र्य मिळवला होता पुढे 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधान देशाने अंगीकृत गेलं आणि खऱ्या अर्थाने देश प्रजासत्ताक झाला आणि 26 january speech in marathi​ हाच दिवस आपण आज प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतोय.

पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता आपल्या देशात सर्वांना सुखा समाधानाने शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या आणि 18 दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा घटना समितीद्वारे स्वीकार करण्यात आला भारतीयांना संविधानाची पहिली ओळख.

या दिवशी झाली त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिन आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो तर 26 जानेवारी एक संविधान आले आणि आपला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आला.

त्यामुळे 26 जानेवारी हा दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो मित्रहो 26 जानेवारी पासूनच आपला भारत देश सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य बनला खऱ्या अर्थाने भारतात प्रजेचे राज्य निर्माण झाले.

भारतीय जनतेला स्वातंत्र्य समता न्याय 26 january speech in marathi​ आणि आपले मूलभूत हक्क मिळाले आज आपण या प्रजासत्ताक देशात मुक्तपणे जीवन जगू शकतो ते केवळ आणि केवळ आपल्या या संविधानामुळे चला हे समृद्ध संविधान समजून घेऊया भारताचा राष्ट्रीय उत्सव हा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करूया.


प्रजासत्ताक दिन परेडचे महत्त्व.

आजच्याच दिवशी जगाला भारताच्या ताकदीचे दर्शन घडतं त्यासाठी राजपथावर होणाऱ्या पर्यटकडे देशवासियांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेलं असतं या तिन्ही सुरक्षा दलाचे जवान आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करतात.

देशाच्या सुरक्षेसाठी झालेले अत्याधुनिक आणि सशस्त्र बदल देशवासीयांनाही या परडच्या माध्यमातून अनुभवायला मिळतात जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला नटलेल्या 26 january speech in marathi​ आपल्या देशाची वैविध्यपूर्ण संस्कृती सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शनही आपल्याला आजच्या दिवशीच पाहायला मिळतं.

तुम्हाला माहितीये आता आपली परेड राजपथावर होते मात्र पहिल्या प्रजासत्ताक दिनाची परेड दिल्लीतच मात्र वेगळ्या ठिकाणी झाली होती 1950 साली पहिली प्रजासत्ताक दिनाची परेड आयर्विन स्टेडियम म्हणजेच आताच्या नॅशनल स्टेडियम वरती झाली होती. 26 january speech in marathi for students

त्यानंतर 1952 साली किंग्जवे 1953 साली लाल किल्ला तर 1954 साली रामलीला मैदानात परेड झाले. त्यानंतर 1955 पासून प्रजासत्ताक दिन राजपथावर साजरा करण्याची परंपरा सुरू झाली ते आज पर्यंत कायम आहे.


देशभक्तीची खरी व्याख्या: राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी आपण कशी स्वीकारली पाहिजे?”

परंतु आज आपण हे विसरत चाललोय की ज्या स्वतंत्र भारतात आपण जगतोय त्याला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्षाच्या गुलामगिरी विरुद्ध लढताना अंग्रेजी सरकारचे अत्याचार सहन केले हसत हसत फाशीच्या दोरखंडाचं चुंबन घेतलं बलिदान 15 ऑगस्ट 1947 ची पहाट.

म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याची पहा वाईट तर या गोष्टीचा वाटतं जेव्हा आजचा नवजवान कांद्याला हेडफोन लावून बाईक जोरात चालवताना या धरतीला पुरवताना हे विसरून जातो. 26 january speech in marathi​

की ज्या धरतीला तो तुडवतोय त्या धरतीचा प्रत्येक इंच इंच मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजांनी कित्येक बलिदान दिले मला वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा आजचा नवजवान त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्र निर्मितीची. त्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे.

समाजाच्या अशा एकांशांना एकत्र बांधून ठेवण्याची तो आज मला पब्जी मध्ये डुबलेला आणि दारू मध्ये वाहत दिसतो या कठीण परिस्थितीमध्ये राष्ट्रनिर्मिती करणं आज आपल्या सर्वांसाठी एक कठीण परिस्थिती होऊन चुकलेली आहे.

फक्त सेनेमध्ये भरती होऊन वीर सैनिक होणे 26 january speech in marathi​ राष्ट्रभक्ती नाही आजादी नंतर त्याचा अर्थ तर आज आपण देशभक्ती म्हणून तर कशाला म्हणून साईटला ठेवून करणे म्हणजे आहे. देशभक्ती एका गरीब एका म्हाताऱ्या माणसाला औषध दिली जाईल म्हणजे ते आहे देशभक्ती.

पूर्णत्वाचा जाईल ज्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात आपण पाणी पोहोचवू शकू ज्या देशात वाढणारी बेरोजगारी देशात वाढणारी गरिबी विचार आपण पूर्णत्वास थांबून घेऊ आपलं राष्ट्र निर्मितीचा स्वप्न तेव्हा पूर्ण होईल ज्यावेळेस चांगलं शिक्षण मिळेल.

त्याच्या झोपडीला जेव्हा आपण बदलून त्याला त्याचा पक्क घर देऊ त्यावेळेस आपल्या राष्ट्रगीत निर्मितीसाठी खूप काही करू शकतो का रक्तदान देऊन एका माणसाला जीवनदान देऊ शकत.

वर्गात समर्थन देऊ शकत कचरा इकडे तिकडे देशाच्या स्वच्छते योगदान की नाही म्हणत की आपला देश जगातील एक नंबरचा देश आहे परंतु मी हे जरूर मानतो की आपल्यात ती ताकद आहे आपल्या ती शक्ती आहे की आपण एक दिवस नक्की आपल्या देशाला जगातील सर्वात नंबर 1 करू.26 january speech in marathi​


प्रजासत्ताक म्हणजे काय? (26 january speech in marathi​)

हे राष्ट्र आम्हाला प्रजासत्ताक या पद्धतीने घडवायचा आहे. असा आपण संकल्प केलाय आणि ते कसे घडवायचं त्याच्यासाठीची आचारसंहिता म्हणजे भारताचं संविधान आहे. 26 january speech in marathi​ हे प्रजासत्ताक कसं घडवायचं हे पण सांगतात आणि तेच आठ शब्द या देशासमोरचे किंवा राष्ट्राच्या निर्माण साठीचे आव्हान काय आहेत सांगतो.


जगामध्ये असे फार कमी देश असतील की जिथे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन असे दोन वेगळे दिवस आहेत. जितक्या उत्साहन जितक्या आनंदाने स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो तितक्याच उत्साहाने प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा केला जातो.


त्या दिवसाचा आणि प्रजासत्ताक काय महत्त्व आहे.26 january speech in marathi​

जगामध्ये आजच्या घडीला 200 पेक्षा अधिक देश आहेत. स्वतंत्र म्हणावे तसे देशात आणि त्यापैकी 152 किंवा 153 एवढ्या लोकांनी स्वतःच राष्ट्र हे रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक म्हणून घोषित केलेले. यामधील बरीचशी राष्ट्र ही कधीकाळी अन्य कोणत्यातरी राष्ट्राच्या ताब्यामध्ये होते.

त्यांच्या सत्तेखाली होती त्यांनी स्वतःच स्वातंत्र्य मिळवलं त्यानंतर तो जो काही दिवस असेल म्हणजे परकीय सत्तेच्या अंमला खालून आपली सुटका करून घेणे हा दिवस असेल. तर त्यांनी स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला. मात्र आपला देश स्वतंत्र झाला आता परकीय सत्ता आपल्यावर नाही.

मात्र आपलीच सत्ता आपल्याच लोकांनी जर चालवायचे असेल. तर त्यासाठी काहीतरी एक आचारसंहिता तयार केली पाहिजे. एक संविधान तयार केले पाहिजे आणि 26 january speech in marathi​ त्या संविधानाच्या नुसार आपला देश वाटचाल करेल असं ज्यांनी ज्यांनी ठरवलं त्यांनी त्यांनी स्वतःला रिपब्लिक म्हणून घोषित केलं.

आणि त्या प्रकारचा दिवस ते पाळायला लागले अर्थातच काहींनी स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिवस हा दोन्हीही एकच मानला एकच धोनीचे पालन केलं जातं मात्र दोन्हीमध्ये फरक आहे स्वातंत्र्य दिवस याचा अर्थ आमची सत्ता कोणत्या पद्धतीने असणारे.

किंवा आमचे राज्य पद्धती कोणती असणारे याच्याबद्दल त्यांनी काय निश्चित ठरवलेलं नसेल त्यामध्ये असं घडलंय की काही ठिकाणी राजेशाही आहे काही ठिकाणी घराणेशाही किंवा परंपरेनुसार आलेले. सत्ता सत्ताधारी आहेत काही ठिकाणी विशिष्ट पक्षाचेच हुकुमशाही आहे.

जरीही ते स्वतःला रिपब्लिक किंवा लोकशाहीवादी म्हणत असले तरी त्यामुळे हा एक मला वाटतं की महत्त्वाचा फरक आहे की प्रजासत्ताक म्हणजे आम्ही आता आमच्या पद्धतीने लोकांनी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आमचे राष्ट्र चालवणार आहोत त्यासाठी आम्ही किमान पातळीवरचे आचारसंहिता किंवा संविधान तयार केले असे त्याच्यामध्ये गृहीत आहे.

26 जानेवारी 1950 ला असा संकल्प केला आहे. असा निर्धार केला आहे. की आम्हाला हे राष्ट्र प्रजासत्ताक म्हणून निर्माण करायचा आहे म्हणजे हे राष्ट्र पूर्वीपासून होतं त्याच्यामध्ये अनेक तुकडे पडलेले असतील.

काही नवे जुने बदल झालेले 26 january speech in marathi​ असतील काही नवे तुकडे आले काही जुने गळून पडले हे तरी खरं असतं तरी आता आम्ही जे काही तयार केलेला आहे म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवशी हे राष्ट्र आम्हाला प्रजासत्ताक या पद्धतीने घडवायचा आहे.

असा आपण संकल्प केलाय आणि ते कसे घडवायचं त्याच्यासाठीची आचारसंहिता म्हणजे भारताचं संविधान आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ही न संपणारी प्रक्रिया ही केवळ शतकान शतकेच नाही. तर युगा चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे असं जर कोणी म्हणत असेल की हे राष्ट्र आता प्रजासत्ताक झालय.

तर प्रजासत्ताकाच्या दिशेने वाटचाल करतोय. प्रजासत्ताकासाठीचे ज्या काही पूर्व अटी आहेत त्या कोणत्या आहेत त्या आम्ही समोर ठेवल्यास आणि त्या दिशेने प्रवास करायचाय तो प्रवास चालू आहे.

व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 70 वर्षाचा कालखंड खूप मोठा आहे राष्ट्राच्या आयुष्यामध्ये 70 वर्षाचा कालखंड लहान आहे त्यामुळे भारताचे प्रजासत्ताक जे काही ठरवले ते घडण्यासाठी आपण प्रवासात आहोत अजून खूप लांबचा प्रवास करणं बाकी आहे.26 january speech in marathi​


संविधानाचे जर प्रास्ताविकेवर नजर टाकली तर आपल्याला असं लक्षात येतं की त्यामधले आठ शब्द हे खूप महत्त्वाचे आहेत शब्द हे ही प्रजासत्ता कसं घडवायचं हे पण सांगतात आणि तेच आठ शब्द या देशासमोरचे किंवा राष्ट्राच्या निर्माण साठीचे आव्हान काय आहेत. 26 january speech in marathi​

हे पण सांगतात म्हणजे आपण जर सुरुवातीलाच पाहिलं तर आपल्या प्रस्ताविकेचे सुरुवात आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही असं राष्ट्र घडवण्याचा आपण निर्धार करतोय यातले चारही शब्द जे सांगताहेत ते राष्ट्र आमचं नाहीये.

पूर्ण लोकशाहीवादी राष्ट्र नाहीये पूर्णतः धर्मनिरपेक्ष नाही पूर्णतः समाजवादी नाही आणि पूर्णतः सार्वभौम पण नाही त्यावेळी 1950 आली.

अशी ती स्थिती होती तर असा आम्हाला राष्ट्र घडवायचे यामधील जर आत्ता आपण मागे वळून पाहिलं तर सार्वभौमत्वाचा मुद्दा हा मात्र आपण बऱ्यापैकी निकालात काढलाय आपण आपल्या देशाचे सार्वभौमत्व म्हणजे अन्य कोणत्याही बाह्य शक्तीचे प्रभुत्व नसणं वर्चस्व नसणं त्यांच्या ताब्यामध्ये नसणं आणि बाह्य शक्ती एखादी संस्था संघटना असेल.

कंपनी असेल किंवा एखाद्या अन्य राष्ट्र असेल तर त्यांचं वर्चस्व नाही तर सार्वभौमत्व आपण या देशाचं टिकवण्यामध्ये यशस्वी झालोय आता त्या संदर्भातले धोके संपलेले नाहीत पण आपण यशस्वी झालोय उरलेले जे तीन शब्द आहेत.

हे आव्हान आपल्या समोरच कायम आहे. 26 january speech in marathi​ म्हणजे समाजवाद हा आपण आणू शकलोय का अर्थातच समाजवाद या नावाखाली जे राजकीय पक्ष काम करतात त्यांना अभिप्रेत असलेला समाजवाद आपल्या संविधानाला इतक्या व्यापक अर्थाने अभिप्रेत नाहीये धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत अशी स्थिती आहे.

की 70 वर्षाच्या नंतरही ही आपल्या समोरची एक मोठी डोकेदुखी आहे तिसरा त्यातला महत्त्वाचा जो घटक येतो तो लोकशाही लोकशाही बद्दल तर आपल्याकडे कुठेही लोकशाही अशा प्रकारची चर्चा आजही होते किंवा लोकशाही कधीच आपल्याकडे नव्हती.

इतपर्यंत बोललं जातं पण ह्या तिन्ही शब्दाबद्दल आपल्याला अधिक सखोल विचार करता येईल तसाच प्रकार या प्रास्ताविकेच्या अंतिम असा एक संकल्प करण्यात आलेला आहे. की या देशातील सर्व नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता हे सगळं प्रदान करून आपल्याला हा देश घडवायचा आता. 26 january speech in marathi​

ह्या चारही शब्दांची जर आपण फोड केली तर पुन्हा एकदा असं लक्षात येतं की सर्वांना न्याय हे जे काही आपलं उद्दिष्ट आहे याच्यापासून आपण फार दूर आहोत स्वातंत्र्याच्या बाबतची तशी स्थिती आहे. 26 january speech in marathi​

की कितीतरी घटकांना अजून पुढे स्वतंत्र्य मिळत नाहीये त्याबद्दलही फार काही समाधानकारक स्थिती नाहीये समानतेच्या बद्दलही असं सांगितलं जातं की दर्जा आणि संधी दोन्हीची समानता तिथेही आपण अजून खूप दूरचा प्रवास आहे.


भारत देश एकत्र ठेवायचा असेल तर!26 january speech in marathi​

हा देश आपल्याला एकत्र ठेवायचा आहे की ठेवायचा नाही ठेवायचं असेल तर सर्व समाज घटकांना किमान पातळीवरची समानता आपण आणू शकणार आहोत की नाही.

किमान पातळीवर म्हणजे बाकीचे सोडा त्यांना न्याय दिला जातो की नाही तो नंतरचा भाग. देश एकत्र ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला किमान पातळीवर लोकांना घेऊन जर आणायचं असेल.

यायचं असेल तर मला वाटतं की अर्थकारण आपल्याला बघितलं पाहिजे की विषमताही टोकाची वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अन्यथा हा देश टिकून राहणार नाही.

तर हा देश विखंडित होईल. जर आपण बघितलं की बंधू त्याच्या संदर्भात की खूप वैरभाव जर खूप वेगवेगळ्या कारणाने केवळ जात आणि धर्मच नाही. 26 january speech in marathi​

तर भाषेच्या कारणावरून प्रदेशाच्या कारणावरून जेंडर लिंग या कारणावरून जर त्याच्यामध्ये बंधू भावाला खूप मोठा फटका बसत असेल तर तिथे सुद्धा.

या देशांमध्ये विघटनाची विजय पडू शकतात त्यामुळे देश एकत्रित राखायचा आहे हे आपण एकदा समोर ठेवलं की कशामध्ये आणि काय किती जाणून धरायचं आणि किती आपण काय म्हणू त्याला पण की ओढून धरायचं नाही ताणून धरायचं नाही हे आपल्याला समजून घेतलं तर हा प्रश्न येणार नाही.


एकजुटीने घडवूया बलसागर भारत – प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”26 january speech in marathi​

मित्रहो आजचा हा भाग्याचा दिवस आपण पाहू शकलो कारण असंख्य माणसांनी या देशासाठीच्या यज्ञाकुंडात आपल्या प्राण्यांची आहोत दिली आज देश पार तंत्रात असताना लढा देणाऱ्या क्रांतिकारी राष्ट्रीय नेते स्वातंत्र्यसेनानी आणि कार्यकर्ते.

या सर्वांचे स्मरण करण्यासाठी बस आहे त्यांचा संघर्ष आणि महत्त्वकांक्षा यामुळे आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून विश्वास आपले अस्तित्व निर्माण केले आहे.

तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीतील इतर सदस्यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्याचा आजचा हा दिवस आहे. आपली ही राज्यघटना अनेक न्यायाधीश वकील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांच्या जागरूकतेमुळे टिकून आहे. speech on 26 january in marathi

म्हणून आजच्या दिवशी आपण त्यांचे देखील आभार मानायला हवेत देशाच्या सीमेवर तैनात असलेले जवान आणि देशांतर्गत सुरक्षा प्रस्थापित करणारे पोलीस दल यांच्यामध्ये देखील आज आपण आभार व्यक्त करूयात.

मित्रहो शेकडो भाषा बोलणारे अनेक धर्म मानणारे विविध संस्कृती जपणारे 140 कोटी नागरिक हे एकाच राष्ट्रीयत्वाच्या धाग्याने सात विणले केले आहे. तो भारतीय असल्याचा एक समान धागाजबूत करण्याचा आजचा दिवस आहे. 26 january speech in marathi​

आपल्या मधील एकी आणि न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांच्या प्रति आपले निष्ठा या विश्वात आपल्याला एकमेवा द्वितीय बनविते आजच्या या बावनदिवशी एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपले.

हे गणतंत्र टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास आपण घेऊयात आपल्या हक्कांच्या प्रतीच्या होऊयात आणि आपल्या कर्तव्यांच्या प्रतिदक्ष होऊयात माझा ठाम विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्न येणाऱ्या काळात बलसागर भारत होईल विश्वात शोभूनी राहील प्रजासत्ताक दिनाच्या आपणाला आभाळभर शुभेच्छा.

https://marathipage.com/loan/pm-mudra-yojana-loan/